#VeerBaalDiwas2023
आज देश वीर साहिबजादों के अमर बलिदान को याद कर रहा है, उनसे प्रेरणा ले रहा है। आजादी के अमृतकाल में 'वीर बाल दिवस' के रूप में एक नया अध्याय प्रारंभ हुआ है : PM Modi
via NaMo App
#KashiKeModiJi
इसलिए मोदी की गारंटी वाली गाड़ी एकदम सुपरहिट हो गई है।जिन्हें योजनाओं का लाभ मिला है, उन्हें ये विश्वास हुआ है कि उनका जीवन अब और बेहतर होगा : PM Modi
via NaMo App
@ramraje_shinde ज्या जोशात फडणवीसांना हे बोलतात त्यातले काही शब्द तरी मराठा समाजातील नेत्यांना किंवा माजी मुख्यमंत्र्यांना बोलून दाखवावेत म्हणजे आम्ही समजू यामध्ये राजकारण नाही.
@Chandrahasmadh6@ramraje_shinde@rautsanjay61 म्हणजे तुम्हाला ज्यांनी 50 वर्षात सत्तेत राहून मराठा बांधवांसाठी काही केलं नाही, सत्तेत असतांना दिलेलं आरक्षण टिकवता आलं नाही त्यांचे राजीनामे नकोत. यावरून तुमचा विरोध नक्की कुणाला आहे हे कळत.
@Dev_Fadnavis साहेब आपण प्रामाणिक प्रयत्न केलेले आहेत हे सर्व महाराष्ट्राला कळतय, तरी पण काही मराठा बंधाव आपल्यावरच खापर फोडातात. कृपया माध्यमांचा समोर येऊन आज नक्की आरक्षणाबाबत कुठपर्यंत काम आलेलं आहे हे मांडावं जेणेकरून मराठा बांधवांना स्पष्टता येईल
@GulhaneShrikant@meNeeleshNRane जेव्हा 2 वरून 303 खासदार झालेत ते ह्याच कार्यकरत्यामुळे. तिथे छोटा मोठा कोण नसतो. कार्यकर्ता हा कार्यकरताच असतो.आज देवेंद्रजी असतील किंवा आमचे दादा रविंद्र चव्हाणसाहेब असतील पक्ष जी जबाबदारी देईल ती फार पडणे हा एकच उद्देश असतो.
@GulhaneShrikant@meNeeleshNRane साहेब कदाचित तुम्हाला भाजपाचे स्लोगन माहिती नाही आठवण करून देतो प्रथम राष्ट्र, नंतर पार्टी आणि शेवटी मी त्यामुळे भाजपासाठी प्रत्येक जण कार्यकर्ताच आहे.