@Nachike12890628 @ColorsMarathi@EndemolShineIND@manjrekarmahesh@manjrekarmahesh नेक्स्ट सिजन कंटेस्टंट म्हणून विचार नक्की करा भाऊंचा👍
छान कॉमिक टायमिंग आहे भाऊंची😊
- चिरागचा जीन👌
- कॉफी😊
- हीना बरोबर हलकं फुलक फ्लरटिंग🤣🤣
5-10 मिनिटेच स्क्रीन वर होते, पण आपली छाप सोडून गेले👌👌👌
नेहा ट्रॉफी जिंकेल का? माहीत नाही,पण तुम्ही मन जिंकलीत👍
@MylifeM84194885 स्टारटिंगला आली तेव्हा छान गेम प्लॅन घेऊन आली होती 👍
पण आता एकदम भरकटल्यासारखी वागते
फक्त सीन क्रियेट करून चर्चेत राहणे, सुरभी राणा प्रमाणे 😊
@MylifeM84194885 शिवच्या आई आणि बहिणीने सांगितलं आहे😊 वीणा सोबत एक डिस्टन्स मेंटेन कर 👍
आता ही हीना त्या डिस्टन्सच्या मध्ये घुसून शिव बरोबर एक बॉण्ड बनवायचा प्रयत्न करणार 🤣🤣🤣🤣🤣
आणि आपल्याच गेमची वाट लावून घेणार 👍