तुझ्या पोटी जन्माला आलो, म्हणून मी घडलो
तुझा आशीर्वाद होता
म्हणून मी प्रगती करत राहिलो
तू खंबीर आहेस
म्हणूनच आम्ही सगळे खंबीर राहिलो
वाढदिवसाच्या शुभेच्छा आई!
🛑 लिपिक टंकलेखक 2023
🔸 20 जाने 2023:- जाहिरात आली
🔸जवळपास अडीच वर्षे झाली, अद्याप अंतिम निकाल नाही.
🔸आता @mpsc_office ने 2 गोष्टींचा विचार करायला हवा.👇
1) हा विलंब योग्य आहे का?
2) पूर्व+मुख्य+कौशल्य चाचणी याऐवजी ➡️ एक चाळणी परीक्षा + कौशल्य चाचणी घेतली तर !
@Dev_Fadnavis
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत ७००६ लिपिक - टंकलेखक पदांसाठी २०२३ ला मुख्य परीक्षा घेण्यात आलेली होती. या परीक्षेची अंतिम निवड यादी अद्यापही जाहीर करण्यात आलेली नाही. त्यामुळे निवड यादीतील महाराष्ट्रभरातील विद्यार्थी हे संभ्रमावस्थेत आहेत. दोन दिवसांपूर्वी बुलढाणा जिल्ह्यातील काही विद्यार्थी याच संदर्भात येऊन भेटले होते. या विषयासंदर्भात आज विधानपरिषद विरोधी पक्ष नेते मा. अंबादासदादा दानवे यांची भेट घेतली. यावेळी सोबत विद्यार्थीही उपस्थित होते. जूनच्या शेवटच्या आठवड्यात ही अंतिम निवड यादी जाहीर होईल असे आयोगाने कळविले आहे. आता पुन्हा पुढची तारीख न मिळता अंतिम निवड यादी जाहीर व्हावी अशा सूचना मा. विरोधी पक्षनेते यांनी संबंधित विभागाला दिल्या!
#FightForRight
#MPSCStudents #लिपिक_टंकलेखक_भर्ती #विद्यार्थ्यांचा_हक्क #Transparency #JusticeForAspirants #ClerkRecruitmentDelay
प्रति,
मा. रजनीश शेठ
महाराष्ट्र लोकसेवा आयोग
बेलापूर
नवी मुंबई.
विषय: महाराष्ट्र गट-क सेवा (मुख्य) परीक्षा 2023 – निकालातील अस्वीकार्य विलंबाबद्दल विद्यार्थ्यांच्या भावनांचा आदर करत निषेध आणि तात्काळ अंतिम निकाल जाहीर करण्याची मागणी.
महोदय,
दिनांक 30 एप्रिल 2023 रोजी घेण्यात आलेली पूर्व परीक्षा आणि 17 डिसेंबर 2023 रोजी लिपिक-टंकलेखक पदांसाठी मुख्य परीक्षा पार पडली. परंतु, आज 06 जून 2025 पर्यंत, म्हणजे पूर्व परीक्षेनंतर 25 महिन्यांहून अधिक आणि मुख्य परीक्षेनंतर 18 महिन्यांहून अधिक काळ लोटूनही अंतिम निवड यादी जाहीर झालेली नाही. यामुळे महाराष्ट्रातील हजारो तरुण विद्यार्थ्यांमध्ये तीव्र असंतोष, मानसिक ताण आणि निराशा निर्माण झाली आहे.
आज 6 जून 2025 रोजी आयोगाने प्रसिद्ध केलेले पत्र केवळ औपचारिक आणि दिशाभूल करणारे आहे. त्यात ना ठोस तारीख आहे, ना जबाबदारी स्वीकारली आहे, ना पारदर्शकता दिसते. हे विद्यार्थ्यांच्या भावनांचा अवमान करणारे आहे.
विद्यार्थ्यांच्या प्रमुख व्यथा:
1प्रदीर्घ प्रतीक्षा: अथक परिश्रम करणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या मेहनतीचे फळ अद्याप मिळालेले नाही.
2मानसिक अस्थिरता: निश्चित तारीख नसल्याने विद्यार्थी पुढील परीक्षांच्या तयारीत लक्ष केंद्रित करू शकत नाहीत.
3वयोमर्यादेचा अन्याय: विलंबामुळे काही विद्यार्थ्यांची नोकरीसाठीची वयोमर्यादा ओलांडली जाण्याचा धोका आहे.
4विश्वासघात: सरकार आणि आयोगाची ही ढिलाई विद्यार्थ्यांशी विश्वासघातासारखी आहे.
काँग्रेस पक्षाच्या ठाम मागण्या:
1लिपिक-टंकलेखक मुख्य परीक्षेचा अंतिम निकाल तात्काळ आणि निश्चित तारखेसह जाहीर करावा.
2या विलंबाची स्पष्ट आणि पारदर्शक कारणे जनतेसमोर मांडावीत.
3या विलंबास जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी.
4विद्यार्थ्यांच्या मानसिक आधारासाठी समुपदेशन केंद्रे आणि सहाय्यता यंत्रणा त्वरित सुरू करावीत.
जर 10 दिवसांत अंतिम निकाल जाहीर न झाल्यास, काँग्रेस पक्ष विद्यार्थ्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कार्यालयासमोर संविधानिक मार्गाने तीव्र आंदोलन करेल. विद्यार्थ्यांचा संयम आता संपुष्टात येत आहे. सरकारने त्यांच्या भावनांशी आणि भविष्याशी खेळणे त्वरित थांबवावे.
“तरुणांचा अपमान खपवून घेतला जाणार नाही!”
“निकाल तात्काळ जाहीर करा, अन्यथा आंदोलन अटळ आहे!”
आपला नम्र, धनंजय रामकृष्ण शिंदे
@mpsc_office@INCHarshsapkal
#MPSC_Clerk लिपिक-टंकलेखक भरती 2023 ची अंतिम निवड यादी जाहीर करावी.
#MPSC_Clerk लिपिक-टंकलेखक भरती 2023 ची अंतिम निवड यादी जूनच्या पहिल्या आठवड्यात जाहीर होईल असे आयोगाने जाहीर केले होते. परंतु उद्या आठवड्याचा शेवटचा दिवस आहे. अजूनपर्यंत अंतिम निवड यादी जाहीर करण्यात आलेली नाही.
आयोगाला विनंती आहे, विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपवावी. निकालासाठी पुन्हा मुदतवाढ देऊ नये, अंतिम निकाल तात्काळ जाहीर करावा ही विनंती.
@mpsc_office@Dev_Fadnavis@AbhiPawarBJP@AUThackeray@PatilKailasB@RRPSpeaks@Drsuvarnas .
@Ketan21798Ketan@Drsuvarnas मा.MPSCआयोग आपण काही दिवसापूर्वी एक परिपत्रक काढले होते.त्यामध्ये तुम्ही सांगितलं होत कि आम्ही जाहिरात क्रमांक 111/2023लिपिक टंकलेखक चा निकाल जून च्या पहिल्या आठवढ्यात लावून टाकू.आज त्याचा शेवटचा दिवस आहे.आयोगाने दिलेला शब्द पाळावा आणि निकाल लावून टाकावा एवढीच विनंती @Drsuvarnas
@Ketan21798Ketan@Drsuvarnas MPSCआयोग आपण काही दिवसापूर्वी एक परिपत्रक काढले होते.त्यामध्ये तुम्ही सांगितलं होत कि आम्ही जाहिरात क्रमांक 111/2023लिपिक टंकलेखक चा निकाल जून च्या पहिल्या आठवढ्यात लावून टाकू.आज त्याचा शेवटचा दिवस आहे.आयोगाने दिलेला शब्द पाळावा आणि निकाल लावून टाकावा एवढीच विनंती @Drsuvarnas
मा.MPSCआयोग आपण काही दिवसापूर्वी एक परिपत्रक काढले होते.त्यामध्ये तुम्ही सांगितलं होत कि आम्ही जाहिरात क्रमांक 111/2023लिपिक टंकलेखक चा निकाल जून च्या पहिल्या आठवढ्यात लावून टाकू.आज त्याचा शेवटचा दिवस आहे.आयोगाने दिलेला शब्द पाळावा आणि निकाल लावून टाकावा एवढीच विनंती @Drsuvarnas
मा.@mpsc_office लिपिक टंकलेखक 2023 फायनल यादी जून च्या पहिल्या आठवड्यात लागेल असे आपण जाहीर केलेलं आहे.
उद्या आठवड्याचा शेवटचा दिवस आहे. कृपया आज निकाल जाहीर करावा..
@Drsuvarnas@RRPSpeaks@AbhiPawarBJP
आज महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांची निवेदिता ताई एकबोटे @EkboteNivedita (भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा उपाध्यक्ष) यांच्या माध्यमातून पुणे Airport ला भेट घेतली.
मुख्यमंत्री साहेबांना जाहिरात क्र. 111/2023 लिपिक टंकलेखक पदासंबंधीच्या..1/2
जलसंपदा भरती 2023-१४ पदांची प्रतीक्षा सूची १ ऑगस्ट २०२५ रोजी संपत आहे.निवडणुका व MPSC निकालामुळे नियुक्तीस विलंब झाला आहे.भविष्यात अनेक पदे रिक्त होण्याची शक्यता असल्याने,प्रतीक्षा सूचीचा कालावधी किमान १ वर्ष वाढवावा ही नम्र विनंती @Deepakk75058621@girishdmahajan@RVikhePatil
जलसंपदा भरती 2023-१४ पदांची प्रतीक्षा सूची १ ऑगस्ट २०२५ रोजी संपत आहे.निवडणुका व MPSC निकालामुळे नियुक्तीस विलंब झाला आहे.भविष्यात अनेक पदे रिक्त होण्याची शक्यता असल्याने,प्रतीक्षा सूचीचा कालावधी किमान १ वर्ष वाढवावा ही नम्र विनंती @Deepakk75058621@girishdmahajan@RVikhePatil