According to The Maharashtra Public University Act, 2016 provides that the results must be declared within 45 days of the last date of examination.But Dr Babasaheb Ambedkar Marathwada University have not declared LLB results even after 72 days..
@BSKoshyari@AUThackeray
Res Governor & Chancellor Sir..
It's been 60 days still result of LLB Exam of Dr Babasaheb Ambedkar Marathwada University is not declared..Please kindly look in the matter personally & declare the result as soon as possible.
@BSKoshyari@AUThackeray@SardesaiVarun@iambadasdanve
आज #highcourt#Aurangabad येथे Court hall no.12 मध्ये प्रवेश करताना एका पक्षकारानी मंदीराप्रमाने चप्पल बाहेर काढली.यावरून #न्यायाचे न्यायालयाचे किती महत्त्व व गरज आहे हे कळते.स्वतंत्र न्यायव्यवस्थेने देखील आपले स्वतंत्र अबाधित राखुन सामान्यांच्या या भावनेचा मान राखावा ही अपेक्षा.
आता तरी विद्यार्थ्यांना न्याय द्यावा, कोरोना वाढत आहे,परीक्षांसाठी कोर्टाने जो आदेश दिला आहे त्याचे विद्यापीठांना पालन करण्याचे आदेश द्यावे, तुम्ही सत्तेचं भविष्य बघत आहे परंतु विद्यार्थीच नाही,bamu विद्यापीठ हे विद्यार्थ्यांवर अन्याय करत आहे @AUThackeray@CMOMaharashtra १/२
@mieknathshinde जे आमदार भावना मांडत आहे त्यांनी अडीच वर्षात मतदारसंघामध्ये फिरून मतदारांचे अडचणी सोडवले का ते सांगावं अगोदर , इतकच काय मतदान सुद्धा मागायला वार्डात फिरले होते का ? कार्यकर्त्यांच्या जीवावर निवडून आलेत
जे आमदार पोस्ट टाकून म्हणत आहे की मतदारांना काय उत्तर द्यायचं त्यांनी अगोदर मतदार संघात गेल्या अडीच वर्षात फिरून त्यांच्या अडचणी विचारले का ह्याच उत्तर द्यावे
@AUThackeray@samant_uday@CMOMaharashtra@BSKoshyari
डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या परीक्षा ह्या ऑफलाइन पद्धतीने होत आहेत..विद्यार्थी बाहेर गाऊन सुद्धा आले आहेत..सध्या कोरोनाच सावट असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या जीवाचा प्रश्�� निर्माण झाला आहे तरी परीक्षा
१/२
परीक्षा जवळ येत असताना तुम्ही @anubha1812 अजून सरकार आणि युनिव्हर्सिटी विरुद्ध contempt of court चा दावा दाखल नाही केला या वरून असं स्पष्ट होतंय की तुम्ही सुद्धा फक्त stunt बाजी केली होती@OfficeofUT @balusha_Unity @samant_uday@AUThackeray
@OfficeofUT ते विद्यार्थ्यांच्या मागे कोण ��भा राहील ? , कोर्टाने आदेश दिल्या नंतर सुद्धा तुम्ही परीक्षा समान घेत नाही आहे , बरं ते सोडा कोरोना वाढत आहे तर परीक्षा घेणार तरी कशी तुम्ही त्याच नियोजन करणार की विद्यार्थ्यांना वाऱ्यावर सोडणार??
ते विद्यार्थ्यांच्या मागे कोण उभा राहील?कोर्टाने आदेश दिल्या नंतर सुद्धा तुम्ही परीक्षा समान घेत नाही आहे,बरं ते सोडा कोरोना वाढत आहे तर परीक्षा घेणार त��ी कशी तुम्ही त्याच नियोजन करणार की विद्यार्थ्यांना वाऱ्यावर सोडणार?@samant_uday @CMOMaharashtra @rajeshtope11 @anubha1812