सिडकोच्या २६ हजार घरांच्या किंमती कमी कराव्या यासाठी मनसेची आरपार ची लढाई.
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री निर्णय घेत नाहीत . मनसेचा आरोप गुरुवार 8 मे रोजी सिडको सोडतधारकांचा वाशी ते ठाणे एकनाथ शिंदे यांचा बंगला असा पायी "दिंडी मोर्चा".
@CIDCO_Ltd@mieknathshinde@CMOMaharashtra
सिडको घरांच्या किमती जनतेला परवडणाऱ्या नाहीत.सिडको एमडीला तात्काळ सर्व प्रक्रिया स्थगित करण्यास सांगितले होते.आपण सांगावे स्पष्टता द्यावी, की मराठी माणसांनीसिडकोच्या घरांचे दर कमी होईपर्यंत थांबावे किंवा ती घर पुन्हा सिडकोला परत करावेत आपला आदेशमान्य असेल.@mieknathshinde
On 23/04/2025, under Gajanan Kale's leadership, a key meeting with Pravin Darekar was held on CIDCO’s 26,000 homes. Darekar assured action—deadline extended to April 30 and pricing report to match MHADA rates.@mieknathshinde @PRAVINDAREKAR_1 @Dev_Fadnavis@ganeshnaikjd
सिडको व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचे तरी ऐकणार आहेत की नाही ? …की अजून ही स्वतःची मनमानी करणार आहेत... ???
काल शनिवार दिनांक १९ एप्रिल २०२५ रोजी सिडको सोडतधारक यांच्या ३२ जणांच्या कोअर कमिटीने उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांना २६ हजार सिडको घरांचे दर कमी करण्यासाठी सातारा दरे गावी जाऊन भेट घेत साद घातली.
त्यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सिडको व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांना फोन करून किमती लोकांना परवडणाऱ्या नसतील तर निर्णय घ्या आणि तो पर्यंत पुढील प्रक्रिया तात्काळ स्थगित करण्याचे आदेश दिले आहेत ( मात्र अजूनही प्रक्रिया स्थगित झालेली नाही )…
तसेच उद्या सोमवार दिनांक २१ एप्रिल २०२५ रोजी सिडको विजेत्यांना व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी भेटावे असा ही आदेश दिला आहे ...
विजय सिंघल हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशालाही जुमानत नाही आहेत का ??
हे येणारी वेळच आता सांगेल …
पण उद्या वेळ दिली तर सिंघल यांची भेट नक्कीच घेऊ ...!!!
@CIDCO_Ltd@mieknathshinde@CMOMaharashtra
सिडको सोडतधारक पोहचले दरे गावी. उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांना सिडकोच्या घराचे दर कमी करण्यासाठी साद घातली. त्यावेळी उपमुख्यमंत्री यांनी सिडको व्यवस्थापकीय संचालक विजय सिंगल यांना फोन करून जर सर्व सामान्य जनतेला किंमती परवडत नाहीत, घरांच्या किमती कमी करा.@mieknathshinde
सिडको चा अजब कारभार ...
गरिबांचे घर,श्रीमंतांचे दर
२६ हजार मराठी कुटुंबांच्या हक्काच्या घरांचे दर का कमी झाले पाहिजे याचे उत्तर देण्यासाठी ...
" भव्य चित्र प्रदर्शन "
आवर्जून या ...
महाराष्ट्रातील सर्व मंत्री,खासदार,आमदार यांना आग्रहाचे निमंत्रण ... @mieknathshinde
ऑक्टोबर २०२४ मध्ये सिडकोने नवी मुंबई परिसरात २६ हजार घरांची लॉटरी जाहीर केली. जाहिरातीत ही घरे पंतप्रधान आवास योजने अंतर्गत सांगून घरांच्या किंमती सर्व सामन्यांच्या आवाक्या बाहेर ठेवल्या आहेत. या विरोधात नवी मुंबई महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मोठं आंदोलन उभं केलं आहे. या घरांच्या सोड्तधारकांचा 'मानवी साखळी आंदोलन', महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने उभं केलं आहे. या घरांच्या किंमती कमी होईपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार आहे.
#MNSAdhikrut
🔥 Coming Soon 💉💉💉💉💉💉
मूकबधिर सरकार आणि सरकार-पुरस्कृत सिडको यांना सामान्य जनतेला लुटण्याचा जणू काही संसर्गजन्य आजार झालाय! या लुटमारीवर लवकरच आम्ही ठोस उपाय घेऊन येतोय.
तुमचं हे आजारपण जन "इंजेक्शन" मुळे नक्कीच बरे होईल!
@cidcopmayvoice
https://t.co/ENErCJEzrz
नवी मुंबईतील सिडकोच्या २६ हजार घरांच्या किमती कमी करा ...
आणि सर्वसामन्यांना दिलासा द्या ...
३२२ फुटांचे घर सांगून २९० फुटांचे घर देवून सोडतधारक यांची फसवणूक..
मनसे आक्रमक ...
मंगळवारी सिडको विरोधात "मानवी साखळी आंदोलन" ...
#Navimumbai@CIDCO_Ltd@CMOMaharashtra@mieknathshinde