Ministry of Home Affairs, Government of India has decided to organize Civil Defence Exercise and Rehearsal across the 244 categorized Civil Defence Districts of the country on 07.05.2025.
The conduct of the exercise is planned up to the village level. This exercise aims to assess and enhance the readiness of Civil Defence mechanisms across all States and Union Territories.
@HMOIndia@AmitShah@DefenceMinIndia@PIB_India@MIB_India
सिडकोच्या २६ हजार घरांच्या किंमती कमी कराव्या यासाठी मनसेची आरपार ची लढाई ...
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री निर्णय घेत नाहीत ... मनसेचा आरोप
गुरुवार 8 मे रोजी सिडको सोडतधारकांचा वाशी ते ठाणे एकनाथ शिंदे यांचा बंगला असा पायी "दिंडी मोर्चा"....
पत्रकार परिषदेत गजानन काळे यांची घोषणा
@CIDCO_Ltd@mieknathshinde@CMOMaharashtra
@MeGajananKale सामान्य लोकांना ‘परवडणारी घरे’ सांगून २९० sq.ft च्या घरांची किंमत ८५ लाख ठेवणाऱ्या भ्रष्ट सिडको आणि मूकबधिर सत्ताधाऱ्यांनी मिळून गोरगरीब सिडको लॉटरी विजेत्यांची राक्षसी चेष्टा केली आहे.
‘देवा भाऊ’, ‘अनाथांचे नाथ’, ‘सर्वांचे दादा’ अशी उपाधी मिरवणाऱ्यांचे मनःपूर्वक आभार!

@MeGajananKale@CIDCO_Ltd@mieknathshinde@CMOMaharashtra सामान्य लोकांना ‘परवडणारी घरे’ सांगून २९० sq.ft च्या घरांची किंमत ८५ लाख ठेवणाऱ्या भ्रष्ट सिडको आणि मूकबधिर सत्ताधाऱ्यांनी मिळून गोरगरीब सिडको लॉटरी विजेत्यांची राक्षसी चेष्टा केली आहे.
‘देवा भाऊ’, ‘अनाथांचे नाथ’, ‘सर्वांचे दादा’ अशी उपाधी मिरवणाऱ्यांचे मनःपूर्वक आभार!
@MeGajananKale सामान्य लोकांना ‘परवडणारी घरे’ सांगून २९० sq.ft च्या घरांची किंमत ८५ लाख ठेवणाऱ्या भ्रष्ट सिडको आणि मूकबधिर सत्ताधाऱ्यांनी मिळून गोरगरीब सिडको लॉटरी विजेत्यांची राक्षसी चेष्टा केली आहे.
‘देवा भाऊ’, ‘अनाथांचे नाथ’, ‘सर्वांचे दादा’ अशी उपाधी मिरवणाऱ्यांचे मनःपूर्वक आभार!"

@CIDCO_Ltd@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@mieknathshinde@AjitPawarSpeaks सामान्य लोकांना ‘परवडणारी घरे’ सांगून २९० sq.ft च्या घरांची किंमत ८५ लाख ठेवणाऱ्या भ्रष्ट सिडको आणि मूकबधिर सत्ताधाऱ्यांनी मिळून गोरगरीब सिडको लॉटरी विजेत्यांची राक्षसी चेष्टा केली आहे.

लोकांना घरांचे दर परवडत नाही ... लोकांचा येत असलेला कमी प्रतिसाद,
लोकांमध्ये असलेली नाराजी पाहता या सगळ्या मुद्द्यांवर सखोल चर्चा करून आणि घरांचे दर आवाक्यात ठेवण्यासाठी म्हाडा ने पुढाकार घेवून समिती नेमली आहे तर घरांचे दर कमी करण्याचेही सुतोवाच केले आहे ...
सिडको यातून योग्य तो धडा घेऊन घरांचे दर कमी करणार का ?
की आपलीच मनमानी करणार आहे ...
@CIDCO_Ltd@mieknathshinde@CMOMaharashtra
सिडको सोडतधारक पोहचले दरे गावी. उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांना सिडकोच्या घराचे दर कमी करण्यासाठी साद घातली. त्यावेळी उपमुख्यमंत्री यांनी सिडको व्यवस्थापकीय संचालक विजय सिंगल यांना फोन करून जर सर्व सामान्य जनतेला किंमती परवडत नाहीत, घरांच्या किमती कमी करा.@mieknathshinde
सिडको व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचे तरी ऐकणार आहेत की नाही ? …की अजून ही स्वतःची मनमानी करणार आहेत... ???
काल शनिवार दिनांक १९ एप्रिल २०२५ रोजी सिडको सोडतधारक यांच्या ३२ जणांच्या कोअर कमिटीने उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांना २६ हजार सिडको घरांचे दर कमी करण्यासाठी सातारा दरे गावी जाऊन भेट घेत साद घातली.
त्यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सिडको व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांना फोन करून किमती लोकांना परवडणाऱ्या नसतील तर निर्णय घ्या आणि तो पर्यंत पुढील प्रक्रिया तात्काळ स्थगित करण्याचे आदेश दिले आहेत ( मात्र अजूनही प्रक्रिया स्थगित झालेली नाही )…
तसेच उद्या सोमवार दिनांक २१ एप्रिल २०२५ रोजी सिडको विजेत्यांना व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी भेटावे असा ही आदेश दिला आहे ...
विजय सिंघल हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशालाही जुमानत नाही आहेत का ??
हे येणारी वेळच आता सांगेल …
पण उद्या वेळ दिली तर सिंघल यांची भेट नक्कीच घेऊ ...!!!
@CIDCO_Ltd@mieknathshinde@CMOMaharashtra
नवी मुंबईत उद्या भव्य चित्र प्रदर्शन ...!!!
मनसे आणि सिडको सोडतधारकांनी केले आयोजन …
उद्घाटक - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
प्रमुख उपस्थिती - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
सर्वसामान्यांना परवडणाऱ्या घरांच्या किंमती ५० लाख ते ७५ लाखांच्या वर ?
सिडकोने किंमती कशा वाढवल्या ...?
किंमती कमी का झाल्या पाहिजेत ...?
चित्र प्रदर्शनातून मनसे मांडणी करणार ...!!!
नक्की या ...!!!