कोल्हापुर फूटबॉलचे नाव साता समुद्रापार.
इंग्लिश प्रेमियर लीग मधील नावाजलेले क्लब चेल्सीच्या मॅच डे पोस्टमध्ये झळकले महाराष्ट्राच्या फूटबॉल पंढरीमधील शाहु स्टेडियम.
#Chelsea#CHEMCI#ChelseaFC#EPL#फुटबॉलजगत
१२० वर्षे गौरवाची! 🔵🏆
सर्वोच्च आनंद आणि अतिव दुःख, विजय आणि पराभव या दरम्यानच्या असंख्य आठवणी घेऊन एक फुटबाॅल संघ या सर्वात चिरंतन उभा आहे.
वाढदिवसाच्या शुभेच्छा चेल्सी एफसी! 💙
#ChelseaFC#CFC#ChelseaIndia#ChelseaKolhapur#IndiasBlueArmy
नवीन हंगाम, नवीन अपेक्षा
आपण नवीन हंगामाच्या सुरूवातीला मागील हंगामाच्या विजेत्यांना स्टॅमफोर्ड ब्रिजवर स्वागत करतो. जो एक रोमांचक सामना असू शकतो.
तुमचे अंदाज काय आहेत?
#CHEMCI#CFC#ChelseaIndia#ChelseaKolhapur#CISCKolhapur
119 years of Chelsea FC.
Chelsea is more than a football club, it is a community asset that means everything to past, present, and future generations of supporters.
We have shared pain, heartache, and victory with you - but we will always love you.
#ThePrideOfLondon