Top Tweets for #ChelseaKolhapur
आपल्या @ChelseaFC ची आज रात्री @LutonTown सोबत लढत आहे. कारण दोन्ही संघ @premierleague मध्ये प्रथमच आमनेसामने यत आहेत.
#ChelseaFC #CFC #ChelseaIndia #ChelseaKolhapur #CISC_Kolhapur #WHUCHE #PremierLeague #Matchday

@premierleague च्या या सप्ताह अखेरीस आणखी एक रोमांचक सामना 👊🏻
आज रात्री लंडन स्टेडियममध्ये @WestHam विरूद्ध @ChelseaFC या दोन संघांदरम्यान रंगणार लंडन डर्बी...
#ChelseaFC #CFC #ChelseaIndia #ChelseaKolhapur #CISC_Kolhapur #WHUCHE #PremierLeague #Matchday

@premierleague च्या या सप्ताह अखेरीस आणखी एक रोमांचक सामना 👊🏻
आज रात्री लंडन स्टेडियममध्ये @WestHam विरूद्ध @ChelseaFC या दोन संघांदरम्यान रंगणार लंडन डर्बी...
#ChelseaFC #CFC #ChelseaIndia #ChelseaKolhapur #CISC_Kolhapur #WHUCHE #PremierLeague #Matchday

सामनादिवस 🔜
तयार ✅
@premierleague च्या या नवीन हंगामाच्या आज रात्रीच्या पहिल्या रोमांचक सामन्यात @ChelseaFC स्टॅमफोर्ड ब्रिजवर @LFC चे स्वागत करणार आहे.
#ChelseaFC #CFC #ChelseaIndia #ChelseaKolhapur #CISC_Kolhapur #PremierLeague #Matchday

चेल्सी इंडिया आणि चेल्सी कोल्हापूर कडून सर्वांना नुतन वर्ष आणि गुढी पाडव्याच्या हार्दीक शुभेच्छा!
🥳🫶🏻💙
#GudhiPadawa #ChelseaFC #ChelseaIndia #ChelseaKolhapur #CISC_Kolhapur

One with Blue Legend Jerrel "Jimmy" Floyd Hasselbaink @jf9hasselbaink 💙
Thank You @ChelseaFC for this Best and Memorable Fan Moments.
@ChelseaIndia @cisckolhapur
#TheFamousCFC #Mumbai #ChelseaFC #ChelseaIndia #ChelseaKolhapur #Legend

चेल्सी ११८ वर्षे! 💙
वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा @ChelseaFC 💙
#ChelseaFC #CFC #CFCW #ChelseaIndia #ChelseaKolhapur

चेल्सी इंडिया आणि चेल्सी कोल्हापूर तर्फे सर्वांना भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या हार्दीक शुभेच्छा!!! 🇮🇳💙
.
.
#India #RepublicDay #ChelseaIndia #ChelseaKolhapur #CISC_Kolhapur

नॉटिंगहॅममध्ये २०२३ ची सुरुवात करत आहेत. 💙🫡
आज रात्री @premierleague लढतीत आपला संघ @NFFC चा सामना करणार आहे.
#ChelseaFC #CFC #ChelseaIndia #ChelseaKolhapur #CISC_Kolhapur #MatchDay #PremierLeague

चेल्सी इंडिया आणि चेल्सी कोल्हापूर तर्फे सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दीक शुभेच्छा ✨
#HappyNewYear #2023 #NewYear #ChelseaIndia #ChelseaKolhapur #CISC_Kolhapur

चेल्सी इंडिया आणि चेल्सी कोल्हापूर तर्फे सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा !!!
🪔 ✨ 🎆 🫶🏻 💙
#Diwali #Diwali2022 #ChelseaIndia #ChelseaKolhapur #CISC_Kolhapur

आज स्टॅमफोर्ड ब्रिजवर मोठा सामना होणार आहे ! 🔥
आज रात्री आपला संघ @ManUtd चे सामना खेळण्यासाठी उत्सवाच्या माहोलमध्ये स्वागत करणार आहे.
आजचा सामना पहायला विसरू नका... 🤜🏻 🤛🏻
#ChelseaFC #CFC #ChelseaIndia #ChelseaKolhapur #CISC_Kolhapur #Matchday #PremierLeague #CHEMUN

गणपती बाप्पा मोरया 🙌🏻🥳
चेल्सी इंडिया आणि चेल्सी कोल्हापूर तर्फे सर्वांना गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा. बाप्पा तुमच्या आयुष्यातील सर्व अडथळे दूर करून तुम्हाला सुख-समृद्धी देवो! 💙
#GaneshChaturthi #GanpatiBappaMorya #ChelseaIndia #ChelseaKolhapur #CISC_Kolhapur

सर्व भारतीय बंधू भगिनींना ७५ व्या स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 🇮🇳 💙
.
.
#ChelseaFC #CFC #ChelseaIndia #HarGharTiranga #IndependenceDay #India #ChelseaKolhapur #CISC_Kolhapur

घरच्या मैदानावरील हंगामातील पहिला सामना उत्तर लंडनमधील संघाविरूद्धची लंडन डर्बी... यापेक्षा उत्तम संधी कोणती असेल ?
आज @premierleague मध्ये चेल्सी विरूद्ध टोटेनहॅम हाॅटस्पर्स रोमांचक लढत पहायला विसरू नका.
#ChelseaFC #CFC #CHETOT #ChelseaIndia #ChelseaKolhapur #CISC_Kolhapur

@premierleague is 🔙 💥🔥
आज @Everton विरूद्ध आपला संघ नवीन हंगामातील पहिला सामना खेळण्यासाठी मर्सीसाइडला जाणार आहेत.
#ChelseaFC #EVECHE #CFC #MatchDay #ChelseaIndia #ChelseaKolhapur #CISC_Kolhapur

४व्यक्तींच्या समूहातून सुरू झालेली एक कथा आज ४०पेक्षा जास्त शहरांमध्ये एक कुटुंब आहे!
चेल्सी इंडिया आपला १६वा वर्धापनदिन साजरा करत असताना, आम्ही प्रत्येक व्यक्तीचे आभार व्यक्त करू इच्छितो जे आम्हाला सतत पाठिंबा देत असतात🥂💙
#ChelseaFC #ChelseaIndia #ChelseaKolhapur #CISCKolhapur

तो आला, त्याने पाहिले, त्याने सर्व काही जिंकले 🏆⚽
धन्यवाद रोमन अब्रामोविच 👑💙
ʜᴇ ᴄᴀᴍᴇ, ʜᴇ ꜱᴀᴡ, ʜᴇ ᴄᴏɴQᴜᴇʀᴇᴅ ᴇᴠᴇʀʏᴛʜɪɴɢ 🏆⚽
ᴛʜᴀɴᴋ ʏᴏᴜ ℛℴ𝓂𝒶𝓃 𝒜𝒷𝓇𝒶𝓂ℴ𝓋𝒾𝒸𝒽 👑💙
#RomanAbramovich #ThankYou #ChelseaFC #ChelseaKolhapur #CISC_Kolhapur

सामाजिक विषमतेच्या विरुद्ध बंड करुन, शोषितांना न्याय मिळवून देण्यासाठी राजसत्तेचा उपयोग करणाऱ्या दिपस्तभांस, म्हणजेच राजर्षी शाहू छत्रपती महाराजांना स्मृतीशताब्दीदिनी चेल्सी इंडिया आणि चेल्सी कोल्हापूर कडून विनम्र अभिवादन व त्रिवार मुजरा! 🙇🏻♂️💙💐
#ShahuMaharaj #ChelseaKolhapur
२/२
आपल्या २८ वर्षांच्या कारकिर्दीत शिक्षण, कृषी, उद्योग, कला, क्रीडा व आरोग्य अशा सर्वच क्षेत्रात ज्यांनी महत्त्वपूर्ण योगदान आणि चालना दिली, नाविन्यतेला प्रोत्साहन दिले.
#ShahuMaharaj #ChelseaKolhapur #Kolhapur
१/२

Last Seen Hashtags on Sotwe
去势
Seen from United States
TeenageGirls filter:videos
Seen from United States
sislitravesti
Seen from Turkey
miamalkova
Seen from Peru
momson(****)**** filter:native_video
Seen from Turkey
AiNano
Seen from United Kingdom
teenager
Traders
Seen from United States
nsfw
Seen from United States
xlii() or #exny() or #momson() or #nolimit() +filter:native_video
Seen from United States
Most Popular Users

Elon Musk 
@elonmusk
241M followers

Barack Obama 
@barackobama
119.2M followers

Cristiano Ronaldo 
@cristiano
111.9M followers

Donald J. Trump 
@realdonaldtrump
111.8M followers

Narendra Modi 
@narendramodi
107M followers

Rihanna 
@rihanna
98M followers

NASA 
@nasa
92.2M followers

Justin Bieber 
@justinbieber
91.2M followers

KATY PERRY 
@katyperry
88.4M followers

Taylor Swift 
@taylorswift13
82.3M followers

Lady Gaga 
@ladygaga
73.8M followers

Virat Kohli 
@imvkohli
71M followers

Kim Kardashian 
@kimkardashian
70.1M followers

YouTube 
@youtube
68.7M followers

Bill Gates 
@billgates
64.3M followers

Neymar Jr 
@neymarjr
63.9M followers

The Ellen Show
@theellenshow
62.4M followers

CNN 
@cnn
61.8M followers

Selena Gomez 
@selenagomez
61.5M followers

X 
@x
60.8M followers


