Top Tweets for #CISC_Kolhapur
आपल्या @ChelseaFC ची आज रात्री @LutonTown सोबत लढत आहे. कारण दोन्ही संघ @premierleague मध्ये प्रथमच आमनेसामने यत आहेत.
#ChelseaFC #CFC #ChelseaIndia #ChelseaKolhapur #CISC_Kolhapur #WHUCHE #PremierLeague #Matchday

@premierleague च्या या सप्ताह अखेरीस आणखी एक रोमांचक सामना 👊🏻
आज रात्री लंडन स्टेडियममध्ये @WestHam विरूद्ध @ChelseaFC या दोन संघांदरम्यान रंगणार लंडन डर्बी...
#ChelseaFC #CFC #ChelseaIndia #ChelseaKolhapur #CISC_Kolhapur #WHUCHE #PremierLeague #Matchday

@premierleague च्या या सप्ताह अखेरीस आणखी एक रोमांचक सामना 👊🏻
आज रात्री लंडन स्टेडियममध्ये @WestHam विरूद्ध @ChelseaFC या दोन संघांदरम्यान रंगणार लंडन डर्बी...
#ChelseaFC #CFC #ChelseaIndia #ChelseaKolhapur #CISC_Kolhapur #WHUCHE #PremierLeague #Matchday

सामनादिवस 🔜
तयार ✅
@premierleague च्या या नवीन हंगामाच्या आज रात्रीच्या पहिल्या रोमांचक सामन्यात @ChelseaFC स्टॅमफोर्ड ब्रिजवर @LFC चे स्वागत करणार आहे.
#ChelseaFC #CFC #ChelseaIndia #ChelseaKolhapur #CISC_Kolhapur #PremierLeague #Matchday

चेल्सी इंडिया आणि चेल्सी कोल्हापूर कडून सर्वांना नुतन वर्ष आणि गुढी पाडव्याच्या हार्दीक शुभेच्छा!
🥳🫶🏻💙
#GudhiPadawa #ChelseaFC #ChelseaIndia #ChelseaKolhapur #CISC_Kolhapur

चेल्सी इंडिया आणि चेल्सी कोल्हापूर तर्फे सर्वांना भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या हार्दीक शुभेच्छा!!! 🇮🇳💙
.
.
#India #RepublicDay #ChelseaIndia #ChelseaKolhapur #CISC_Kolhapur

नॉटिंगहॅममध्ये २०२३ ची सुरुवात करत आहेत. 💙🫡
आज रात्री @premierleague लढतीत आपला संघ @NFFC चा सामना करणार आहे.
#ChelseaFC #CFC #ChelseaIndia #ChelseaKolhapur #CISC_Kolhapur #MatchDay #PremierLeague

चेल्सी इंडिया आणि चेल्सी कोल्हापूर तर्फे सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दीक शुभेच्छा ✨
#HappyNewYear #2023 #NewYear #ChelseaIndia #ChelseaKolhapur #CISC_Kolhapur

चेल्सी इंडिया आणि चेल्सी कोल्हापूर तर्फे सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा !!!
🪔 ✨ 🎆 🫶🏻 💙
#Diwali #Diwali2022 #ChelseaIndia #ChelseaKolhapur #CISC_Kolhapur

आज स्टॅमफोर्ड ब्रिजवर मोठा सामना होणार आहे ! 🔥
आज रात्री आपला संघ @ManUtd चे सामना खेळण्यासाठी उत्सवाच्या माहोलमध्ये स्वागत करणार आहे.
आजचा सामना पहायला विसरू नका... 🤜🏻 🤛🏻
#ChelseaFC #CFC #ChelseaIndia #ChelseaKolhapur #CISC_Kolhapur #Matchday #PremierLeague #CHEMUN

गणपती बाप्पा मोरया 🙌🏻🥳
चेल्सी इंडिया आणि चेल्सी कोल्हापूर तर्फे सर्वांना गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा. बाप्पा तुमच्या आयुष्यातील सर्व अडथळे दूर करून तुम्हाला सुख-समृद्धी देवो! 💙
#GaneshChaturthi #GanpatiBappaMorya #ChelseaIndia #ChelseaKolhapur #CISC_Kolhapur

सर्व भारतीय बंधू भगिनींना ७५ व्या स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 🇮🇳 💙
.
.
#ChelseaFC #CFC #ChelseaIndia #HarGharTiranga #IndependenceDay #India #ChelseaKolhapur #CISC_Kolhapur

घरच्या मैदानावरील हंगामातील पहिला सामना उत्तर लंडनमधील संघाविरूद्धची लंडन डर्बी... यापेक्षा उत्तम संधी कोणती असेल ?
आज @premierleague मध्ये चेल्सी विरूद्ध टोटेनहॅम हाॅटस्पर्स रोमांचक लढत पहायला विसरू नका.
#ChelseaFC #CFC #CHETOT #ChelseaIndia #ChelseaKolhapur #CISC_Kolhapur

@premierleague is 🔙 💥🔥
आज @Everton विरूद्ध आपला संघ नवीन हंगामातील पहिला सामना खेळण्यासाठी मर्सीसाइडला जाणार आहेत.
#ChelseaFC #EVECHE #CFC #MatchDay #ChelseaIndia #ChelseaKolhapur #CISC_Kolhapur

तो आला, त्याने पाहिले, त्याने सर्व काही जिंकले 🏆⚽
धन्यवाद रोमन अब्रामोविच 👑💙
ʜᴇ ᴄᴀᴍᴇ, ʜᴇ ꜱᴀᴡ, ʜᴇ ᴄᴏɴQᴜᴇʀᴇᴅ ᴇᴠᴇʀʏᴛʜɪɴɢ 🏆⚽
ᴛʜᴀɴᴋ ʏᴏᴜ ℛℴ𝓂𝒶𝓃 𝒜𝒷𝓇𝒶𝓂ℴ𝓋𝒾𝒸𝒽 👑💙
#RomanAbramovich #ThankYou #ChelseaFC #ChelseaKolhapur #CISC_Kolhapur

चेल्सी इंडिया आणि चेल्सी कोल्हापूर कडून तुम्हाला सर्वांना गुढी पाडवा आणि उगाडीच्या हार्दीक शुभेच्छा! 🤗💙
#ChelseaFC #CFC #GudiPadwa #Ugadi #ChelseaIndia #ChelseaKolhapur #CISC_Kolhapur

लंडनमधील #सामनादिवस! 💙
वॉटफोर्ड विरुद्धच्या अवघड विजयानंतर, @ChelseaFC आज लंडन डर्बीमध्ये @WestHam विरूद्ध सामना खेळेल.
#ChelseaFC #CFC #WHUCHE #MatchDay #PremierLeague #ChelseaIndia #ChelseaKolhapur #CISC_Kolhapur

@premierleague च्या या हंगामातील आणखी एक मोठा सामनादिवस ! 💙
@ChelseaFC आज रात्री रोमांचक सामन्यासाठी स्टॅमफोर्ड ब्रिज येथे प्रतिस्पर्ध्यी @ManUtd मँचेस्टर युनायटेडचे स्वागत करेल.
#ChelseaFC #CFC #CHEMUN #MatchDay #PremierLeague #ChelseaIndia #ChelseaKolhapur #CISC_Kolhapur

चेल्सी विरूद्ध मँचेस्टर युनायटेड सामन्याच्या तुमच्या जुन्या आठवणींना पुन्हा उजाळा देण्यासाठी आणि ' ब्लूज ' सोबत सामना पहाण्यासाठी तुम्हीपण या . . . 💙
#ChelseaFC #CFC #ChelseaIndia #ChelseaKolhapur #CISC_Kolhapur #Matchday #PremierLeague #MatchdayScreening #CHEMUN
Last Seen Hashtags on Sotwe
Trends for you
Most Popular Users

Elon Musk 
@elonmusk
241M followers

Barack Obama 
@barackobama
119.2M followers

Cristiano Ronaldo 
@cristiano
111.8M followers

Donald J. Trump 
@realdonaldtrump
111.8M followers

Narendra Modi 
@narendramodi
107M followers

Rihanna 
@rihanna
98M followers

NASA 
@nasa
92.2M followers

Justin Bieber 
@justinbieber
91.2M followers

KATY PERRY 
@katyperry
88.3M followers

Taylor Swift 
@taylorswift13
82.2M followers

Lady Gaga 
@ladygaga
73.7M followers

Virat Kohli 
@imvkohli
71M followers

Kim Kardashian 
@kimkardashian
70.1M followers

YouTube 
@youtube
68.7M followers

Bill Gates 
@billgates
64.3M followers

Neymar Jr 
@neymarjr
63.8M followers

The Ellen Show
@theellenshow
62.4M followers

CNN 
@cnn
61.8M followers

Selena Gomez 
@selenagomez
61.4M followers

X 
@x
60.8M followers

