विद्यानंद बापट यांना मी ओळखत नाही. परंत�� विद्यानंद बापट यांनी उपस्थित केलेला मुद्दा योग्य आहे. आपला उत्साह सर्वांना आनंदी करणारा पाहिजे, मात्र कोणीतरी चुकीच्या गोष्टीवर बोलणाराही पाहिजे. विद्यानंद बापट ही भूमिका मांडत होते. गणेश उत्सवाची परंपरा आहे. मात्र चुकीच्या गोष्टीवर बापट मत व्यक्त करत आहेत, त्यांच्या भूमिकेला माझं समर्थन आहे. विद्यानंद बापट यांच्यावरील हल्ल्याचा मी निषेध करतो. यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी, अशी माझी अपेक्षा आहे. - शदर पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी (श.प.)
#VidyanandBapat #SharadPawar #pune #festival #MarathiNews
"प्रवीण पाटील भरपूर पेपर फोडत असतात कधी सापडत नाहीत,MPSC चा फोडला तर बाकी काय"
अभ्यास करणाऱ्या उमेदवारांच्या अंगावर काटा येणारे हे वाक्य आहे, याने बाकी पेपर तर सहजच फोडले असणार आहेत... सर्व परीक्षांचा तापस होणे गरजेचे..
👉आदर्श शिक्षकाची आदर्श पोरगी..... 🙌
@Dev_Fadnavis
🔥 #PSI_परीक्षा अवघ्या ३ दिवसांवर!
वयोमर्यादा वाढीचा निर्णय तातडीने घ्या.
स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागणीवर अजूनही तोडगा नाही. महायुती सरकार आणि देवेंद्र फडणवीस मुद्दामहून PSI वयोमर्यादा वाढीचा निर्णय लांबवत आहेत.
राज्यातील लाखो तरुणांच्या भवितव्याशी चालवलेला हा क्रूर खेळ आहे.
ही केवळ निष्क्रियता नाही तर ही महायुती प्रणित अन्यायाची नीती आहे. मात्र सुशिक्षित विद्यार्थी हा अन्याय अजिबात सहन करणार नाहीत.
निवडणुकीत मतांसाठी तरुणांची आठवण येते,
पण त्यांच्या आयुष्याचा प्रश्न आला की फडणवीस सरकार निर्दयीपणे पाठ फिरवते.
हा प्रश्न प्रशासनाचा नाही, तर राजकीय इच्छाशक्तीचा आहे.
आणि ही इच्छाशक्ती महायुती सरकारकडे अस्तित्वातच नाही.
सरकारने ताबडतोब निर्णय जाहीर केला नाही,
तर काँग्रेस पक्ष राज्यभर रस्त्यावर उतरेल.
#PSI परीक्षार्थी एकटे नाहीत, काँग्रेस त्यांच्यासोबत उभी आहे.
🔥 हा लढा नोकरीचा नाही,
हा लढा तरुणांच्या स्वाभिमानाचा आणि न्यायाचा आहे.
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis
सरकारने सारथीच्या विद्यार्थ्यांवर अक्षरशः भीक मागण्याची वेळ आणली आहे....
महाज्योती,Barti,tarti यांचे फंड वेळेवर जमा होतात आणि सारथीला काही द्यायची वेळ आली की कागदी घोडे नाचवायला सुरवात होते?
लवकरात लवकर सरकारने सारथीचे फंड रिलीज केले पाहिजे...?@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks

मराठा समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी 'सारथी' या संस्थेच्या माध्यमातून शिष्यवृत्ती दिली जाते. परंतु अर्थ खात्याकडून वेळेवर अनुदान मिळत नसल्याने ही शिष्यवृत्ती वेळेवर मिळत नाही अशी विद्यार्थ्यांची तक्रार आहे. शिक्षणाच्या दृष्टीने अतिशय महत्वाची अशी शिष्यवृत्ती असून ती वेळेवर मिळणे आवश्यक आहे. मुख्यमंत्री महोदयांना विनंती आहे की कृपया आपण विद्यार्थ्यांचे म्हणणे ऐकून घेऊन ही शिष्यवृत्ती वेळेवर मिळण्याबाबत योग्य ती उपाययोजना करावी.
@CMOMaharashtra@AjitPawarSpeaks
इस si bharti के लिए कई रातों को कुर्बान किया
इन चोरों से बचाने के लिए कई संघर्ष किया
बी���ेपी सरकार हमारे साथ न्याय करो
#SI_भर्ती_2021_रद्द_करो
इस राजस्थान को चोरों से बचाओ।
ऐतिहासिक रिकॉर्ड के अनुसार, पाकिस्तान ने भारत के खिलाफ कोई बड़ा युद्ध नहीं जीता है। 1947-48 और 1965 के युद्ध गतिरोध में समाप्त हुए, जबकि 1971 मे��� भारत की निर्णायक जीत हुई, जिससे बांग्लादेश बना। 1999 का कारगिल युद्ध भी भारत ने जीता। मई 2025 में हालिया संघर्ष सीमित था, जिसमें पाकिस्तान ने 1971 का "बदला" लेने का दावा किया, लेकिन परिणाम विवादित हैं और यह पूर्ण युद्ध नहीं था। दोनों पक्षों के दाव��� भिन्न हैं, पर सबूत भारत के पक्ष में अधिक झुकते हैं।
सरकारने सारथीच्या विद्यार्थ्य���ंवर अक्षरशः भीक मागण्याची वेळ आणली आहे....
महाज्योती,Barti,tarti यांचे फंड वेळेवर जमा होतात आणि सारथीला काही द्यायची वेळ आली की कागदी घोडे नाचवायला सुरवात होते?
लवकरात लवकर सरकारने सारथीचे फंड रिलीज केले पाहिजे...?
@AjitPawarSpeaks @Dev_Fadnavis
महाज्योती, BARTI, TRTI — सगळ्या संस्था वेळेवर स्टायपेंड देतात, विद्यार्थ्यांची काळजी घेतात. पण ‘सारथी’? इथे दर महिन्याला अर्ज, मेल, फोन करून भीक मागावी लागते! हा अपमान नाही तर काय? फक्त मराठा समाजासाठीच अपमानाचं धोरण का? #Sarthi#मराठा_विद्यार्थी_उपेक्षित"
#DevendraFadnavis