आमदार अभिमन्यू पवार साहेब PSI वयोमर्यादा हा अत्यंत महत्त्वाचा म���द्दा आहे.या बाबतीत जर असंवेदनशीलता दाखवली गेली, तर अनेक पात्र विद्यार्थ्यांवर अन्याय होईल, आपण नेहमी सकारात्मक निर्णय घेत आला आहात.हा पण मुद्दा आपण मार्गी लावावा व मुलांना न्याय द्या.@AbhiPawarBJP @Dev_Fadnavis
आदरणीय देवा भाऊ, संयुक्त पूर्व परीक्षा २०२५ मध्ये PSI ०१ वर्ष वयसवलत द्यावी. PSI जाहिरात २९ जुलै ला प्रसिद्ध झाली आहे. जाहिरात ७ महिने उशिरा आली म्हणुन मुलांना संधी मिळत नाही.
जाहिरातीत वय मर्यादा गणना ०१ जानेवारी २०२५ अशी करावी.
#PSI_वयवा��_1वर्ष_GR
@Dev_Fadnavis
@CMOMaharashtra
आदरणीय देवा भाऊ, संयुक्त पूर्व परीक्षा २०२५ मध्ये PSI ०१ वर्ष वयसवलत द्यावी. PSI जाहिरात २९ जुलै ला प्रसिद्ध झाली आहे. जाहिरात ७ महिने उशिरा आली म्हणुन मुलांना संधी मिळत नाही.
जाहिरातीत वय मर्यादा गणना ०१ जानेवारी २०२५ अशी करावी.
#PSI_वयवाढ_1वर्ष_GR@Dev_Fadnavis@CMOMaharashtra
मा. मुख्यमंत्री साहेब,
क्लर्क 2023 च्या मुलांनी कोर्ट केस मुळे एवढ्या यातना सहन केल्या आहेत आता तुमच्या कार्यक्रमामुळे नियुक्ती साठी विलंब करू नका. तत्काळ नियुक्तीचे आदेश देण्यात यावेत.
@CMOMaharashtra@mieknathshinde@AjitPawarSpeaks

मा. आयोग आपण 13 मे या दिवशी प्रसिद्ध केले की क्लर्क अंतिम निकाल जून च्या पहिल्या आठवड्यात येईल. आज आठवड्याचा शेवटचा दिवस आज निकाल जाहीर करावा. आपण दिलेला शब्द आपण पाळावा ही विनंती.
@mpsc_office@Suvarnakharat4@CMOMaharashtra@LoksattaLive

मा. @mpsc_office,
जाहिरातीत अर्जाची अंतिम तारीख 3 जून दिली होती, परंतु संकेतस्थळावर 9 जून ही अंतिम तारीख दर्शवली जात होती. त्यामुळे काही उमेदवारांनी 9 जून अंतिम तारीख समजून अजून अर्ज भरलेले नाहीत.
सदर विसंगतीमुळे निर्माण झालेल्या अडचणीचे निराकरण करून त्य��� उमेदवारांचे अर्ज भरून घ्यावेत, ही विनंती.
#COMBINEMAINS24
मा. @mpsc_office जाहिराती मध्ये अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 3 जून तर संकेतस्थळावर 9 जून अर्ज करण्याचा अंतिम दिनांक दाखवत आहे......9 जून अंतिम दिनांक समजून काही उमेदवारांनी अर्ज अजून भरलेला नाही...त्यांना आलेल्या या समस्याचे निराकरण करून त्यांचे अर्ज भरून घ्यावे.
#COMBINEAMINS24
मा. @mpsc_office
4 मार्च 2025 रोजी जा.क्र. 048/2024 - महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा, संयुक्त (पूर्व) परीक्षा-2024 - अंतिम उत्तरतालि���ा आली, पण अजून पर्यंत तरी 60 दिवस उलटून गेले तरी निकाल जाहीर नाही.
काम होत नाहीयेत की करावं वाटत नाहीयेत आयोगाने सांगावे ?
#COMBINE24PRERESULT
@mpsc_office Clerk २०२३ ची provisional merit list पण आजच लावा मुले खूप दिवसापासून वाट बघत आहेत अजून किती संयम ठेवायचा मुलांनी कृपया आजच लावा मा. सर्वेसर्वा महाराष्ट्र लोकसेवा आयोग
मा. आयोग GML येऊन दोन महिने पूर्ण झाले आपण तात्पुरती निवड यादी जाहीर केली नाही.विद्यार्थ्यांना होत असलेला त्रास आपणास दिसत नाहीय का? एवढा ��ेळ आपण लावत आहात याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर होत आहे. तात्काळ निवड यादी जाहीर करावी ही विनंती.
@mpsc_office @Drsuvarnas
मा. आयोग GML येऊन दोन महिने पूर्ण झाले आपण तात्पुरती निवड यादी जाहीर केली नाही.विद्यार्थ्यांना होत असलेला त्रास आपणास दिसत नाहीय का? एवढा वेळ आपण लावत आहात याचा प���िणाम विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर होत आहे. तात्काळ निवड यादी जाहीर करावी ही विनंती.
@mpsc_office @Drsuvarnas
पुन्हा MPSC आयोगाचा भोंगळ कारभार सातत्य���ने आयोगाच्या कामकाजावर अनेक वेळा विद्यार्थ्यांना आंदोलन करावे लागते अशा गचाळ व्यवस्थापन करणाऱ्या अधिकाऱ्यांना सरकारने बदललेच पाहिजे.
त्यात नाहक आपले महायुती सरकार अशा अधिकाऱ्यांमुळे बदनाम होतंय.
मा. एमपीएससी आयोग,
खात्यांतर्गत PSI च्या विद्यार्थ्यांनी अजून किती दिवस मुख्य परीक्षेच्या निकालासाठी प्रतीक्षा करायची आहे? किती दिवस मैदानी चाचणी तयारी करायची आहे?
कृपया लवकर निकाल आणि मैदानी चाचणीची तारीख जाहीर क��ून दिलासा द्यावा.
@mpsc_office
@Drsuvarnas
मा. एमपीएससी आयोग,
खात्यांतर्गत PSI च्या विद्यार्थ्यांनी अजून किती दिवस मुख्य परीक्षेच्या निकालासाठी प्रतीक्षा करायची आहे? किती दिवस मैदानी चाचणी तयारी करायची आहे?
कृपया लवकर निकाल आणि मैदानी चाचणीची तारीख जाहीर करून दिलासा द्यावा.
@mpsc_office@Drsuvarnas
@mpsc_office@Suvarnakharat4
मा.आयोग विनंती गट क क्लर्क 2023 निकाल लावावा. आमच्या 15k मुलांसोबत 15k कुटुंबाचा विचार करावा. आम्ही पास की नापास हे सुद्धा माहीत नाही. रोज घरी समाजात उडवा उडविचे उत्तरे द्यावी लागतात निकाल 8-10 दिवसात लागेल पुढच्या महिन्यात लागेल अस. 🙏 निकाल लावावा
📍प्रति मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब
📍महाराष्ट्र अराजपत्रित गट ब संयुक्त परीक्षा 2024 मध्ये STI, ASO & SR/SI या पदांच्या संख्येत वाढ करण्यासाठी डिसेंबर 2025 रोजीच्या रिक्त पदांचा विचार करून अतिरिक्त मागणीपत्रक MPSC कडे पाठवावीत.
@Dev_Fadnavis@AbhiPawarBJP
📍प्रति मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब
📍महाराष्ट्र अराजपत्रित गट ब संयुक्त परीक्षा 2024 मध्ये STI, ASO & SR/SI या पदांच्या संख्येत वाढ करण्यासाठी डिसेंबर 2025 रोजीच्या रिक्त पदांचा विचार ���रून अतिरिक्त मागणीपत्रक MPSC कडे पाठवावीत.
@Dev_Fadnavis
@AbhiPawarBJP
#लिपिक टंकलेखक 2023 ची प्रकिया 2 वर्षे होऊन गेले, तरी पूर्ण होताना दिसत नाही. अजून किती वर्षे निकालाची वाट पाहत बसायची तेवढं आयोगाने जाहीर करावे. #तात्पुरती निवड यादी या आठवड्यात जाहीर करावी. त्यानंतर राहिलेली प्रकिया सुद्धा याच महिन्यात पूर्ण करावी.
@mpsc_office@Drsuvarnas