मा. महोदय,मागिल 15 varshapasun talagalatil jantela आरोग्य सेवा पुरवीणारे वैद्यकीय अधिकारी gat ब padonnati च्या pratikshtet ahot. आपल्या सरकार कडून ही रास्त magni पूर्ण व्हावी ही विनंती
मा @mieknathshinde साहेब
मा @Dev_Fadnavis साहेब
मा @AjitPawarSpeaks साहेब
शासन समान-महाराष्ट्र शासन
विभाग समान-सार्वजनिक आरोग्य विभाग
संस्था समान-आयुषमान आरोग्य मंदिर
पद समान-वैद्यकीय अधिकारी
काम ही समानच
मग वेतन व इतर प्रशासकीय लाभ देताना गट अ व गट ब असा दुजाभाव का?