मा @Dev_Fadnavis साहेब
मा @mieknathshinde साहेब
मा @abitkar_prakash साहेब
शासन व प्रशासन ह्या दोनीही पातळीवर नेहेमीच BAMS वैद्यकीय अधिकारी यांना दुजाभावाची वागणूक मिळत आलेली आहे.
न्यायासाठी प्रत्येक वेळी न्यायालयीन लढा द्यावा लागतो
न्याय द्या.......
@INCHarshsapkal बरोबर बोललात @INCHarshsapkal साहेब
इथे ग्रामीण ,आदिवासी ,नक्सलग्रस्त भागात काम करणाऱ्या बीएएमएस वैद्यकीय अधिकारी यांच्याबाबत ही असाच दुजाभाव सार्वजनिक आरोग्य विभागाकडून केला जात आहे
काम समान पण वेतनात तफावत, पदोन्नती नाही.
जरा इकडे पण लक्ष द्या व न्याय मिळवून द्या
ही विनंती
मा @Dev_Fadnavis साहेब
मा @AjitPawarSpeaks दादा
मा @mieknathshinde साहेब
मा @abitkar_prakash साहेब
समान काम समान वेतन नुसार गट अ व गट ब हा भेदभाव कायमचा दूर करावा ही नम्र विनंती