भाजपा शासित खामगांव नगर पालीकेचे प्रताप, नागरिकांच्या घराच्या फाटकांसमोर चिखल, जाणूनबूजून हे कार्यक्रम सुरु आहेत, PMOPG/D/2026/007... नुसार तक्रारींचे निवारण झाले आहे ,याचाच अर्थ स्थानिक प्रशासनाकडून खोटी माहिती वर पुरविली जाते
@Dev_Fadnavis@Devendra_Office
तक्रार केली म्हणून रस्त्यावर पून्हापून्हा माती/मुरूम टाकून धुळीचेप्रदुषण वाढवून नागरीकांच्या जीवाशी खेळण्याचा धंदा न.प. ने सुरु केला आहे,
रस्त्याबाबतच्या तक्रारी ताबडतोब दूर होतील धुळीचे प्रदुषण बंद होईल अशी आशा आहे,भाजपच्या वरीष्ठांकडे जाण्याची वेळ येणार नाही अशी आशा
@advakash

खामगांव नगर पालिका आणि सार्वजनीक बांधकाम विभागाची खामगांव करांना मौल्यवान देणगी! खामगांव चे चिखलगाव केले आणि चिखल वाळल्यावर धुळगाव केले,@nitin_gadkari
यांनी या लोकांचा रस्ते बांधणी साठी सल्ला घेत जावा @Dev_Fadnavis@Devendra_Office
Please ask local bjp leaders & MC President who happens to be sister-in-law of state cabinet minister not to show dust bin to citizens complaints
@narendramodi ji
@AmitShah ji
शर्मिला ठाकरेंचे अचाट ज्ञान.😁
नवरा @RajThackeray म्हणतो, "पुणे शहराला मेट्रो ट्रेनची गरज काय?"
बायको म्हणते, "पुणे शहराला नवीन एअरपोर्टची गरज काय?"
बरं, पुणे शहराला काय हवे, हे ठरवणारे हे जोडपं राहते मुंबईत, दादरला.
किमान आपल्याला ज्या विषयातील काडीचीही माहिती नाही, त्यावर यांनी गप्प बसावे नां...
त्याहुन कहर म्हणजे हे म्हणतात मुंबईतले प्रश्न नागपूरचा माणुस म्हणजे @Dev_Fadnavis कसे साेडवणार!?
पण हे मात्र दादर मधुन पुण्याचे प्रश्न साेडवु पहात आहेत.
कळलं नां आता, यांच्या @mnsadhikrut चे रेल्वे इंजिन यार्डाच्या बाहेर का पडू शकत नाही ते....
आणि इंजिन चुकून यार्डच्या बाहेर पडले तरी त्याला डबे (नगरसेवक, आमदार, खासदार) मिळत नाही. शेवटी एकटंच स्वतः भोवती फिरतं आणि इंधन संपले की परत यार्ड मध्ये येऊन विसावते. 😂🤣
जय महाराष्ट्र 🙏
@BJP4Maharashtra
🚨 KAPIL SIBAL : "I am ashamed to live in a country where ruling party destroys democratic foundations laid by great leaders of the nation"
"This is the scene of a developed India"
"Why CM Suvendu Adhikari did not visit the place where eggs were pelted at Abhishek Banerjee?
"He should have gone there"
"This is the violence of democracy"
तक्रार केली म्हणून रस्त्यावर पून्हापून्हा माती/मुरूम टाकून धुळीचेप्रदुषण वाढवून नागरीकांच्या जीवाशी खेळण्याचा धंदा न.प. ने सुरु केला आहे,
रस्त्याबाबतच्या तक्रारी ताबडतोब दूर होतील धुळीचे प्रदुषण बंद होईल अशी आशा आहे,भाजपच्या वरीष्ठांकडे जाण्याची वेळ येणार नाही अशी आशा
@advakash
खामगांव नगर परिषदेने नागरिकांना जाणून बूजून त्रास देणे व त्यांच्या स्वास्थ्याची खेळणे सुरु केले आहे का? न्यायालया समोरून घाटपूरी नाक्या कडे जाणाऱ्या रस्त्याबाबत तक्रारी आहेत,त्यात धुळीचे प्रदुषण ही एक आहे, रस्त्यावर माती/मुरूम टाकून नये अशी सूचना आहे १

@DGPMaharashtra my client filed anticipatory bail application in sessions court khamgaon, jalgaon-jamod PS filed reply yesterday,2day case is complainant's reply,2day Jalgaon-jamod police illegally took away father of my client & harassing him to arrest accused, take action

भाग्यनगर म्हणजे हैदराबाद मधले स्थानिक लोक मराठी बोलताना पाहून इथे नवीन आलेल्या अनेकांना अचंबित व्हायला होतं.
हैदराबाद शहराला मराठी संस्कृतीचा शेकडो वर्षे जुना इतिहास आहे. मराठवाडा आणि उत्तर कर्नाटकची राजधानी हैदराबाद होती. त्यामुळे आपसूक मराठवाड्यातील बहुसंख्य मराठी लोक इथे स्थायिक झाले. त्यांच्या कित्येक पिढ्या इथेच वाढल्या.
जुन्या हैदराबाद शहरात फेरफटका मारला तर तुम्हाला मराठी बोलणारी बहुसंख्य लोक भेटतील, सर्रास मराठी बोलली जाते. इतकेच काय, हैदराबादच्या दखनी भाषेवर मराठीचा खूप प्रभाव आहे, तेलगू पेक्षाही जास्त. हैदराबाद मध्ये १०० वर्षाहून जुन्या मराठी शिक्षण संस्था आहेत. जुने महाराष्ट्र मंडळ आहेत, मराठी ग्रंथ संग्रहालय, मराठी साहित्य परिषदही आहेत, याहून अधिक काय सांगावे.
एक पक्का हैदराबादी माणूस कधीही 'नहीं' म्हणत नाही, तो नेहमी "नक्को" चं म्हणतो, इतकं सरळ आहे.
आयटी आणि फार्मा नौकरीसाठी इथे येणाऱ्या अनेकांना हे माहित नसतं. कुठेतरी नल्लाकुंटा नाहीतर सुलतान बाजारात राहणारा माणूस जन्मापासून मराठीच बोलतो हे ऐकून जरा आश्चर्य वाटतं. पण त्यामागे सगळा इतिहास आहे.
मराठी किंचित वेगळी, तेलगू, उर्दू मिश्रित असली तरी तिचा गोडवा कुठेही कमी झालेला नाही.
हा सगळा गमतीचा भाग झाला. हैदराबादमध्ये कधीही आपण महाराष्ट्राच्या बाहेर आहोत ही भावनाच येत नाही. कधीही भाषेची अडचण येत नाही. जेवणा खाण्याचा त्रास होतो म्हणून लोक तक्रारी करतील, पण हे रडगाणं गाणाऱ्यांना आपण काही करू शकत नाही.
पुन्हा कधी जुन्या शहरात आलात, बडी चावडी किंवा सुलतान बाजारात खरेदी करताना दुकानदार मराठी बोलू लागला तर आश्चर्य वाटायला नको.
सत्ताधाऱ्यांच्या दृष्टीने ज्या महत्वाच्या,अती महत्वाच्या व्यक्ती आहेत त्यांच्या निवासाकडे जाणारे रस्ते चकाचक केले जातात,गटारं,नाल्या घाणीने काठोकाठ भरलेल्या असतात,पूर्वि प्रमाणे रोज साफ होत नाहीत,पूर्वि नाल्यांचा तळ दिसायचा,२-३ महिन्यांनी अर्धवट साफ होतात
@Dev_Fadnavis@advakash