अशी झाली दोन गटात मस्त स्पर्धा .... अन् अभ्यासही!
महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई यांनी शाळांना पुरवलेल्या पेटीतील मराठी भाषा समृद्धीकरण साहित्याचा सुंदर उपयोग करताना विद्यार्थी
#MPSP
https://t.co/joCpkhOe2s
@MahaSamagra @Anandanemwad किती सहजतेने शिकत असतील ना विद्यार्थी आपल्या वर्गात! शालेय विद्यार्थ्यांसाठी सातत्याने नवे उपक्रम देऊन त्यांना आनंददायी, गुणवत्तापूर्ण शिक्षण देणाऱ्या आनंद सरांचा आम्हाला अभिमान वाटतो!
काव्यांजली _ मराठी चारोळ्या. प्रेरणा देणारी कविता जिल्हा परिषद प्राथमिक शाळा टोकवाडी आणि वडगाव दादाहरी येथील फलकावर मुलांसाठी दररोज लिहिली जात होती. हा छोटा संग्रह तुम्हाला नक्कीच आवडेल.
https://t.co/vCXkLrifPd
#MicrosoftEdu#MIEExpert
This year will be fantastic to learn new skills and technology to teach my students effectively. I'm so excited to be selected as an MIE Expert for 2022-2023
मायक्रोसॉफ्ट ने 2022-23 साठी MIE Expert म्हणून माझी निवड केली आहे.
#MicrosoftEdu#MIEExpert
@MahaSamagra@somnath_walke आदरणीय श्री सोमनाथ वाळके सर, आपले आणि टीमचे करावे तेवढे कौतुक कमीच राहील... एक विचाराने- एकास एक हात जोडून काम करणाऱ्या आपल्या सर्व सहकाऱ्यांचा आणि आपला हेवा वाटतो! मनःपूर्वक अभिनंदन! 💐
https://t.co/sCtFx8Y2wK
Helping verbs हेच main verb म्हणून काही वाक्यात असतात.गुगल फॉर्म वर उत्तरे चूक की बरोबर हे पाहण्यासाठी सबमिट केल्यानंतर view score वर क्लिक करा!
😊All the best! 💐
(हा फॉर्म आपण शेअर करू शकता)