खुद को ST बताकर कॉलेज में एडमिशन लिया, अब पूरा देश बायोडाटा पढ़ रहा है
370 वाली बिरयानी का ट्रेंड भी फीका पड़ गया, सेजल पवार की चर्चा उससे आगे निकल गई
फील्डिंग ऐसी सजाई कि कैच भी खुद दिया
और आउट भी खुद हो गई
लाइफस्टाइल देखो पिछड़ापन या ���ग्ज़री पैकेज?
कधी कधी आयुष्���ातला एक छोटासा प्रसंग संपूर्ण दिशा बदलून टाकतो. मुंबईसारख्या महानगरात IT इंजिनिअर म्हणून नोकरी करणाऱ्या अमित गोडसे यांच्याबाबतीतही असंच घडलं. चांगला पगार, सुरक्षित नोकरी आणि स्थिर आयुष्य असतानाही त्यांनी असा निर्णय घेतला, जो अनेकांना वेड्यासारखा वाटला. पण हाच निर्णय पुढे हजारो मधमाशांच्या आणि पर्यावरणाच्या आयुष्याचा आधार ठरला.
एके दिवशी त्यांच्या सोसायटीत मधमाशांचं पोळं हटवण्या���ाठी पेस्ट कंट्रोलला बोलावण्यात आलं. काही क्षणांतच शेकडो मधमाशा मारल्या गेल्या. हा प्रसंग अमित यांच्या मनाला चटका लावून गेला. “आपण मध खातो, पण मधमाशा नकोत?” हा प्रश्न त्यांना सतत छळू लागला. मधमाशा शेतीसाठी, अन्नसाखळीकरिता आणि पर्यावरणासाठी किती महत्त्वाच्या आहेत, हे लक्षात आल्यानंतर त्यांनी या समस्येकडे दुर्लक्ष न करता कृती करण्याचं ठरवलं.
या घट��ेनंतर अमित यांनी मधमाशांविषयी सखोल अभ्यास सुरू केला. विविध संशोधन संस्था, अनुभवी मधपालक, आदिवासी समुदाय यांच्याकडून त्यांनी ज्ञान मिळवलं. हळूहळू त्यांना कळलं की मधमाशांची पोळी नष्ट न करता ती सुरक्षितपणे दुसऱ्या ठिकाणी हलवता येतात. हा पर्याय समाजाला फारसा माहिती नव्हता. बहुतेक ठिकाणी भीतीपोटी किंवा अज्ञानामुळे मधमाशा मारल्या जात होत्या.
कॉर्पोरेट नोकरी सोडणं सोपं नव्हतं. आर्थिक असुरक्षितता, समाजाची शंका आणि कुटुंबाची काळजी हे सगळं त्यांच्या समोर होतं. तरीही अमित यांनी धाडस केलं आणि मधमाशा वाचवण्यासाठी स्वतःला झोकून दिलं. याच प्रवासातून Bee Basket या उपक्रमाची सुरुवात झाली. या उपक्रमाचं उद्दिष्ट एकच होतं... मधमाशांना मारू नका, त्यांना वाचवा.
आज ‘बी बास्केट’च्या माध्यमातून हजारो मधमाशांची पोळी सुरक्षितपणे स्थलांतरित ��रण्यात आली आहेत. घरांच्या भिंती, झाडं, इमारती, शाळा, ऑफिस परिसर अशा अनेक ठिकाणांहून मधमाशा न मारता जंगलात किंवा सुरक्षित ठिकाणी नेण्यात आल्या. यामुळे माणूस आणि निसर्ग यांच्यातील संघर्ष कमी झाला आणि सहअस्तित्वाचा मार्ग खुला झाला.
अमित यांचा हा प्रवास केवळ पर्यावरण संवर्धनापुरता मर्यादित राहिला नाही. त्यांनी लोकांमध्ये जनजागृती सुरू केली, कार्यशाळा घेतल्या, विद्यार्थ्यांना मधमाशांचं महत्त्व समजावून सांगितलं. त्यांच्या कामाची दखल विविध स्तरांवर घेण्यात आली. पण त्यांच्यासाठी सर्वात मोठं यश म्हणजे — आज अनेक लोक पेस्ट कंट्रोलऐवजी ‘बी बास्केट’ला फोन करतात.
ही यशोगाथा आपल्याला एक महत्त्वाचा धडा देते. मोठं यश म्हणजे फक्त पैसा नाही, तर समाज आणि निसर्गासाठी काहीतरी सकारात्मक करणं हेही तितकंच मौल्यवान आहे. एका अभियंत्याने घेतलेला संवेदनशील निर्णय हजारो जीव वाचवू शकतो, याचं जिवंत उदाहरण म्हणजे अमित गोडसे यांचा प्रवास.
नमस्कार @dbmahadik ji,
७ मार्च २०२५ ला Mumbai News 24x7 मधील या बातमीत आपण “सह्याद्री एक्स्प्रेस लवकरच मुंबईपर्यंत धावणार” असे सांगितले होते.
आजही गाडी सुरू झालेली नाही.
कृपया या घोषणेबाबत सद्यस्थिती/अपडेट काय आहे ते कळवावे.
कोल्हापूर–मुंबई मार्गावरील प्रवाशांना याची आतुरतेने प्रतीक्षा आहे.
@RailMinIndia@AshwiniVaishnaw@drmpune@BhorawatKishor
सह्याद्री एक्सप्रेस ला काही वर्ष��ंपासून CSMT मुंबई मध्ये प्लॅटफॉर्म चे डेव्हलपमेंट हे कारण देऊन कोल्हापूर - मुंबई एक्सप्रेस चालू करत नाहीयेत. पण हीच ट्रेन कोल्हापूर - पुणे स्पेशल एक्सप्रेस म्हणून चालवली जाते. कोल्हापूर, मिरज, सांगली कराड, सातारा या भागातील प्रवाशांसाठी सह्याद्री ट्रेन खूप महत्वाची होती. तरी प्रवाशांचा विचार करून ही सह्याद्री एक्सप्रेस पुन्हा सुरू करावी. कोल्हापूर पुणे स्पेशल express hi सह्याद्री एक्सप्रेस म���हणून मुंबई पर्यंत सुरू करावी. जर मुंबई पर्यंत काही कारणांमुळे सुरू करता येत नसेल तर पनवेल पर्यंत सुरू करावी.
कोल्हापूर मिरज मधून मुंबई कडे जाणाऱ्या सर्व एक्सप्रेस गाड��यांना प्रवाशांचा भरपूर प्रतिसाद असतो. महालक्ष्मी एक्सप्रेस व दादर - हुबळी एक्सप्रेस ला तत्काळ ला पण प्रवाशांचा खूप प्रतिसाद भेटतो. सह्याद्री एक्सप्रेस सुरू झाल्यास नक्कीच कोल्हापूर, मिरज , सांगली, सातारा या भागातील प्रवाशांचा नक्कीच फायदा होईल.
@drmpune @drmmumbaicr @Central_Railway @AshwiniVaishnaw @RailMinIndia @JoshiPralhad @mahendra3 @BhorawatKishor @kishor_bhorawat @Miraj_Jn_users @miraj_railway @KolhapurPune @AssoRailway @RailwaySangh @TanishPawar28
तुमच्या विभागाचे अधिकारी दुप्पट दंड भरा म्हणून सांगतात, आणि महसूलमंत्री @cbawankule तूम्ही म्हणता की 'तपासावे' लागेल!
अधिकाऱ्यांचा बळी द्यायचा होता तेव्हा तासाभरात निलंबनाची कागदे थेट बाजारात आणली गेली. आता पार्थ पावरांशी निगडित निर्णय घ्यायची वेळ आली की यांचा 'अभ्यास' सुरू झाला.. 'काका मला वाचवा', या हाकेला ओ दिला आहे बावनकुळे यांनी!
अजित दादांचा राजीनामा घेणे तर दूरच. आता त्यांचे सुपुत्राच्या खिशाला चटका बसणार नाही, याची जबाबदारी मेवाभाऊंनी बावनकुळेंना दिलेली आहे.
महाराष्ट्र आता थांबणार नाही.
@AmitShah@PMOIndia@Dev_Fadnavis
#Pune #landscam
रोहित पवार हे बाकी बारके 5- 10 कोटींचे घोटाळे काढून नेहमी बोलत असतात पण त्यांच्या चुलत भावाने 1800 कोटींचा घोटाळा केला आहे तर गप्प आहेत...
भावाने आपल्या बांदातून एक नांगर घालवला तरी हाणामारी होते पण ज्याने अख्खा पक्ष नेला त्याने 1800 कोटी खाल्ले तरी हा गप्प आहे...
@RRPSpeaks
अजित पवार म्हणतात की व्यवहार झालाच नाही. असं असेल तर मग तो रद्द करण्याची वेळ कशी आली.. अजित दादांचे या विषयाचे वक्तव्य म्हणजे
'जोक ऑफ द डे' आहेत...
इतर वेळी मुद्देसूद विषय मांडणारे, नियमांवर बोट ठेवणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ही 'बेसंबंध' वाक्य सहनही होतात. एका अर्थाने संघाच्या मुशीत तयार झालेल्या नेत्याने भ्रष्टाचाराला दिलेला हा राजश्रय म्हणावा लागेल..
ड��ल इंजिनकी सरकार..
भ्रष्टाचार करेंगे धुवांधार..
@Dev_Fadnavis
@AjitPawarSpeaks
#कोरेगावपार्क #जमीनविक्री #महाराष्ट्र
अजित पवारांची ही केस …. एकनाथ खडसेंसारखीच नाही का ? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता त्यांच्या लाडक्या उप मुख्यमंत्��्यांवर कारवाई करणार ?
पार्थ अजित पवार हे डायरेक्टर असलेल्या Amadea Holdings LLP नावाच्या कंपनीने, १८०४ कोटीची महार वतनाची जमीन ३०० कोटीला घेतली? ह्या व्यवहारात २ दिवसात स्टँप ड्यूटी देखील माफ करण्याचे आदेश आले ?
मुख्यमंत्र्यांनी आणि महसूल मंत्र्यांनी ह्या प्रश्नांची उत्तरे दिली पाहि��े
१) महार वतनाची जमीन
Bombay Inferior Village Watans Abolition Act, 1958, कलम 5(3) नुसार:
अशी जमीन सरकारच्या परवानगीशिवाय विकता, हस्तांतरित करता किंवा गहाण ठेवता येत नाही.
म्हणजे कायद्याने…
•वतनाची जमीन सरकारची परवानगी न घेता विकता येत नाही.
•जर परवानगी न घेता विक्री झाली, तर ती बेकायदेशीर (illegal transfer) ठरते.
•अशा वेळी जमीन पुन्हा सरकारकडे जाऊ शकते.
मग महसूल मंत्री ही जमीन जप्तीचे आदेश कधी देणार?
२) ही जमिन असलेल्या भागा�� आधीचे व्यवहार काय भावाने झाले ह्याचा तपशील द्यावा
३) स्टँप ड्यूटी न घेण्याचा निर्णय कोणी व कुठल्या अधिकाराने घेतला?
४) हा व्यवहार १० कोटीच्या वरचा असल्याने EOW आणि ED ने ह्या प्रकरणाची चौकशी केली पाहिजे. १ लाख रुपये Paid Up Capital असलेल्या कंपनीत ३०० कोटी कसे आले ? Unsecured Loan होते की Bank Loan? Unsecured loan असेल तर कुठल्या डायरेक्टर ने दिले ? जर पार्थ पवार��े दिले तर हे कुठून आले?
आणि हे जर त्याने दिले असतील तर हा ऑफिस ऑफ प्रॉफिट आहे आणि अजित पवारांना राजीनामा द्यावाच लागेल.
@zee24taasnews ह्यांनी हा मोठा घोटाळा उघड केला आहे. @kamleshsutar
@HuhVsWorld कीर्तन सांगून सांगून कमावलेला अफाट पैसा काय करायचा मग... पण त्यांचं ठरलं आहे...लग्न अतिशय साधे पणानी करून तो वाचलेला पैसा....शंभ�� गरीब शेतकऱ्यांच्या मुलींच्या लग्नासाठी खर्च करणार आहेत.....महाराज
IRCTC , मुझे तुम्हारा बंदे भारत का खाना देखकर लगता है जैसे सरकार ने जनता से बदला लेना शुरू कर दिया हो।
ब्रेकफास्ट ऐसा कि मजबूरी में निगलना पड़ता है। न स्वाद , न ताजगी जैसे किसी जेल का खाना हो।
कॉफी-चाय में पता नहीं कौन पाउडर देते हो कोई स्वाद ही नहीं आता , बिस्किट ऐसे जैसे तीन साल पुराने स्टॉक से निकाले गए हों।
8 घंटे की सफर में सिर्फ 1 लीटर पानी? बाकी खरीदो! यानी जनता से हर चीज ���ा पैसा वसूलो।
प्रीमियम ट्रेन बोलकर टिकट के दाम तो फ्लाइट जितने, पर सुविधा ज़ीरो।
जनता ट्रैवल करने जाती है, सर्वाइवल टेस्ट देने नहीं।
कम से कम 2 लीटर पानी दो, खाना इंसानों लायक बनाओ, और दिखावे के नाम पर लूट बंद करो।