Pune, we know you are 'cool', but defacing public property with unauthorised graffiti is pretty 'uncool'.
बेकायदेशीर कलेने सार्वजनिक मालमत्ता खराब करू नका. हे तुम्हाला अडचणीत आणू शकते. आपले विचार व्यक्त करण्याचे आणखी चांगले मार्ग आहेत.
#IllegalGraffiti#Pune#VimanNagar
सामान्य दुकानदारांनी पाट्या मराठीत लावल्या नाहीत तर त्यांना बडवणार
मराठी मराठी करत मतंही मागणार
पण महाराष्ट्रासाठी सर्वात महत्त्वाची सरकारी नियमावली दरवेळी इंग्रजीमध्येच
संपूर्ण कोरोना काळात हे कायम घडत आलंय
सरकारच्या कामात सुटसुटीत मराठीला प्राधान्य का नाही?