Hi @amazonIN@AmazonHelp I’ve been a Prime member for 4+ years. My order (Order: 171-9048086-8544336, Tracking: 370701505655) placed on Jul 6 has shown “Out for Delivery”for the last 2 days, but no delivery attempt, no call, and no delivery agent contact is available. Please help
काल राजा शिवाजी चित्रपट पुन्हा एकदा चित्रपटगृहात जाऊन पाहिला. पहिल्या वेळी काही गोष्टी लक्षात आल्या नव्हत्या त्या काल लक्षात आल्या.
- एका दृश्यात शहाजीराजे शिवाजी महाराजांना त्यांची राजमुद्रा देत आहेत आणि जबाबदारीची जाणीव करून देत आहे.
- अफजल खानाचा वध झाल्यावर विद्या बालनच्या चेहऱ्यावर अविश्वनीयनीतेचे जे भाव आहेत ते एकदम अप्रतिम. कारण या एका विजयाने महाराजांची किर्ती चहुबाजूने पसरली.
दुसरा भाग नक्कीच आला पाहिजे @Riteishd
#राजाशिवाजी