काँग्रेस नेते खा. राहुलजी गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाची 'नफरत छोडो, भारत जोडो' यात्रा दि १८ ते २० नोव्हेंबर दरम्यान बुलढाणा जिल्ह्यात येत असून दि १८ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजता शेगाव येथे भव्य जाहीर सभा होणार आहे. आज सकाळी या सभा स्थळाची पाहणी करून एकूण तयारीचा
काल उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस आणि गारपीठ मोठ्या प्रमाणात झाली असून पिकांसोबत काही ठिकाणी घरांचं देखील नुकसान झालं आहे. माझी मंत्र्यांना विनंती आहे की त्यांनी महसुलाचे आणि शेतीचे पंचनामे करून बाधितांना भरपाई द्यावी: आ.@Kunal_R_Patil
धुळे तालुक्यात काल झालेल्या अवकाळी पावसाने आणि गारपिटीने कापणीला आलेल्या रब्बी हंगामातील पिकांचे नुकसान झाले आणि शेतकऱ्यांच्या तोंडातला घास हिरावला गेला.
आज रोजी साक्री ते शिर्डी पद यात्रेचा शुभारंभ आमदार बाबासाहेब कुणालजी पाटील यांच्या हस्ते झाला दरम्यान बाबासाहेबांनी भाडणे येथील माझ्या घरी भेट दिली या वेळी बाबासाहेबांचा सत्कार करताना देसले परिवार भाडणे
शिर्डीस ज्याचे लागतील पाय । टळती अपाय सर्व त्याचे !
माझ्या समाधीची पायरी चढेल । दुःख हे हरेल सर्व त्याचे !
धुळे जिल्ह्यातील साक्री येथून युवक काँग्रेसच्या साईसेवा समितीच्या शेकडो साईभक्तांच्या पदयात्रा दिंडीचे काल शिर्डीकडे प्रयाण झाले. यावेळी श्रीफळ वाढवून मी पदयात्रा मार्गस्थ
राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू झाले. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी उपस्थिती लावताना धुळे ग्रामीणचे आमदार आमचे नेते आदरणीय बाबासाहेब कुणालजी पाटील 🙏🏻
धुळे ग्रामीण विधानसभा मतदार संघातील आमदार बाबासाहेब कुणालजी पाटील @Kunal_R_Patil यांना विधानसभेच्या अध्यक्षच्या खुर्चीवर बसलेले पाहून धुळे ग्रामीण मतदार संघाची मान आज बाबासाहेब यांच्या कार्याने उंचावली आहे..!!
बाबासाहेब आम्हाला आपला अभिमान आहे..!!@INCIndia @NANA_PATOLE
महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर आज धुळे जिल्हा महाविकास आघाडी, आरपीआय व डावी लोकशाही आघाडीच्या वतीने धुळे बंद करून मुंबई आग्रा महामार्गावरील चाळीसगाव चौफुलीवर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी जिल्हा पोलीस प्रशासनाने रास्ता रोको आंदोलन बंद करून आम्हा आंदोलकांना ताब्यात
ब्रिटिश सरकारनेही शेतकऱ्यांवर असे अत्याचार केले नव्हते मात्र जगातील सर्वात प्रबळ लोकशाही देशात हुकूमशाही पध्दतीने बळीराजाला दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे, त्यांच्यासाठी आवाज उठवणाऱ्या विरोधकांचा आवाज दाबला जात असून त्यांचा छळ केला जात आहे. याच्या निषेधार्थ आज धुळे जिल्हा
आमचे नेते आदरणीय आमदार बाबासाहेब कुणालजी पाटील यांच्या वाढदिवसा निमित्ताने ग्रामीण रुग्णालय साक्री येथे लहान मुलांसाठी किट व फळ वाटप करण्यात आले. यावेळी काँग्रेस पक्षाचे नेते पदाधिकारी उपस्थित होते.