येत्या ०१ डिसेंबर रोजी ज्युनिअर इंजिनिअर (सिव्हिल) पदभरतीसाठी परीक्षा होत आहे. या परीक्षेसाठी उमेदवारांनी अर्ज दाखल करताना जे परीक्षा केंद्र निवडले होते ती केंद्रे त्यांना दिली गेली नाहीत. काही जणांना तर शेकडो किलोमीटर अंतरावरील खासगी केंद्रे देण्यात आली आहेत. त्यातच २ डिसेंबर रोजी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी मतदान असून उमेदवार एक तारखेला परीक्षा देऊन दुसऱ्या दिवशी मतदानाला उपस्थित राहू शकणार नाहीत. तर काही उमेदवारांना इलेक्शन ड्युटी लावली आहे. यामुळे हे सर्वजण परीक्षा देऊ शकणार नाहीत. हा पात्र उमेदवारांवर अन्याय आहे.
हे सर्वजण या परीक्षेला मुकतील अशी स्थिती आहे. पुणे महापालिका आयुक्त यांना विनंती आहे की कृपया या उमेदवारांना परीक्षा केंद्रे बदलून देण्याबाबत आपण योग्य ती कार्यवाही करावी ही नम्र विनंती.
@navalMH@PMCPune@Dev_Fadnavis@AbhiPawarBJP@PatilKailasB@CMOMaharashtra@Jayant_R_Patil@AUThackeray@RRPSpeaks
महाराष्ट्रातील 246 नगरपरिषद आणि 42 नगरपंचाय���ी निवडणुका जाहीर
अर्ज दाखल – 10 ते 17 नोव्हेंबर
छाननी – 18 नोव्हेंबर
अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख – 25 नोव्हेंबर
मतदान – 2 डिसेंबर
मतमोजणी – 3 डिसेंबर
#ElectionUpdate #MaharashtraElections #BolBhidu #निवडणुका२०२५
ठाणे – ठाणे शहरासह भिवंडी शहर आणि ग्रामीण भागातही मंगळवारी पहाटेपासून मुसळधार पाऊस पडत आहे. या पावसामुळे भिवंडी शहरातील रस्ते जलमय झाले असून नागरिकांना गुडघाभर पाण्यातून वाट काढावी लागत आह��. माणकोली पुलाखाली पाणी साचले आहे. अंजुर चौक परिसरातील होली मेरी शाळेजवळील रस्त्याला नदीचे स्वरूप आले आहे.
https://t.co/lSQ4lvfgIB
व्हिडीओ सौजन्य - लोकसत्ता टीम
#Maharashtra #Mumbai #Thane #Rains #Bhivandi #HeavyRains #waterlogging
@jogalshailaja राजकारणाचं पातळं इतकं उतरलंय की आता आमदारांचा प्रश्न आहे – जेवण गरम की थंड?
आणि जनतेचा प्रश्न अजून तसाच आहे – आयुष्यच थंड झालंय… कुणाला फरक पडतोय का?
Despite multiple criminal cases registered against him, a candidate has been appointed to a government post. In recruitment processes conducted by departments like PWD and MHADA, Vishnu Ratansingh Jarwal, who has been accused of appearing as a dummy candidate in exams, has now been appointed to the post of CEA in the Water Resources Department (WRD).
How can such a candidate, with criminal records, be given such a crucial appointment? The department must provide a clear explanation. Government orders and appointment letters related to this case are available and should be thoroughly verified.
This is a serious injustice to honest and deserving candidates. Immediate action must be taken to ensure transparency and fairness in government recruitment. The state cannot afford to reward fraudsters while sincere youth continue to be denied their rightful opportunities
I’m Zeenat Shabrin — not just a candidate, but your voice.
From jobs to education, safety to startups — I’ll raise youth issues and fight for real change.
As a woman, I know your struggles. I stand with your dreams — and I’ll work to turn them into reality.
Let’s bring honest, bold leadership to Mumbai Youth Congress — together!
Your support is my strength.
#ZeenatShabrin #YouthVoice #MumbaiElection #IndianYouthCongress
**🚨 MPSC: स्वार्थी प्रवृत्तीला प्रोत्साहन? 🚨**
**राज्यसेवा परीक्षा 2022** मधून निवड झालेल्या उमेदवारांनी **यशदा, पुणे आणि वनामती, नागपूर** येथे **CPTP 10** साठी प्रशि��्षणास हजेरी लावली. या भरतीसाठी **623 पदे उपलब्ध** होती, परंतु त्यापैकी **55 उमेदवार कागदपत्र पडताळणीसाठी अनुपस्थित** राहिले. जर त्यांना रुजू व्हायचेच नव्हते, तर त्यांनी **ऑप्टींग आऊट** करून इतर पात्र उमेदवारांना संध�� द्यायला हवी होती. पण तसे झाले नाही!
हे अनुपस्थित उमेदवार **यापूर्वीच चांगल्या पदावर कार्यरत** असण्याची शक्यता आहे. त्यांच्या **स्वार्थी निर्णयामुळे 55 जणांना नोकरीची संधी मिळाली नाही**. फक्त उमेदवार नाही, तर **55 कुटुंबांचे स्वप्नही उद्ध्वस्त झाले**. गेल्या काही वर्षांत **MPSC क्षेत्रात स्वार्थी वृत्ती वाढत आहे**, जिथे लोक **फक्त सरकारी नोकरी मिळवण्यासाठी** प्रयत्न करतात, पण **जनसेवेची बांधिलकी कुठेच दिसत नाही**.
**सामान्य प्रशासन विभाग आणि MPSC** यांनी **या प्रकाराला आळा घालण्यासाठी कठोर धोरण आणले पाहिजे**. ज्या उमेदवारांना नोकरी नको असेल, त्यांनी **अनिवार्यपणे ऑप्टींग आऊट** करण्याचा नियम लागू करावा. यामुळे योग्य उमेदवारांना न्याय मिळेल.
सरकारची निष्क्रियता आणि काही उमेदवारांची स्वार्थी वृत्ती **मेहनतीने अभ्यास करणाऱ्या हजारो उमेदवारांचे भविष्य अंधारात ढकलत आहे**. **हे असेच चालू राहणार का? सरकारने कधी लक्ष द्यायचे?** ⚡ #MPSC #अन्याय #स्वार्थीप्रवृत्ती #सरकारचे_अपयश
**🌿 पर्यावरण विनाशाला सरकारचे पाठबळ? 🌿**
हैदराबाद केंद्रीय विद्यापीठाच्या (HCU) 400 एकर **वनक्षेत्रावर बुलडोझर चालवण्याचा ��्रकार** म्हणजे पर्यावरणविरोधी विकासाचा आणखी एक घातक नमुना! राज्य सरकारने **IT पार्कसाठी जंगल नष्ट करण्याचा निर्णय घेतला आहे**, पण या निसर्गविनाशाची किंमत कोणी मोजणार?
या क्षेत्रातील **असंख्य झाडे, पक्ष्यांचे अधिवास, जैवविविधता यांचे काय?** विकासाच्या नावाखाली नैसर्गिक संपत्तीचा नाश करणे कितपत न्याय्य आहे? **काँग्रेस सरकार पर्यावरणविरोधी धोरण राबवते आहे**, आणि दुर्दैवाने, हे अनेक राज्यांम��्ये दिसत आहे.
विद्यार्थी आणि पर्यावरणप्रेमी हा विनाश थांबवण्याचा प्रयत्न करत आहेत, पण **सरकार बुलडोझरच्या जोरावर त्यांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न करत आहे.** हे लोकशाहीसाठी आणि पर्यावरणासाठी धोकादायक आहे.
🌍 **विकास हवा, पण पर्यावरणाचा नाश करून नव्हे!**
#SaveForests #HCUProtest #NoToDeforestation #StopBulldozers #hcubiodiversity #HCUForestMatters
**🚨 MPSC: स्वार्थी प्रवृत्तीला प्रोत्साहन? 🚨**
**राज्यसेवा परीक्षा 2022** मधून निवड झालेल्या उमेदवारांनी **यशदा, पुणे आणि वनामती, नागपूर** येथे **CPTP 10** साठी प्रशिक्षणास हजेरी लावली. या भरतीसाठी **623 पदे उपलब्ध** होती, परंतु त्यापैकी **55 उमेदवार कागदपत्र पडताळणीसाठी अनुपस्थित** राहिले. जर त्यांना रुजू व्हायचेच नव्हते, तर त्यांनी **ऑप्टींग आऊट** करून इतर पात्र उमेदवारांना संधी द्यायला हवी होती. पण तसे झाले नाही!
हे अनुपस्थित उमेदवार **यापूर्वीच चांगल्या पदावर कार्यरत** असण्याची शक्यता आहे. त्यांच्या **स्वार्थी निर्णयामुळे 55 जणांना नोकरीची संधी मिळाली नाही**. फक्त उमेदवार नाही, तर **55 कुटुंबांचे स्वप्नही उद्ध्वस्त झाले**. गेल्या काही वर्षांत **MPSC क्षेत्रात स्वार्थी वृत्ती वाढत आहे**, जिथे लोक **फक्त सरकारी नोकरी मिळवण्यासाठी** प्रयत्न करतात, पण **जनसेवेची बांधिलकी कुठेच दिसत नाही**.
**सामान्य प्रशासन विभाग आणि MPSC** यांनी **या प्रकाराला आळा घालण्यासाठी कठोर धोरण आणले पाहिजे**. ज्या उमेदवारांना नोकरी नको असेल, त्यांनी **अनिवार्यपणे ऑप्टींग आऊट** करण्याचा नियम लागू करावा. यामुळे योग्य उमेदवारांना न्याय मिळेल.
सरकारची निष्क्रियता आणि काही उमेदवारांची स्वार्थी वृत्ती **म���हनतीने अभ्यास करणाऱ्या हजारो उमेदवारांचे भविष्य अंधारात ढकलत आहे**. **हे असेच चालू राहणार का? सरकारने कधी लक्ष द्यायचे?** ⚡ #MPSC #अन्याय #स्वार्थीप्रवृत्ती #सरकारचे_अपयश
@hemantogale @INCHarshsapkal @INCMaharashtra
बेरोजगारांची लूट कधी थांबणार?
एकीकडे सरकारी नोकऱ्यांची संधी कमी, तर दुसरीकडे भरमसाट परीक्षा फी! एकाच परीक्षेसाठी उमेदवारांना वेगवेगळ्या शुल्काचा भुर्दंड सहन करावा लागत आहे. जागा मोजक्याच, पण परीक्षा फी हजारोंमध्ये—ही दुहेरी शोकांतिका बेरोजगार तरुणांसाठी अन्यायकारक आहे.
@AjitPawarSpeaks साहेब, आपण परीक्षा शुल्क कमी करण्याची घो��णा केली होती, मात्र त्यावर अजूनही कोणतीही ठोस अंमलबजावणी झालेली नाही. तरुणांच्या भविष्यावर होत असलेल्या या आर्थिक अन्यायाविरोधात आपण ठोस पावलं उचलणार का?
#बेरोजगारांचा_आवाज #परिक्षा_फी_कमी_करा #सरकारी_नोकरी #OtherWayIsUnfair