Released @amazonIN's Exports Digest today, reflecting how E-commerce can convert Indian #MSMEs into global brands!
We at @minmsme are committed to harness the potential of E-commerce industry as a gateway for empowering sellers in India to sell to customers worldwide.
@MeNarayanRane राजकीय क्षेत्रात वावरताना ज्या व्यक्तीमुळे काम करण्यास एक आत्मविश्वास भेटतो असे माझे लाडके साहेब सन्मानीय दादा राणे साहेब यांना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा 🙏❤️
@meNeeleshNRane राजकीय क्षेत्रात वावरताना ज्या व्यक्तीमुळे काम करण्यास एक आत्मविश्वास भेटतो असे माझे लाडके साहेब सन्मानीय निलेशजी राणे साहेब यांस गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा 🙏❤️
मा मुख्यमंत्री श्री @mieknathshinde जी व मा उपमुख्यमंत्री श्री @Dev_Fadnavis जी यांच्या नेतृत्वातील हिंदूत्ववादी सरकारच्या वर्षापूर्तीनिमित्त हार्दिक अभिनंदन !
@BJP4Maharashtra
सर्वांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा. हा शुभ दिवस आपल्याला वारकरी परंपरेला अनुसरुन भक्ती, नम्रता आणि करुणा हे भाव अंगीकारण्याची प्रेरणा देवो. भग���ान विठ्ठलाच्या आशीर्वादाने, सुखी, शांतताप्रिय आणि सर्वसमावेशक समाजाच्या निर्मितीसाठी आपल्याला नेहमी एकत्र काम करता येऊ दे. जय हरी विठ्ठल !