स��ुद्राच्या उत्तरेस आणि हिमालयाच्या दक्षिणेस जो देश आहे तो ' #भारत ' आणि त्याच्या मुलांना ' भारतीय ' म्हणतात !
हे वर्णन विष्णुपुराणात आहे.
#भारतमाताकीजय
@TOI_Nagpur Samruddhi expressway is an international class highway; accidents happening are mostly human errors. High-speeding & sleeping is no fault of the expressway. Before passing any orders in PIL, the Hon'ble Judges should themselves first travel/drive for 100-200km to experience facts
भारतीय जनता पक्षाच्या शहर अध्यक्ष पदाचा पदभार मा. श्री. जितेन्द्र जी बंटी कुकडे जी यांनी आज स्वीकारला...!
त्यांच्या पदग्रहण सोहळ्याची काही क्षण....!
#BJP4Maharashtra#BJP4Nagpur
माजी राष्ट्रीय संघटनमंत्री व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे वरिष्ठ प्रचारक आदरणीय मदनदासजी देवी यांच्या निधनाचे वृत्त अतिशय दुःखद आहे.
ईश्वर त्यांच्या आत्म्या�� शांती देवो...!
ओम शांती ...!
#RSS
पावसाळी अधिवेशन
आठवडा दुसरा
Day 3
मेडिकल कॉलेज संदर्भात मंत्रिमंडळ उपसमिती गठित करण्यात आली आहे. वर्धा जिल्ह्यात एकूण 3 जागांची मागणी आहे. सर्वांशी चर्चा करून त्यासंदर्भात निर्णय घेण्यात येईल.
#Adhiveshan2023#DevendraFadnavis