नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा आणि धडगावच्या दुर्गम पाड्यांवर चार दिवस फिरताना मी अनेक आशाताईंना भेटले. डोंगर-दऱ्या ओलांडत, पावसात-उन्हात, स्वतःच्या कुटुंबाची काळजी बाजूला ठेवून त्या आपल्या लोकांच्या आरोग्यासाठी झटताना पाहिलं आणि मन हेलावून गेलं.
एका गरोदर मातेची प्रसूती सुरक्षित व्हावी म्हणून रात्रभर तिच्यासोबत रुग्णालयात थांबणारी आशाताई… कुपोषित बालकाला वेळेवर उपचार मिळावेत म्हणून पाड्यावरून पाड्यावर धावणारी आशाताई… लसीकरण, जनजागृती, आरोग्य सेवा आणि शासनाच्या योजना शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवणारी आशाताई… ही केवळ कर्मचारी नाही, तर आपल्या समाजाची खरी आरोग्यदूत आहे.
म्हणूनच आज विधानपरीषदेत अर्धा तास चर्चेद्वारे मी त्यांच्या वेदना, अडचणी आणि न्याय्य मागण्या ठामपणे मांडल्या.
आज सभागृहात मी पुढील महत्त्वाच्या मागण्या मांडल्या :
🔹 पुरुष नसबंदी प्रोत्साहनासाठी आशाताईंना मिळणारे ₹250 मानधन वाढवून ₹500 करण्यात यावे.
🔹 पुरुष नसबंदीसाठी लाभार्थ्यांना दिली जाणारी ₹1000 प्रोत्साहन रक्कम वाढवून ₹5000 करण्यात यावी व आशाताईंना प्रोत्साहनभत्ता 250 रूपयांवरून 500 रूपये करण्यात यावे.
🔹 प्रसूतीसाठी महिलांना आरोग्य केंद्रात आणणाऱ्या आशाताईंना राहण्याची व भोजनाची सुविधा उपलब्ध करून द्यावी.
🔹जननी सुरक्षा योजनेतील जेवणासाठी 100 रूपयांवरून 600 रूपये करावे यात फक्त आशाताई नाही तर मातेच्या नातेवाईकांच्या जेवणाची सोय ही आशाताईला बरेचदा करावी लागते.
🔹 अक्कलकुवा-धडगावसारख्या दुर्गम भागातील पाड्यांवर लहान ॲम्बुलन्सची व्यवस्था करावी.
🔹 प्रत्येक आरोग्य केंद्रात किमान 2 आणि उपजिल्हा/जिल्हा रुग्णालयात 4 ॲम्बुलन्स उपलब्ध करून द्याव्यात.
🔹 आशाताईंचे मानधन वाढवून तसेच इतर देयके वेळेवर, दर महिन्याला अदा करण्यात यावीत.
🔸सोनोग्राफी कॅंप तळोदा शहादा नंदुरबार धडगाव मोलगी सारख्या ठीकाणी असतात - यात दुरदुरच्या पाड्यांवरून गरोदर मातांना आणण्याचे जीकरीचे काम आशाताईंना करावे लागत - त्यांचा जाण्यायेण्याचा भत्ता दिला जावा.
🔸युनिफॉर्म गुलाबी आणि जांभळी साडीचे दोन जोड देण्यात यावे साडीसाठी 600/- रुपये वाढवून देण्यात यावे.
🔸आशाताईंना 5Kg पर्यंतचा वजनकाटा बदलून 10Kg पर्यंत देण्यात यावा
तसेच थर्मोमीटर देण्यात यावे .
कुपोषण आणि बालमृत्यूमुक्त महाराष्ट्र घडवायचा असेल तर आशाताईंचे प्रश्न सोडवणे अत्यावश्यक आहे. आरोग्य व्यवस्था गावपातळीपर्यंत पोहोचवणाऱ्या या आरोग्यदूतांना न्याय मिळायलाच हवा.
@abitkar_prakash
यावेळी आरोग्यमंत्री मा. प्रकाश अबिटकर यांनी अत्यंत सकारात्मक भूमिका घेत अनेक प्रश्न मार्गी लावल्याबद्दल आणि येत्या काळात त्यांचे प्रश्न सोडविण्यात येतील हा शब्द दिल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन.
@Dev_Fadnavis@CMOMaharashtra@Mieknathshinde@SunetraA_Pawar@RaviDadaChavan@cbawankule
#AshaWorkers #Healthcare #Nandurbar #Maharashtra #PublicHealth
संवेदनशील नेतृत्वाचे आणि माणुसकीचे दर्शन यातुन होते.
टिका करणाऱ्यांना जेव्हा काही सापडत नाही तेव्हा वयक्तिक जीवनावर टीका करून मोकळे होतात.
पण माणूस म्हणून बघण्याचा दृष्टिकोन च शिल्लक नसेल, तर अश्या टीका करणाऱ्या व्यक्तींना जनता देखील दुर्लक्षच करते हे पण तितकेच खरे
#chitrawagh
🎯 “संस्कृतीरक्षणासाठी ठाम पाऊल!”
🚫 २५ अश्लील OTT अॅप्सवर बंदी
मध्यांतरी मी उल्लू अॅप वर एका शो वर बंदी आणण्यासाठी आवाज उठवला होता आणि मागणी केली होती की अश्लील कंटेंट दाखवणाऱ्या अशा प्रकारच्या अॅप्सवर बंदी आणा आणि राज्यसरकारच्या पाठपुराव्यामुळे भारतीय माहिती व प्रसारण मंत्रालयाने (I&B) २५ OTT प्लॅटफॉर्म्सवर सार्वजनिक प्रवेश बंद करण्याचे निर्देश दिले आहेत.
🙏 पारंपरिक भारतीय मूल्यांची आणि कायद्याची सरंक्षण करण्यासाठी केंद्र सरकारने घेतलेला हा निर्णय खरंच खूप स्तुत्य आहे. यासाठी केंद्र सरकारचे मन:पूर्वक अभिनंदन! 🇮🇳
@narendramodi@AmitShah@JPNadda@AshwiniVaishnaw@Dev_Fadnavis@CMOMaharashtra@RaviDadaChavan@cbawankule@MIB_India
#BannedOTT #UlluBan #अश्लील_अॅप्सवर_बंदी #Entertainment #OTTApps
महिला कल्याणासाठी महायुती सरकारने सुरू केलेल्या लाडकी बहिण योजनेच्या माध्यमातून महिलांचे आर्थिक सक्षमीकरण होत आहे. मात्र, काही लोकांनी या योजनेचा गैरफायदा घेत महिलांच्या नावाने बनावट खाती तयार केली आहेत. या प्रकरणाची सखोल चौकशी करून किती प्रकरणे उघडकीस आली आहेत, याबाबतची माहिती समोर यावी. तसेच, योजनेची तपासणी पुढेही सुरू ठेवत दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी महिला व बालकल्याण मंत्री यांच्याकडे आज अधिवेशनात केली. यासंदर्भात मंत्री महोदया @iAditiTatkare जी यांनी संबंधित माहिती देऊन लाडक्या बहिणींना लुबाडणाऱ्यांवर कारवाई केली जाईल असे आश्वासन दिले.
@Dev_Fadanavis @CMOMaharashtra@mieknathshinde@AjitPawarSpeaks@cbawankule@RaviDadaChavan@mipravindarekar@PrasadLadInd
#LadkiBahinYojana #विधानपरीषद #WomenEmpowerment #StopFraud #StrictAction
संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांची आधी कातडी सोलून काढा आणि मग फासावर द्या.
जनावर पण असा बळी घेत नाही एखाद्याचा.
आका,आकाचे आका आणि कोण कोण यात प्रत्यक्ष अप्रत्यक्ष गुंतले असतील तर तेही उचलून बाहेर फेकून द्या.
माणसं नाहीतचं ही..हे तर हैवान….
हाच तो आनंद क्षण…
ज्याच्यासाठी केला होता अट्टहास..
नवनिर्वाचित मुख्यमंत्री देवाभाऊंसोबत काढलेला पहिला फोटो 😊
विरोधी कोण आणि किती..हे महत्त्वाचं नाही..
पाठीशी कोण आहे हे महत्त्वाचं…!
@Dev_Fadnavis#आमचादेवाभाऊ
सज्जाद नोमानी ने वोट जिहाद के लिये ललकारा है …
तो अब हम भी धर्मयुद्ध करेंगे
अब वक्त है जागने का और जनजागरण का….
हमारे नेता मा. देवेंद्रजी ने जो राममंदिर शिलान्यास पर गाया था ,
वो अब हमारा मंत्र होगा ।
जागो… जागो तो एक बार !
अभी नहीं तो कभी नहीं 🚩
जय श्री राम ….!
#JaagoHinduJaago
📍रत्नागिरी
आज रत्नागिरी दौऱ्यावर असतांना @BJPMM4Maha च्या माझ्या सहकाऱ्यांनी रेल्वे स्टेशनवर जोरदार स्वागत केले…
प्रदेश सचिव शिल्पा मराठे @shilpamarathe14
प्रदेश सदस्य अंजली साळवी
जिल्हाध्यक्ष वर्षा ढेकणे
सोशल मिडीयाची सहकारी वर्षा राजे निंबाळकर जिल्हा महामंत्री नुपुरा मुळे
राजापूरची सुयोगा जठार
स्नेहल चव्हाण प्रियल जोशी तसेच शहरध्यक्ष पल्लवी पाटील ऐश्वर्या जठार
महेश स्वीमिंग गृपच्या संचालिका गौरी मिल्के व सहकारी उपस्थित होत्या ….
मनस्वी आभार माझ्या सगळ्या रत्नागिरीच्या टीम चे ….👍👍
@Dev_Fadnavis@cbawankule@MeNarayanRane@BalManeBJP
#भाजपापरीवार #teamwork #bjpmaharashtra
पुण्यातील बोपदेव घाट येथे 21 वर्षीय मुलीवर सामुहीक बलात्काराची दुदैवी व संतापजनक घटना घडली
या प्रकरणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे पोलिस आयुक्तांना फोन करून तपास करण्याचे आदेश दिले आहेत…
पुणे पोलिस तसेच क्राईम ब्रांच अशी संपूर्ण यंत्रणा कामाला लागली असून आरोपींचे स्केच तयार करून युद्धपातळीवर शोध घेतला जात आहे…
या लिंगपिसाट हरामखोर नराधमांना पोलिस पाताळातून सुद्धा शोधून काढतील आणि कठोरात कठोर यांना शिक्षा होईल याची मला खात्री आहे…. @Dev_Fadnavis@DGPMaharashtra@CPPuneCity
ओ ऽऽऽऽ अनिलबाबू
बदलापूर में जो घटना घटी पर सिर्फ़ जवाब ही नही अबतक के सारे action भी गृहमंत्री @Dev_Fadnavis जी ने ही लिये है ।
SIT बिठाना
संस्था की enquiry करना
प्रख्यात वकील उज्वलजी निकम इनकी नियुक्ति करना
केस जलदगती कोर्ट में चलाना जिसका सबमिशन कल हो चुका है ।
यह सब गृहमंत्रीजी ने किया है
आप भी गृहमंत्री रह चुके है ….पर आप तो पैसे की उगरानी में व्यस्त थे तो शायद पता नहीं होगा आपको यह काम भी गृहमंत्री के होते है जो अब महाराष्ट्र के सक्षम गृहमंत्री देवेंद्रजीने किया है कर रहे है ।
जय महाराष्ट्र !
बदलापूर का हरामखोर फासी पर ही लटकेगा
बदलापूर मे ४ साल की दो मासूम बच्चीयोंकेसाथ जो हैवानीयत हुई है वह बहोत ही शर्मनाक और दर्दनाक है
मै भी एक मा हू परीवार पर क्या बीती होगी समझ सकती हू
इस घटनाका हरामखोर कीसी भी हालात मे छुटेगा नही
राज्य के गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस सजग और सक्षम गृहमंत्री है
उन्होने इस घटना का सज्ञान लेते हुवे थाने पुलिस को सुचनाए दि है और लगातार उनके संपर्क में है
इस घटनाके आरोपीको 2 घंटे मे पुलिस ने पकडा है
बदलापूर में जनभावना तिव्र है
लोगो ने रास्ता रोको रेल रोको भी किया है
गृहमंत्रालय अलर्ट मोड पर है
गृहमंत्री देवेंद्रजी ने
इस घटना मे संस्था की पुछताछ करने के आदेश
साथ ही जलदगती न्यायालय में यह केस आज के आज ही दाखील करने के आदेश थाने के पुलिस आयुक्त जी को दिए है
मेरी सभी से हाथ जोडकर बिनती है
समाज मे विकृत दरींदे बढते हुवे नजर आ रहे है
अगर कोई भी कही भी अनुचित प्रकार देखे तो तुरंत पुलिस से संपर्क करे
सारे पेरेंटस को भी बिनती है वह सजग रहे सतर्क रहे
सरकार पुलीस आपके संरक्षण केलिये कटीबद्ध है कृपया सहयोग करे |
@Dev_Fadnavis@RaviDadaChavan@cbawankule@KapilPatil_@mikisankathore
राज्यात आनंदोत्सव..लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाची भेट !
'महायुती' सरकारने दिलेला शब्द पाळला असून राज्यातील लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाची अभूतपूर्व भेट दिली आहे. आज स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला अनेक लाडक्या बहिणींच्या खात्यात दोन महिन्याचे तीन हजार रुपये जमा झाले आहेत.
मुख्यमंत्री मा. एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस आणि मा. अजितदादा पवार यांच्यावर लाडक्या बहिणींनी शुभेच्छांचा अक्षरशः वर्षाव केला आहे.
या योजनेवर टीका करणाऱ्या विरोधी 'महाभकास बिघाडी'ची मात्र चांगलीच गोची झाली आहे. 'फेक नॅरेटिव्ह' सेट करण्याच्या प्रयत्नात या 'बिघाडी' च्या नेत्यांचे मात्र थोबाड फुटले आहे. लाडक्या बहिणीच त्यांना दाखवून देतील..' हा सूर्य आणि हा जयद्रथ!'
कळलं ना..
'महायुती' सरकार.. निर्णय दमदार !
#महायुती_सरकार #माझीलाडकीबहीण
@Dev_Fadnavis@mieknathshinde@AjitPawarSpeaks@BJP4Maharashtra@CMOMaharashtra@BJPMM4Maha
मंत्री संजय राठोड प्रकरणी माध्यमांमध्ये विविध बातम्या येत आहेत..
सद्या हे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे त्यामुळे त्यावर बाहेर टिप्पणी करणे योग्य ठरणार नाही…
मनासारखा निकाल आला की लोकशाही जिंकली आणि निकाल विपरीत गेला की न्यायालयावर दोषारोप करणाऱ्यांना न्यायालयीन प्रक्रिया समजावून सांगणे तसेही कठीण आहे…
पण एक बाब याठिकाणी स्पष्ट करू इच्छिते की, मी हे प्रकरण मागे घेण्याच्या कुठल्याही सूचना माझ्या वकिलांना दिलेल्या नाहीत…
न्यायालयाने एखादी मौखिक टिप्पणी केली याचा अर्थ तो त्या प्रकरणाचा अंतिम निकाल नाही…
न्यायालयात हे प्रकरण सद्या सुरू आहे आणि तेथे मेरिटवरच निर्णय होईल, हा माझा ठाम विश्वास आहे…🙏