कोर्टाने नाही म्हटलं.l तरी महाराष्ट्र सरकारने @Dev_Fadnavis यांनी एक दिवसाची विशेष अनुमती दिली , मराठा समाजाचा सन्मान राखला
आणि आता हलणार नाही म्हणत मुंबई अस्थिर करण्याचा , प्रयत्न करताय, मुंबईचे जनजीवन गौरी गणपतीच्या काळात दूषित करत आहात ,त्याचे पाप मराठ्यांच्या माथी लादू नका.
तुम्ही फक्त आणि फक्त मराठवाडा साठी लढत आहात हे तर तुमच्या बोलण्यातून दाखवून दिले आहे.
मराठा समाजाची दिशाभूल करणे थांबवा.
#FactCheck
@BJP4Maharashtra@Dev_Fadnavis@RaviDadaChavan@ChitraKWagh
#मराठा_आरक्षण
#मराठा
#MarathaReservation
#MarathaInMumbai
#मनोज_जरांगे_पाटील
रत्नागिरी दक्षिण जिल्ह्यात चिपळूण शहर मंडल,संगमेश्वर दक्षिण मंडल ,रत्नागिरी शहर मंडल या ठिकाणी पोलीस बांधवांसाठी रक्षाबंधन हा कार्यक्रम साजरा करीत भाजपा महिला मोर्चा पदाधिकारी यांनी पोलीस बांधवांना राखी बांधली@narendramodi@VanathiBJP@Dev_Fadnavis@RaviDadaChavan@ChitraKWagh
विठाई , कीठाई, माझे कृष्णाई ,
कान्हाई .....
मराठी आणि हिंदी भाषा या एकमेकींच्या भगिनी आहेत असे असताना या दोन्ही भाषांमध्ये द्वेष निर्माण करणाऱ्या सत्तेसाठी वाटेल ते करणाऱ्या राजकारणांना विठुराया सोडणार नाही , भाषे भाषेत तेढ निर्माण करून हिंदुत्वाला शह देण्याचा प्रयत्न करणाऱ्या, सत्तेसाठी मराठीचा वापर करणाऱ्या विरोधकांना योग्य वेळी विठूराया चुकीची जाणीव करून देईल, आणि सुजलाम सुफलाम महाराष्ट्रासाठी देवाभाऊच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील.
संत ज्ञानेश्वरांच्या अभंगातील किठाई हा शब्द किट म्हणून संस्कृत तसेच मराठी, हिंदी, गुजराती, तमिळ, कानडी या भाषेत ही आढळून येतो यावरूनच या देशातील भाषा भगिनींचे गुंतलेले स्नेहबंध लक्षात येतात.
पण दुर्दैवाने काही राजकारणी सत्तेसाठी मराठी भाषेचा वापर करून आम्हीच मराठीचे कैवारी आहोत असा आव आणत मतांचे राजकारण करण्याचा प्रयत्न करत आहेत.
महाराष्ट्राची जनता सुज्ञ आहे.
@BJP4Maharashtra@Dev_Fadnavis@ChitraKWagh@RaviDadaChavan
#रविदेवापर्व
#aaplaravi
#मराठीसाठी_नाही_मतांसाठी
#मराठी
#profvarshabhosale
#varshabhosale
जागतिक महिला दिन कार्यक्रमसंबंधी @BJPMM4Maha महिला मोर्चा महाराष्ट्र प्रदेशची जिल्हास्तरीय ऑनलाईन नियोजन बैठक सन्माननीय प्रदेशाध्यक्ष आमदार @ChitraKWagh ताई यांच्या मार्गदर्शनानुसार
सन्माननीय प्रदेश उपाध्यक्ष @bhosalevarsha24 ताई यांच्या उपस्थितीत पार पडली.
#IWD2025
📍रत्नागिरी
आज रत्नागिरी दौऱ्यावर असतांना @BJPMM4Maha च्या माझ्या सहकाऱ्यांनी रेल्वे स्टेशनवर जोरदार स्वागत केले…
प्रदेश सचिव शिल्पा मराठे @shilpamarathe14
प्रदेश सदस्य अंजली साळवी
जिल्हाध्यक्ष वर्षा ढेकणे
सोशल मिडीयाची सहकारी वर्षा राजे निंबाळकर जिल्हा महामंत्री नुपुरा मुळे
राजापूरची सुयोगा जठार
स्नेहल चव्हाण प्रियल जोशी तसेच शहरध्यक्ष पल्लवी पाटील ऐश्वर्या जठार
महेश स्वीमिंग गृपच्या संचालिका गौरी मिल्के व सहकारी उपस्थित होत्या ….
मनस्वी आभार माझ्या सगळ्या रत्नागिरीच्या टीम चे ….👍👍
@Dev_Fadnavis@cbawankule@MeNarayanRane@BalManeBJP
#भाजपापरीवार #teamwork #bjpmaharashtra
📍रत्नागिरी
रत्नागिरी भाजप चे जिल्हाध्यक्ष
राजेशदादा सावंत
विधानसभा प्रवासी कार्यकर्ते शर्मील रायतूरकर
शहराध्यक्ष राजन फाळके
मंडल अध्यक्ष विवेक सुर्वे
मंदार खामकर,मंदार मयेकर,विक्रम जैन,निलेश आखाडे यांनी स्वागत करत अभिनंदनाच्या शुभेच्छा दिल्या ..
मनस्वी आभार भाजपा रत्नागिरी …😊🙏
@Dev_Fadnavis@cbawankule@byadavbjp@MeNarayanRane
#भाजपापरीवार #teamwork
#bjpmaharashtra
"मतदारांच्या आवाजाचा सन्मान!"
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीचा 'अंमलबजावणी आराखडा' तयार करण्याचे आवाहन आज पक्षाच्या वतीने रत्नागिरी येथे पत्रकार परिषदेत केले. यात महाराष्ट्राच्या विकासासाठी मतदारांकडून सूचना मागविण्यात येत आहेत.
आपले मत आणि सल्ले आजच पाठवा आणि आपल्या राज्याच्या प्रगतीत सक्रिय सहभाग नोंदवा असे आवाहन केले.
यावेळी रत्नागिरी विधानसभा प्रमुख बाळासाहेब मानेजी,जिल्हाध्यक्ष राजेश सावंतजी,प्रदेश सचिव शिल्पा मराठे,महिला जिल्हाध्यक्ष वर्षा ढेकणे उपस्थित होते.
@BJP4Maharashtra@BJPMahilaMorcha@Dev_Fadnavis@cbawankule@byadavbjp
#BJP2024 #DevelopmentAgenda #MaharashtraProgress #Maharashtra
#MaharashtraAssemblyElections2024
#विधानसभा2024 📍16-10-2024📍
@ChitraKWagh ताईचा रत्नागिरी दौरा
🟠 सकाळी @BJPMM4Maha सर्व सहकाऱ्यांनी रेल्वे स्टेशनवर ताईचे स्वागत.
🟠जिल्हाध्यक्ष राजेशदादा सावंत यांनी ताईंची भेट घेतली.
🟠 पालकमंत्री @samant_uday जी यांनी भेट घेऊन शुभेच्छा दिल्या
🟠साय. पत्रकार परिषद