राजस्थान ,ओडिसा ,तामिळनाडू, कर्नाटक, मध्यप्रदेश आणि आज छत्तीसगड चे मुख्यमंत्री यांनी नवीन कृषी अभियांत्रिकी संचालनालय स्थापन केले . महाराष्ट्र शासन कधी जागे होणार...? शेतकरी राजाला कधी सोन्याचे दिवस येणार !!
#भयाणवास्तव#पोखरलीव्यवस्था#QualityVsQuantity#JusticeForAgrilEngg
राजस्थान,ओडिसा ,तामिळनाडू, कर्नाटक, मध्यप्रदेश आणि आज छत्तीसगडचे मुख्यमंत्री यांनी नवीन कृषीअभियांत्रिकी संचलानालय स्थापनकेलेमहाराष्ट्र शासन कधी जागेहोणार? शेतकरी राजाला कधी सोन्याचे दिवस येणार QualityVsQuantity
#JusticeForAgrilEngg@imshivrajmore@AnkitaPawar05@AbhiPawarBJP
राजस्थान ,ओडिसा ,तामिळनाडू, कर्नाटक, मध्यप्रदेश आणि आज छत्तीसगड चे मुख्यमंत्री यांनी नवीन कृषी अभियांत्रिकी संचालनालय स्थापन केले . महाराष्ट्र शासन कधी जागे होणार...? शेतकरी राजाला कधी सोन्याचे दिवस येणार !!
#भयाणवास्तव#पोखरलीव्यवस्था#QualityVsQuantity#JusticeForAgrilEngg
अभाविप च्या प्रयत्नांने कृषी अभियांत्रिकी विद्यार्थ्य��ंच्या आंदोलनाला यश !
विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन करण्याचे उपमुख्यमंत्र्यांचे आश्वासन
गेली ५० दिवस कृषी अभियांत्रिकीचे विद्यार्थी त्यांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलन करत होते. १/२
@imshivrajmore@IYC@IYCMaha#JusticeForAgrilEngg
गेले ४८ दिवस झाले कृषि अभियंते आपल्या विविध मागण्यांसाठी आंदोलन करत आहेत. अत्यंत दुर्दैवी बाब आहे की माहित असून सुद्धा हा मुद्दा पाहिजेल त्या पद्धतीने मांडला जात नाही आहे यामागे एक अत्यंत घाणेरडं असं राजकारण चालू आहे. यात बरेच वरिष्ठ राजकीय लोक आहेत😶 #MPSC
थोड्या वेळापूर्वी महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथे जे कृषी अभियांत्रिकीचे विद्यार्थी त्यांच्या विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन करत आहेत, त्यांची भेट घेतली. हे विद्यार्थी गेल्या दीड महिन्यांपासून आंदोलन स्थळी दिवस रात्र बसून आहेत व पोटतिडकीने त्यांच्या मागण्या सरकार आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगापर्यंत पोचविण्याचा प्��यत्न करत आहेत. परंतु, सरकारकडून किंवा आयोगकडून त्यांची दखल घेतली जात नाही, ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. आम्ही महाराष्ट्र युवक काँग्रेसचे सर्व पदाधिकारी विद्यार्थ्यांच्या ह्या लढ्यात खंबीरपणे शेवटपर्यंत पाठीशी उभा राहून त्यांच्या मागण्यांचा निकाल लागण्यासाठी जे काही करता येईल ते करण्यास तयार आहोत.
#JusticeForAgrilEngg
महाराष्ट्रातील चारही कृषी विद्यापीठात कृषी अभियांत्रिकीचे विद्यार्थी त्यांच्या मागण्यांसाठी गेले ४५ दिवस धरणे आंदोलन करत आहेत.
आज सकाळी पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला येथे आंदोलन स्थळी जाऊन त्यांच्या मागण्यांना पाठींबा दिला. जर सरकारने त्यांच्या मागण्यांकडे असंच दुर्लक्ष केलं तर कृषी अभियांत्रिकी विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या वत��ने तीव्र आंदोलन करण्यात येईल.@CMOMaharashtra @mieknathshinde @IYCMaha