#JusticeForAgrilEngg
विषय क्लेशदायक आहे कारण शेतकरी पुत्रांचे अधिकारी होण्याचे स्वप्न चिरडली आहेत.
आज मोदींपासून सर्वजण कृषी यांत्रिकीकरणाविषयी बोलत असताना कृषी अभियंत्याशिवाय Agri Technologyच्या योजना कशा लागु करणार हे #Mpsc ने सांगावे.
@mpsc_office@mieknathshinde@Dev_Fadnavis
#JusticeForAgrilEngg
विषय क्लेशदायक आहे कारण शेतकरी पुत्रांचे अधिकारी होण्याचे स्वप्न चिरडली आहेत.आज मोदींपासून सर्वजण कृषी यांत्रिकीकरणाविषयी बोलत असताना कृषी अभियंत्याशिवाय Agri Technologyच्या योजना कशा लागु करणार हे #Mpsc ने सांगावे @mpsc_office@mieknathshinde@Dev_Fadnavis
#JusticeForAgrilEngg#MPSC ने Agri Mpsc मुख्य परीक्षेतून कृषी अभियांत्रिकीचा अभ्यासक्रम काढून राज्यातील कृषी क्षेत्राला Technology पासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न केला आहे तसेच कृषी अभियंत्यांचे अधिकारी होण्याचेह स्वप्नही चिरडले आहे.
@mpsc_office@mieknathshinde@Dev_Fadnavis
#JusticeForAgrilEngg#MPSC ने Agri Mpsc मुख्य परीक्षेतून कृषी अभियांत्रिकीचा अभ्यासक्रम काढून राज्यातील कृषी क्षेत्राला Technology पासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न केला आहेच तसेच कृषी अभियंत्यांचे अधिकारी होण्याचेह स्वप्नही चिरडले आहे.
@mpsc_office@mieknathshinde@Dev_Fadnavis
मा.
@mpsc_office
राजपत्रित तांत्रिक सेवा २०२२ द्वारे FSO (अन्न सुरक्षा अधिकारी) हे पद भरले जाईल असे जाहीर केलेले आहे तरी आपण अजून सुद्धा त्यासाठी अभ्यासक्रम जाहीर केला नाही.
राजपत्रित तांत्रिक जाहिरात २०२२ नव्याने समाविष्ट केलेल्या पदासह लवकरच प्रसिद्ध करावी #वेळापत्रक२०२२