याची साधी विचारपुस सुद्धा करण्यात आली नाही तरी@Dev_Fadnavisजी आपण या विद्यार्थ्यांच्या योग्य त्या मागण्यावर आपण विचार करून या विद्यार्थ्यांना न्याय द्यावा विद्यार्थी देशाच भविष्य आहेत अस आपण वार्यावर सोडन सरकार ला शोभा देणार नाही @yagywalkya@AnkitaPawar05#JusticeForAgrilEngg
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून कृषी सेवा मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम संतुलित व्हावा तसेच १७ डिसेंबर २०२२ ला घेण्यात आलेली पूर्व परीक्षा रद्द करण्यात यावी .अभाविप ची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे मागणी
@ABVPKonkan@mpsc_office@AnkitaPawar05@AgrivisionK@srikantdudgikar
"वाढदिवस सोहळा महाराष्ट्राच्या नेतृत्वाचा'
दिवस सोळावा आम्हा कृषी अभियंत्यांच्या आंदोलनाचा "आता तरी द्या लक्ष एकनाथ साहेब तुम्ही."कृषी आधुनिक करायला देऊ साथ आम्ही" आपणास कृषी अभियंत्यांकडून वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.@mieknathshinde@CMOMaharashtra@abpmajhatv@TV9Marathi
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून कृषी सेवा मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम संतुलित व्हावा तसेच १७ डिसेंबर २०२२ ला घेण्यात आलेली पुर्व परीक्षा रद्द करण्यात यावी - अभाविप.
@ABVPVoice@yagywalkya
#JuusticeForAgrilEngg
शासन घेईना दखल, अकोला विद्यापीठात आंदोलन, सलग सातव्या दिवशीही आंदोलन सुरूच.
मा. मुख्यमंत्री व मा. उपुख्यमंत्री महोदय दखल घ्या, कृषि अभियंत्यांना न्याय द्या @mieknathshinde@Dev_Fadnavis
#justiceforagrilengg
पद्मभूषण अण्णा हजारे यांची भेट घेऊन त्यांना अगदी विस्तृतपणे विषय समजावन्यात आला ,त्यावर आपले अतिशय सकारात्मक मते मांडली, व फोन द्वारे आपला लढा CM तसेच Deputy CM ,राज्यपाल यांच्या पर्यंत पोहचवन्याबाबत ग्वाही दिली.
कृषिअभियंत्यांना न्याय दया....🙏