पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या महत्वाकांक्षेला इस्रोच्या अंतरिक्ष संशोधकांची साथ मिळाली आणि चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर स्वारी करण्यासाठी चांद्रयान-३ सिद्ध झाले आहे. अंतरिक्ष संशोधनक्षेत्रातील भारताच्या या भरारीला महाराष्ट्राची मानवंदना.
#चांद्रयान_३ च्या सफल उड��डाणासाठी #इस्रो च्या वैज्ञानिकांना मन:पूर्वक शुभेच्छा…!!!
।। शुभास्ते पन्थानः सन्तु ।।
#ISRO #Chandrayaan3 #India
@narendramodi @isro
बाकी राज्यात कंत्राटी समायोजन
माझ्या महाराष्ट्र का बरं नाही दम
फक्त विचार स्वतःच नाही असा संदेश माझ्या शिवरायांच्या ....
घेऊनि विचार करी काम जनतेचा तोच होई खरा लोक नेता !
# मिशन 2024 जो करेल कंत्राटी कायम आमचं वोट त्यालाच भावंम !
‘उमेद’ महाराष्ट्र राज्य महिला व कर्मचारी कल्याणकारी संघटनेच्या वतीने सह्याद्री अतिथीगृहात आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री @mieknathshinde यांनी #उमेद अभियानातील कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. खासदार प्रतापराव जाधव आणि भावना गवळी,राजेश कुलकर्��ी,नरेश म्हसके, शीतल म्हात्रे उपस्थित होते.
ग्रामसेवक, शिक्षण सेवक ,ग्रामपंचायत कर्मचारी यांना तीन वर्षाची सेवा झाल्यानंतर जसे नियमित कर्मचाऱ्याप्रमाणे लाभ देण्यात येतात तसेच कंत्राटी कर्मचारी यांना त्याच प्रकारे लाभ ��मेद अभियानातील सहाय्यक कर्मचारी यांना शासन सेवेत कायम करावे ही विनंती.
@CMOMaharashtra
@mieknathshinde
पोलीस पाटील, गटप्रवर्तिका, आशासेविका, अंगणवाडी सेविका या अनेक लोकांच्या मानधन व इतर अनेक प्रलंबित समस्या सोडवण्यासाठी राज्य सरकारने पावलं उचलावी, अशी विनंती मी विधानसभेत केली.
#WinterSession
#कंत्राटी कर्मचारी स्थायी करा ते पण माणसंच आहे ढोर नाही त्यांना अशी वागणूक का ? जेव्हा 3 वर्षानंतर कंत्राटी ग्राम सेवक , कंत्राटी कृषी सेवक , कंत्राटी शिक्षण सेवक स्थायी करता येते तर कंत्राटी कर्मचारी का स्थायी करता येत नाही.
कंत्राटी एक गुलामगिरी..
माणूसकीला लाजवणारी आहे
ही गुलामगिरी..
मानवतेचे हक्क मागणे आहे
ही लाचारी।।
इंग्रजांची उगीच आम्ही केली
खूप बदनामी..
आमचेच भाऊ आमचेच बंधू
झाले दृष्ट सरंजामी..
पदोपदी मरण यातना भोगतो
कंत्राटी कर्मचारी।।
#JusTice_For_MSRLM
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानातंर्गत कंत्राटी पध्दतीने कार्यरत सर्व कर्मचा-यांच्या सेवा मनुष्यबळ विकास मार्गदर्शिकेनुसार यथास्थिती कायम ठेवण्यात यावे..