मोठ मोठे गार ���ेले एका फोनवर! ✊💪👊
जे बोलतात ना बाळासाहेबांकडे किती आमदार, खासदार आहेत. त्यांचा बाप काय बोलतो, सन्माननीय बाळासाहेब आंबेडकर साहेब !
Balasaheb Ambedkar Sujat Ambedkar FC Vanchit Bahujan Aaghadi #prakashambedkar #VBA #vbamaharashtra #vbapower #VBAforIndia
@Unknown_ToYou0@bolbhidu काँग्रेस पक्षातले गट आणि भांडण दिसत नाही का??
उभाठा सेनेने भाजप ला साथ दिली दिसत नाही??
उगाच वंचित चे नाव घ्यायचे...वंचित काँग्रेस ची गुलाम नाही...
@Liberal_India1 काँग्रेस चे कोणी बोलत नाही पण तुम्हाला का मिरच्या लागतात??
नांदेड आणि लातूरला यश कसे मिळाले मग??
मुंबईत काँग्रेस ने नीट काम नाही केले हे स्पष्ट आहे...
लाखोंच्या सभेसाठी कुठल्याही सिक्युरिटी शिवाय साध्या रिक्षातून एकटा येणारा एखाद्या पक्षाचा अध्यक्ष तुम्ही पाहिलाय का ?
ना कुठला लवाजमा, ना बडेजाव.
रिक्षाचे भाडेही स्वतःच देऊ केले, रिक्षाचालकाने नम्रपणे नाकारले.
बाळासाहेब आंबेडकर.....!