लातूर जिल्ह्यासाठी व्हेंटीलेटर्स उपलब्ध करून दिल्याबद्दल माननीय पंतप्रधान श्री @narendramodi जी व केंद्रीय आरोग्यमंत्री माननीय श्री डॉ. @drharshvardhan जी यांचे आभार!
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते , मंत्रीमंडळातील आमचे बंधूतुल्य सहकारी व सामाजिक न्याय मंत्री श्री.धनंजय मुंडे जी आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
@dhananjay_munde
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते व सामाजिक न्यायमंत्री
#Dhananjay Munde
साहेब आपणास वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा. आपणास उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभो, ही सदिच्छा.
#happybirthday#HappyBirthdayDM#DmBoss
आज सन २०१५ साली भारतीय पोस्ट व तार विभागाची १६० वर्षांपासुन सुरू असलेली तार ( #Telegram ) सेवा बंदकरण्यात आली.
पहिली तार सेवा २६ एप्रिल १८५४ साली, तार यंत्राचा वापर करुन पहिला वहिला संदेश पुण्याहुन मुंबईला पाठवण्यात आला होता.
BREAKING NEWS | नेपाली पीएम के भगवान राम वाले बयान पर अखाड़ा परिषद का विरोध, बोले - पीएम मोदी नेपाल के पीएम के बयान का विरोध दर्ज कराएं.
लाइव - https://t.co/smwhXUzF4C
#KPSharmaOli#Nepal
भारतीय अर्थव्यवस्थेच्या डिजिटलायझेशनसाठी गुगल ७५ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार... धन्यवाद गूगल... धन्यवाद सुंदर पीचाई... ही आहे मोदी सरकारची दूरदृष्टी आणि परराष्ट्रीय व्यापार धोरणाची फलश्रुती... काँग्रेसच्या राजवटीत एवढ्या रकमेच्या फक्त भ्रष्टाचाराच्या बातम्या ऐकू येत...🇮🇳
भारतीय अर्थव्यवस्थेच्या डिजिटलायझेशनसाठी गुगल ७५ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार... धन्यवाद गूगल... धन्यवाद सुंदर पीचाई... ही आहे मोदी सरकारची दूरदृष्टी आणि परराष्ट्रीय व्यापार धोरणाची फलश्रुती... काँग्रेसच्या राजवटीत एवढ्या रकमेच्या फक्त भ्रष्टाचाराच्या बातम्या ऐकू येत...
🇮🇳
Thanks for this sir @sundarpichai
You are an inspiration for millions of Indians.
#GoogleForIndia in India's digital future @google https://t.co/dSWr7SbPmj
भारतीय अर्थव्यवस्थेच्या डिजिटलायझेशनसाठी गुगल ७५ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार... धन्यवाद गूगल... धन्यवाद सुंदर पीचाई... ही आहे मोदी सरकारची दूरदृष्टी आणि परराष्ट्रीय व्यापार धोरणाची फलश्रुती... काँग्रेसच्या राजवटीत एवढ्या रकमेच्या फक्त भ्रष्टाचाराच्या बातम्या ऐकू येत...
मी डाॅक्टर, मुंबईत वर्किंग असून रिपोर्टला ३ दिवस लागले..कारण विचारलं तर सांगितलं,तुम्ही क्लोज काॅन्टॅक्ट होता व तुम्हाला लक्षणे नव्हती म्हणून प्रायोरिटी बेसिस विचार करून त्यानुसार रिपोर्ट दिले आहेत.
दुर्दैवाने सगळ्यांसाठी सर्व सेम नसतं!😢
कोरोना योध्दा नावालाच वाटतं कधी कधी!😌😔