Check out 4K Video Downloader on 4K Download site. Download and try it on your PC, macOS or Linux machine, you won't regret it! https://t.co/jvzjNLFkps via @4kdownload
@rajeshtope11@Dwalsepatil@Krishnapips खरिपाची कामे करण्यासाठी शेतकरी बांधवांना सात बारा दाखवून तरी जिल्हा बंदी तुन सुटका करावी ही विनंती.शेती चे कारण देऊन ई पास मिळत नाही,मग आमची शेतीची कामे कशी करणार, विनंती या वर उपाय काढा व दिलासा द्या.@maheshklandge@OfficeofUT
@PCcityPolice@Krishnapips@AjitPawarSpeaks मी पिंपरी चिंचवड मध्ये राहतो, माझी शेती नेवासा तालुक्यात आहे, ई पास 2 वेळा रद्द केला आहे, मला माझी शेतीची कामे करण्यासाठी पास देण्यात यावा ही विनंती.नवीन ई पास करता पुन्हा अर्ज केला आहे,2 लसी घेतल्या आहेत
@PCcityPolice@Krishnapips@AjitPawarSpeaks मी पिंपरी चिंचवड मध्ये राहतो, माझी शेती नेवासा तालुक्यात आहे, ई पास 2 वेळा रद्द केला आहे, मला माझी शेतीची कामे करण्यासाठी पास देण्यात यावा ही विनंती.नवीन ई पास करता पुन्हा अर्ज केला आहे,2 लसी घेतल्या आहेत
@PMOIndia १२०० रुपयात मिळणारी डी ए पी गोण आता १९०० रुपयांना मिळणार आहे. युर���या नंतर शेतकरी डीएपी आणि एनपीके १२ ३२ १६ चा वापरतात. एनपीकेच्या दर वाढून १८०० रुपये एक बॅग झाली आहे. साहेब आम्ही शेतकरी कधी वर येणार, तुम्हीच सांगा
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला कोविशिल्ड लस ५००० डोस प्राप्त झालेले असून वय वर्षे ४५ वर्षापुढील ज्या नागरीकांनी पहिला डोस घेतलेला आहे त्याच नागरीकांसाठी दुसरा डोस उद्या दि.०७.०५.२०२१ खालील लसीकरण केंद्रांवर उपलब्ध करून देण्यात आला आहे.
@CMOMaharashtra@PCMCSarathi@AjitPawarSpeaks@maheshklandge मराठा आरक्षण साठी सर्व पक्षीय एकत्र या आणि राजकारण न करता जनतेला न्याय देण्यात यावा, नाही तर लोकांचा राजयकर्त्यावरचा विश्वास संपण्यास वेळ लागणार नाही, कृपया वेळीच विचार करा सर्वंनी 😢
अडचणीच्या प्रसंगी @TataSteelLtd उद्योग समूह देशाच्या मदतीला नेहमीच धावून आलाय. आजही देशाला गरज असताना ऑक्सिजन पुरवठ्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला. याबाबत टाटा समूह आणि @RNTata2000 जी यांचे मानावेत तेवढे आभार कमी आहेत!🙏
सध्या सगळी मंगलकार्यालय रीकामीच आहेत. निदान 30 ते 40 बेड प्रत्येक मंगल कार्यालयात तयार करूया,पालकमंत्री यांनी पुढाकार घेऊन त्या गावातील लोकांचे प्राण वाचवण्याची खरी सेवा करण्याची संधी चालून आलेली आहे , हे करायला काही हरकत नाही @AjitPawarSpeaks@maheshklandge