IITian || KGPian || Agroneer || MPKV ||
Senator
Indian Institute of Technology, Kharagpur
Gen AI Researcher and Practioner
#कृषी_अभियंता#the_dark_horse
@RRPSpeaks
रोहित दादा, नुकत्याच वाल्मी औरंगाबाद या मृदा व जलसंधारण मंत्रालयाशी निगडित असलेल्या संस्थेच्या आढवा बैठकीत मृदा व जलसंधारण मंत्री श्री शंकरराव गडाख यांना अधिकारी यांनी दिलेल्या माहितीनुसार "या विभागात पद भरती नाही केली तर पुढील ५ वर्षांनंतर काम करण्यास कोणी नसेल."
@degree_holders @SanjayDRathods@naikindranil आमची मागणी कोणाच्याही विरोधात नाही पण कृषी अभियंत्यांचे शिक्षण आणि कौशल���य लक्षात घेऊन त्यांना न्याय्य प्रतिनिधित्व मिळणे आवश्यक आहे. मृदवजलसंधारण संधारण विभागात ��ृषी अभियंत्यांची भूमिका महत्त्वाची आहे आणि ती दुर्लक्षित करता येणार नाही @CMOMaharashtra @SanjayDRathods
आज या महाराष्ट्रात पुरोगामी असा निर्णय, मृद व जलसंधारण विभागात तांत्रिक व सक्षम विभागाचा आकृतीबंध नि��्माण केला त्यासाठी माननीय मंत्री महोदय आपले सहर्ष धन्यवाद..
@Dev_Fadnavis
@mieknathshinde
@SanjayDRathods
@SanjayDRathods जल व मृद संधारण विभागातील झालेला हा सर्वात मोठा निर्णय जो महाराष्ट्राच्या विकासासाठी अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे. कृषी अभियंताच्या विद्यार्थ्यांचा विचार करून आपण खूप महत्वाचा निर्णय घेतला त्या बद्दल आपले व आपल्या सरकार���े मनःपूर्वक आभार..🥳🎊
आपलाच
कृषी अभियंता
#agroneer
कृषीसेवेतील गट-अ व गट-ब संवर्गांचे मागणीपत्र व महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 च्या आयोजनासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
ग्रामीण भागातील तरुण आळशी होत चाललाय. फक्त फेसबुक आणि व्हाट्सअपवर शेतकऱ्यांच्या पोस्ट करणारा युवक प्रत्यक्षात मात्र दिवसभर स्टॅण्डवर पडीक दिसतो. 23-24 वय झालं कि 19-21 वर्षाच्या मुलीला लग्न करून घरी आणायचं,चार दिवसांचं कौतुक संपलं कि तिला कामावर जुंपायच आणि स्वतः मात्र मस्तपैकी
1
Today Elon took my Blue Tick away.
As an experiment to see if my reach has been affected, can you please do me a favour?🙏
If you follow me, and you see this tweet, can you please retweet it.♥️
To make it worth sharing, here's my photo of a rare Black Redstart after a fly🐦
@abhi_palaskar1@Garjana206 विशेषत: बैलगाडा घाटात, बारी बसल्यावर.
फकड्या पुणे जिल्ह्यातील मावळ, मुळशी, खेड, शिरूर, आंबेगाव, जुन्नर तालुक्यात खुपच प्रचलित असून सर्रास वापरतात. तसेच नगर जिल्ह्यातील पुणे जिल्ह्या लगतच्या तालुक्यात वापरतात.
#JusticeForAgrilEngg
It's been 10 days students are fighting for their existence and right, @CMOMaharashtra should show concern and enlight the present scenario with proper clarification.
We have spent almost the whole semester online, and the institute is asking us to come from different parts of the country only for the sake of offline exams, how we are supposed to manage train tickets in this small time, Flights are so expensive.
#no_offline_exam_iit_kharagpur