@flipkartsupport@Flipkart
I just want to inform you that, you have the world's third class seller system. I am registered seller at Flipkart, but from day 1 I only got frustration. No timely pickup no timely return. Hub says we dont have manager.
Pathetic. Dont register here
काळजीपूर्वक वाचून विचार करणेसाठी
१) मोकळा वेळ मिळताच किंवा मोकळा वेळ काढून टीव्ही, ओटीटी, सोशल मीडिया पाहत बसणे.
२) कोणत्याही प्रकारचा शारीरिक, मानसिक व्यायाम न करणे.
३) दिवसाचे नियोजन न करताच रँडम पद्धतीने दिवसा मागून दिवस व्यतीत करणे.
४) कामांची यादी व प्राधान्यक्रम निश्चित न करणे.
५) जगातील, अर्थव्यवस्थेतील, तंत्रज्ञानातील किंवा कमीतकमी आपल्या सभोवताली घडणाऱ्या बाबींविषयी सुद्धा अनभिज्ञ राहणे, किंवा त्यापासून दूर राहणे.
६) स्वतःला सतत कमी लेखत राहणे.
७) आपल्या चुका, अपयशबद्दल इतरांना दोष देणे, जबाबदार धरणे.
८) सतत राजकारण किंवा/ आणि आपल्या नियंत्रणाबाहेरील विषयांवर चर्चा करत राहणे.
९) आपल्यातील उणिवा, कमतरता, विक पॉइंट्स लक्षात न घेणे अथवा लक्षात आले तरी त्यात सुधारणा करणेसाठी अजिबात प्रयत्न न करता त्याबद्दल खंत करीत राहणे.
१०) चमत्कार होण्याची वाट पाहणे, चमत्कारावर विश्वास ठेवणे.
११) कोणतेही नवीन कौशल्य शिकण्याबद्दल उदासीनता.
१२) आपल्याबद्दल दुसऱ्याच्या मतावर किंवा व्हॉलिडेशनवर प्रचंड अवलंबून राहणे आणि ते अनुकूल न आल्यास निराश होणे.
१३) कुटुंबियांना वेळ, किंमत न देणे.
१४) सतत इतरांशी तुलना करत राहणे.
१५) आपल्या वर्तुळात विविध क्षेत्रातील व खासकरून आपल्यापेक्षा सक्षम व्यक्तींचा समावेश न करणे.
१६) प्रत्येक बाबतीत प्रतिक्रिया देणे, लोकांना माफ करण्याची व सोडून देण्याच्या क्षमतेचा अभाव.
१७) स्वतःचा सातत्याने आढावा न घेणे.
१८) कृती न करता फक्त चिंता, काळजी, रुखरुख करण्यावरच समाधानी राहणे.
१९) सहानुभूतीच्या शोधात राहणे, सहानुभूतीवर समाधानी राहणे.
२०) सुयोग्य तडजोड करण्याच्या क्षमतेचा अभाव.
२१) परफेक्ट वेळ, क्षमता, स्थिती याची वाट पाहत राहणे.
२२) इतरांच्या यशाने आनंदी न होता येणे.
२३ ) सदैव आनंदी न राहता खिन्न, कुरकुरत राहणे. सेन्स ऑफ ह्युमर, विनोदबुद्धी न बाळगणे.
२४) कोणताही प्रकारचे वाचन न करणे.
२५) चालढकल वृत्ती, प्रोक्रस्तिनेशन्
२६) स्वतः व सभोवताल नीटनेटका न ठेवता गबाळेपणाने राहणे.
२७) नाविन्याचा, साहसवादी असण्याचा विचारसुद्धा न करणे.
२८) भूतकाळात व स्वप्नरंजनात रममाण होणे.
२९) छिद्रांन्वेशी वृत्ती.
३०) इतरांच्या प्रयत्नांची, त्यात त्यांना आलेल्या अपयशाची टिंगलटवाळी करणे, आपल्या सोबतच्या लोकांना सक्षम/ प्रोत्साहित न करणे.
क्षमता असूनही अयशस्वी, अल्पयशस्वी, अंडर अचिव्हर, कायम असमाधानी, शक्तिहीन जगण्यास कारणीभूत ठरणाऱ्या व आपल्या वर्तनात नकळत पण सहजपणे येणाऱ्या काही बाबींची यादी वर दिलेली आहे. यावर विचार व कृती केल्यास अल्पकाळात तुमच्यात प्रचंड मोठा व आश्चर्यकारक बदल होत जातो हे अनुभवावरून सांगतो.
डॉ प्रशांत भामरे.
@ZeptoNow@zeptocares I have applied for a seller registration 20 days ago. But still when I login it says we are verifying your details. Guide for the next steps
@jogalshailaja फरक आहे ताई. भगवी लाट म्हणजे हिंदू साम्राज्य कारण हा हिंदुस्थान आहे. याचा अर्थ मुसलमान इथे राहू शकत नाही असा होत नाही. आणि ज्यांच्या धर्मातच हिंदू म्हणजे काफिर असे शिकवत असतील तिथं बाकीचं काय घेऊन बसलाय.. रिफ्रेशमेंट साठी MIM च्या अकरबुद्दीन चे भाषण ऐका जुने.
Today, I'm giving away the OnePlus 15R
To win:
1. Like this post
2. Quote repost using #OnePlus#winOnePlus15R#OnePlus15R
3. Answer some questions
Happy winning ❤️
@Hostinger is totally unfair to suspend the server without any notice. We paid you and now you are saying this action is non refundable. And also you dont have direct contact number to talk.