जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, पुणे @DDMA_Pune आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (5वी तुकडी), मावळ पुणे @5Ndrf यांचे संयुक्त विदयमाने मावळ तालुक्यातील जाधववाडी धरण येथे जल आपत्ती व्यवस्थापन या विषयावर प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते.
मान्सून काळात सर्पदंशाचे प्रमाण लक्षात घेऊन पुरेसा सर्पविष प्रतिबंधक लस साठा उपलब्ध ठेवावा. कृषी विभागाने खरीप हंगामात पेरण��ची वेळ लक्षात घेता आवश्यक ती सर्व पूर्वतयारी करावी.
@SDMAMaharashtra
आपत्कालीन परिस्थितीत दुर्गम भागातील नागरिकांना आवश्यक त्या सर्व सोई-सुविधा मिळतील तसेच त्यांची गैरसोय टाळण्याच्यादृष्टीने नियोजन करण्याबाबत संबंधित विभागाने नागरिकांना सोप्या भाषेत परंतू अद्ययावत माहिती देण्याची कार्यवाही करावी,अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिल्या.
आरोग्य विभागाने संभाव्य आपत्कालिन परिस्थितीचा विचार करुन नागरिकांना तात्काळ सेवा मिळेल, याबाबत ���ियोजन करावे. तालुकानिहाय रुग्णालय, औषधे, साधनसाहित्य तयार ठेवावे. साथीचे रोग व उपचारपद्धती आदीबाबत स्वतंत्रप्रणाली विकसित करावी.
आपत्कालीन परिस्थितीत दुर्गम भागातील नागरिकांना आवश्यक त्या सर्व सोई-सुविधा मिळतील तसेच त्यांची गैरसोय टाळण्याच्यादृष्टीने नियोजन करावे.संबंधित विभागाने नागरिकांना सोप्या भाषेत परंतू अद्ययावत माहिती देण्याची कार्यवाही करावी-मान्सूनपूर्व आढावा बैठकीत जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे
आपत्ती निवारण दिनानिमित्त पुणे जिल्ह्यातील कोहिडे गावात आदिवासी भागातील शाळेत आपदा मित्रानी आपत्ती निवारण बाबत जनजागृती केली. #आपत्ती_निवारण@SDMAMaharashtra@Info_Pune
26/1/2023 रोजी पुणे जिल्ह्यातील जुन्नर,आंबेगाव,खेड,वेल्हा,भोर या तालुक्यांमध्ये एकुण 222 #आपदा_मित्र यांना उपविभागीय अधिकारी व तहसिलदार यांच्या हस्ते रेस्क्यू किट व प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.
@Info_Pune@CollectorPune@collectorpune1@SDMAMaharashtra
https://t.co/8pHKh7S49A
पुणे जिल्ह्यात आपदा मित्र प्रशिक्षणाची 5वी बॅच 22/1/2023 रोजी पासुन प्रादेशिक कृषी विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था(रामेती), पुणे येथे सूरु करून या प्रशिक्षणास मा.श्री.हर्षवर्धन जाधव सर (उपसचिव,आपत्ती व्यवस्थापन, मंत्रालय)यांनी भेट दिली
@SDMAMaharashtra@InfoDivPune@Info_Pune