@supriya_sule tai, inspite you supporting our ask, @mrhasanmushrif sir is renewing contract with CSC-SPV, without giving our overdue payment. Please stop this process & help us get jobs @itmahamandal. @dintya15 sir, please blacklist the vendor #CSC#Digitalindia#fraudalert
आदरणीय मा.@supriya_sule ताई मागील काळात आपण संगणकपरिचालकांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला होता.सध्या आपले शासन आहे.ग्रामविकास विभाग त्याच भ्रष्ट csc-spv सोबत करार करत आहे.संगणकपरिचालकांची नियुक्ती it महामंडळाकडून करण्यासाठी @CMOMaharashtra व @mrhasanmushrif यांना बोला.
#संगणकपरिचालक
मा.@mrhasanmushrif साहेब सध्या कोरोनो ने कहर केला आहे,आपले सरकार प्रकल्पात भ्रष्टाचार करणाऱ्या Csc-Spv कंपनीचा 31 मार्च रोजी संपणारा करार पुन्हा नव्याने न करता,संगणकपरिचालकांना आयटी महामंडळाकडून नियुक्ती द्यावी अन्यथा उद्रेक होईल.
@CMOMaharashtra,@AjitPawarSpeaks#संगणकपरिचालक
Hon.@dintya15,@CSCeGov_ your team in Maharashtra has outsourced RDD project to vendor which has collected money from you but not given to computer operators for 1.5 year. Blacklist the vendor & give our money #CSC#digitalindia#fraudalert
@CMOMaharashtra@AjitPawarSpeaks
डिजिटल महाराष्ट्र घडवणारा #संगणकपरिचालक गेली ९ वर्षांपासून वंचित आहे २०११ पासून आधी महाऑनलाईन आणि नंतर CSC-SPV अशा भ्रष्टाचारीकंपन्या आमची पिळवणूक करत आहेत आणि ग्रामपंचायत चा पैसा गिळत आहेत
यावर निर्बंध आणणार का @OfficeofUT साहेबांचे ठाकरे सरकार
ज्या संगणक परिचालकांमुळे डिजीटल महाराष्ट्र नं १ ला आहे त्यांच्यासाठी महा���ाष्ट्र सरकारने आय टी महामंडळात सामावून देण्यास एवढा विचार आणि दिरंगाई का? हेच #संगणकपरिचालक महाराष्ट्र सरकारची तिजोरी भरण्यास सहकार्य करतील.विश्वास टाकुन पहा!
@mrhasanmushrif @uddhavthackeray #संगणकपरिचालक
मा.@CMOMaharashtra@AjitPawarSpeaks संगणक परिचालक ग्रामीण भागातील नागरिकांना प्रामाणाणीक पणे सर्व सोईसुविधा देतो, आपली प्रत्येक योजना गावात राबवतो पण संगणक परिचालक यांची फक्त कामासाठी विना मोबदला वापर केला जातो. संगणक परिचालक यांना न्याय द्यावा.
मा मुख्यमंत्री ,उद्धव ठाकरे साहेब व मा.उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री पवार साहेबानी मागील आंदोलनास भेट देऊन आमचे सरकार आल्यानंतर डिजिटल महा��ाष्ट्र करणाऱ्या #संगणकपरीचालक प्रश्न पूर्ण करतो, पण या अर्थसंकल्पात कसलीच तरतूद नाही @dhananjay_munde @AjitPawarSpeaks