संघनक परीचालकांचे अनेक प्रश्न मी अर्थसंकल्पीय अधिवेशनात उपस्थित केले होते.
त्याबद्दल संग्रामपूर संघनक परिचालक संघटनेने माझे आभार मानले.
संघनक परिचालक अत्यंत महत्त्वाचा कर्मचारी असून त्यांच्या मागण्या पूर्ण करून घेण्यासाठी मी नेहमीच बांधील राहील असे आश्वासन यावेळी दिले.
धन्यवाद साहेब आपण आमचा प्रश्न मंडल्या बद्दल...
हे सरकार खरच खुप असंवेदनशील आहे. यांना आमच्या सोबत चर्चा करायला वेळ नाही...
आम्ही महाराष्ट्रातीलच आहोत हे बहुतेक विसरले आहेत.
#संगणकपरीचालक
आपल्या न्याय व हक्कासाठी आंदोलन करत असलेल्या संगणक परिचालकांवर झालेल्या लाठीचार्ज ची दखल घेऊन तो मुद्दा अधिवेशनात उठवल्याबद्दल विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते श्री.प्रवीण भाऊ दरेकर @mipravindarekar यांचे मनःपुर्वक आभार आणि धन्यवाद !!!
@OfficeofUT@SiddheshwarMun7#संगणकपरिचालक
@TV9Marathi@OfficeofUT@Vinayakrauts@samant_uday आई भराडी देवीला आम्हा कोकण तसेच महाराष्ट्रातील संगणक परिचालकांच्या वतीने साकडे घालतो की मा.मुख्यमंत्री साहेबांना गेले 12 दिवसापासून मुंबई मध्ये आंदोलन करणाऱ्या संगणक परिचालकांना दिलेले वचन पूर्ण करण्याची सुबुद्धी दे...
धन्यवाद साहेब आपण आमचा प्रश्न मंडल्या बद्दल...
हे सरकार खरच खुप असंवेदनशील आहे. यांना आमच्या सोबत चर्चा करायला वेळ नाही...
आम्ही महाराष्ट्रातीलच आहोत हे बहुतेक विसरले आहेत.
#संगणकपरीचालक
सत्तेचा उपयोग कसा केला जाईल याचा अंदाज लावणे सुद्धा अवघडच..
आंदोलन करणे, हा आंदोलकांचा अधिकार आहे. परंतु कोरोनाचे नियम लावून महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटनेचे अध्यक्ष सिद्धेश्वर मुंडे यांना आझाद मैदान पोलिसांनी ४८ तास नजरकैदेत ठेवले.
@DrSanjayKute धन्यवाद साहेब आपण आमचा प्रश्न मंडल्या बद्दल...
हे सरकार खरच खुप असंवेदनशील आहे.
12 दिवस झाले तरी यांना आमच्या सोबत चर्चा करायला वेळ नाही...
आम्ही महाराष्ट्रातीलच आहोत हे बहुतेक विसरले आहेत.
#संगणकपरीचालक