आपल्या न्याय व हक्कासाठी आंदोलन करत असलेल्या संगणक परिचालकांवर होत असलेल्या अन्यायाविरुद्ध आज विधानसभेत प्रश्न उपस्थित करून मागण्या मान्य करायची विनंती शासनाला केली. परंतु हे शासन इतके असंवेदनशील झाले आहे की आता थेट आंदोलकांवर गुन्हे दाखल केले जात आहे.
@OfficeofUT#संगणकपरिचालक
@DrSanjayKute धन्यवाद साहेब आपण आमचा प्रश्न मंडल्या बद्दल...
हे सरकार खरच खुप असंवेदनशील आहे.
12 दिवस झाले तरी यांना आमच्या सोबत चर्चा करायला वेळ नाही...
आम्ही महाराष्ट्रातीलच आहोत हे बहुतेक विसरले आहेत.
#संगणकपरीचालक
सत्तेचा उपयोग कसा केला जाईल याचा अंदाज लावणे सुद्धा अवघडच..
आंदोलन करणे, हा आंदोलकांचा अधिकार आहे. परंतु कोरोनाचे नियम लावून महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटनेचे अध्यक्ष सिद्धेश्वर मुंडे यांना आझाद मैदान पोलिसांनी ४८ तास नजरकैदेत ठेवले.
@DrSanjayKute धन्यवाद सर तुम्ही आमचा विचार करून आमचा विषय मांडला. तिघाडी सरकारने सर्व विसरून गेले आहे की संगणक परिचालक हा महाराष्ट्र तील एक नागरिक आहेत #संगणकपरिचालक एक संगणक परिचालक लाख संगणक परिचालक याची प्रचिती आता येईल या सरकारला