@UdhavThackeray साहेब आज आपल्या महाराष्ट्र राज्यात जागतिक महिला दिनानिमित्त महिलांना अटक करून शुभेच्छा देण्याचा कार्यक्रम झाला त्या बद्दल तुमचा मनापासून धन्यवाद.... पण साहेब हे पण# संगणकपरिचालक आहेत. न्याय मिळवून घेण्यासाठीच आलो आणि मिळवूच...
@DrSanjayKute धन्यवाद सर तुम्ही आमचा विचार करून आमचा विषय मांडला. तिघाडी सरकारने सर्व विसरून गेले आहे की संगणक परिचालक हा महाराष्ट्र तील एक नागरिक आहेत #संगणकपरिचालक एक संगणक परिचालक लाख संगणक परिचालक याची प्रचिती आता येईल या सरकारला
जिवंतपणी न्याय मिळतं नाही मग मृत्यूनंतरच्या 50 लाखाच्या विम्याचा काय उपयोग, संगणक परिचालकांचा शासनाला सवाल
https://t.co/PupmVexgyH
#Coronavirus@nileshbudhawale
@UdhavThackeray जाहीर निषेध....
मा. मुख्यमंत्री उध्दव साहेब,
आपल्या मायबाप शासनाकडून वचन पूर्तीची अपेक्षा होती. मात्र तिघाडी सरकारच्या उद्धतपणामुळे लोकशाहीला काळिमा फासेल अशी, दुर्दैवी घटना झालीच कशी....??? याचे आत्मचिंतन व्हावे आणि संगणक परिचालक यांना न्याय मिळावा
@UdhavThackeray@CMOMaharashtra मा. उध्दवजी ठाकरे साहेब आपल्या महाराष्ट्राची प्रथा आहे की दिलेला शब्द पाळणे. पण तुम्ही शब्द नाही तर वचन दिले आहे त्या वचनाची पूर्तता करण्याची वेळ आली आहे . संगणक परिचालकांना किमान वेतन कायदा लागू करा आणि त्यांना न्याय द्या .
@mrhasanmushrif आम्हा निर्दोष बंधू भगिनी भगिनींवर लाठीचार्ज करणाऱ्या या सरकारचा जाहीर निषेध आमच्या एकही संगणक परिचालकाचे काही नुकसान झाल्यास सारा महाराष्ट्र पेटून उठेल.