१६ ऑक्टोबर २०२५ | 📍आरोग्य सेवा आयुक्तालय
राज्यातील कर्मचाऱ्यांचे पगार वेळेत न झाल्यास उपसंचालकांना जबाबदार धरणार
राज्यातील सर्व कंत्राटी व कायम सेवेतील कर्मचाऱ्यांचे पगार वेळेवर मिळणे अत्यंत महत्त्वाचे आहे. कर्मचाऱ्यांना पगारासाठी वाट पाहावी लागू नये. यापुढे कर्मचाऱ्याचा पगार उशिरा झाल��, तर संबंधित परिमंडळातील उपसंचालकांना त्याबाबत जबाबदार धरले जाईल.
राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत सर्व कंत्राटी कर्मचारी आणि आशा स्वयंसेवक यांचे मानधन तातडीने खात्यावर जमा करावे, असे मी निर्देशित केले आहे. यासाठी आरोग्य सेवा आयुक्तालय, मुंबई येथे राज्यभरातील उपसंचालक, जिल्हा आरोग्य अधिकारी आणि जिल्हा शल्य चिकित्सक यांच्यासह बैठक घेतली.
ऑक्टोबर महिन्यात शासनाने नियमित ��� कंत्राटी कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेवर अदा करण्याबाबत परिपत्रक जारी केले होते. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सर्व कर्मचाऱ्यांना वेळेवर पगार मिळावा, यासाठी मी स्पष्ट सूचना दिल्या आहेत. तसेच, वेतन प्रस्ताव दर महिन्याच्या १५ तारखेला शासनास सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. निधी बाबतच्या पुरवणी मागण्या वेळेत सादर व्हाव्यात आणि त्या बिनचूक पार पडण्यासाठी प्रशिक्षण सुरु करण्याबाबत सूचनाही या बैठकीत दिल्या आहेत.
या बैठकीला राज्यातील सर्व उपसंचालक, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक दुरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.
#Shivsena #prakashabitkar #HealthMinister #EmployeeWelfare #nhmmaharashtra #PublicHealthDepartment #Maharashtra
सार्वजनिक आरोग्य विभागाने 14 मार्च 2024 रोजीच्या शासन निर्णयाची अंमलबजावणी करावी
राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत (एनएचएम) काम करणाऱ्या #जालना जिल्हातील कर्मचाऱ्यांनी,राष्ट्रीय आरोग्य अभियान अधिकारी व कर्मचारी एकत्रीकरण समितीच्या वतीने आपल्या विविध मागण्यांसाठी काम बंद आंदोलन जिल्हा परिषद,जालना येथे ��ुरू आहे.आज कर्मचाऱ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी सुरु असलेल्या आंदोलनाला भेट दिली.शासनाने अधिकारी व कर्मचारी यांच्या मागण्या त्वरित मंजूर करून आंदोलनामुळे विस्कळीत झालेली ग्रामीण भागातील आरोग्यसेवा सुरळीत करणेबाबत राज्याचे सार्वजनिक आरोग्यमंत्री मा.ना.प्रकाशरावजी आबिटकर यांच्याशी दुरध्वनीवरुन संवाद साधला.
या आंदोलनात, डॉक्टर्स, नर्सेस, आरोग्यसेविका, आरोग्य सेवक, समन्वयक, सहा��्यक सहभागी झाले आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील आरोग्य सेवा ठप्प झाली आहे, दहा वर्षापेक्षा अधिक काळ सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत कायम करण्याचा शासन निर्णय (जीआर) 14 मार्च 2024 रोजी घेण्यात आला होता परंतु 18 महिने होऊनही अद्याप त्याची अंमलबजावणी झालेली नसल्याने कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळाने 8 व 10 जुलै 2025 रोजी शासन प्रतिनिधीसोबत चर्चा केली, त्यातूनही काहीच तोडगा निघाला नाही; त्या���ुळे अखेर या कर्मचाऱ्यांनी 19 ऑ��स्ट 2025 पासून बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले आहे, सेवेत कायम करणे, मानधन वाढवणे, ईपीएफ, बोनस, आणि बदली धोरणाबाबत या कर्मचाऱ्यांनी मागण्या आहेत, त्या मागण्या नियमानुसार असल्यामुळे शासनाने याबाबत त्वरित धोरण ठरवणे आवश्यक आहे, शासनाने सदरील कर्मचाऱ्यांच्या मागण्या मंजूर करून ग्रामीण भागात विस्कळीत झालेली आरोग्य सेवा नियमित करणेबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा.
#nhm
राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत उच्च न्यायालयाचे निर्देश असूनही तसेच शासनाने त्यानुसार जीआर काढून देखील अद्यापही त्याची अंमलबजावणी होत नसल्याने कर्मचारी संघटना आंदोलन करत असून त्यांच्या संघटनेच्या शिष्टमंडळाने भेट घेतली. आरोग्य विभागाच्या या कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत आरोग्यमंत्री मा. प्रकाश आबिटकर साहेबांशी संपर्क करून या विषयात लक्ष घालण्याची विनंती केली. आरोग्यमंत्री महोदय हे युवा असून अत्यंत संवेदनशील आहेत, त्यांनी देखील तत्काळ भेटीची वेळ देत सकारात्मक प्रतिसाद दिला.
आरोग्य विभागाच्या या कर्मचाऱ्��ांचं आंदोलन सुरू असल्याने सर्वसामान्य रुग्णांना फटका बसत असल्याने या विषयात लवकरात लवकर तोडगा निघणे अपेक्षित आहे. या आंदोलकांनाही विनंती केली की तुम्ही देखील रुग्णांना त्रास होणार नाही याची काळजी घ्या.
@Dev_Fadnavis
@PrakashAbitkar
राष्ट्रीय आरोग्य अभियान अधिकारी व कर्मचारी एकत्रीकरण समिती व एकता संघ एनएचएम संघटना गोंदिया यांच्या वतीने सुरू असलेल्या उपोषण स्थळी भेट देऊन त्यांच्या मागण्या जाणून घेतल्या तसेच या मागण्या घेऊन शासन दरबारी पाठपुरावा करणार असल्याचे आश्वासन दिले.
-
जनता का आमदार
विनोद अग्रवाल
🥂 1,600,000 ATN Staked And Counting
Athene Staking (https://t.co/T5uQWlghhl) has now crossed 1.6 million ATN in total stakes! Our community is unstoppable - and now we have nearly 500 stakers actively earning with us.
Join them today and get:
⭐️ Up to 15% APR even with the lowest package
⭐️ Referral earnings (https://t.co/zRAcC59L6o) unlocked only if you stake first
⭐️ Daily passive income with full flexibility
🌸 Reminder: No stake = no earnings. Stake before your friends do - that’s how you earn from your network.
Stake Now! (https://t.co/tKwP8s4oUN)
We’re excited to launch the @Listapiexyz_io x @BinanceWallet airdrop event, featuring a giveaway of 50,000 LTP tokens.🟡
10,000 lucky winners will share a total prize pool of 50,000 LTP. Be sure to complete all the tasks below and meet the eligibility requirements for a chance to win.⬇️
1⃣ Follow Listapie on X:
https://t.co/D6VjzkxxdA
2⃣ Repost the Binance Wallet Airdrop Announcement:
(RT this tweet)
3⃣ Repost the LTP Public Sale Announcement on Magpie's Launchpad:
https://t.co/nvqRXi7vsG
4⃣ Only Keyless Binance Wallet users are eligible.
▫️ Start Date: January 22, 2025, at 12:00 PM UTC
▫️ End Date: January 30, 2025, at 10:00 AM UTC
A total of 50,000 LTP tokens will be distributed to lucky winners and they can claim the rewards after campaign ends.✅
Don't miss this opportunity! Get a chance to receive an LTP airdrop and engage with Listapie.⛵️
Details:🔍
https://t.co/OzDCoy88Dw
LTP Public Sale: The @Listapiexyz_io Dutch Auction is coming up on January 22, 2025, at 10:00 AM UTC via the @magpiexyz_io Launchpad.🔊
The LTP Dutch Auction will enable users to bid USDT for LTP, starting at a price that gradually decreases, ultimately settling on a unified purchase price for all participants.✅
As part of the LTP IDO, the event is set to run for up to 70 hours but may end sooner if the clearing price equals or exceeds the auction price.⏰
Bid USDT:⬇️
https://t.co/MgnBhDgkXA
Listapie has allocated 3% - 8% of the total LTP supply for the Dutch Auction.🧮
▫️ Starting Price: Each LTP is biddable at a price of 8 USDT
▫️ Minimum Price: Each LTP is biddable at a price of 1 USDT
▫️ Price Reduction: Linear decrease (0.10 / USDT drop per hour)
In Listapie's LTP Dutch Auction, the auction price will decrease over time toward the minimum, reflecting the real-time value. The clearing price is the final price at which all participants purchase tokens, calculated based on the ratio of total USDT bids to LTP. The auction will conclude when the clearing price matches the auction price, finalizing the price.✍️
The LTP Dutch Auction showcases Listapie's dedication to a fair and transparent token sale through a carefully structured and well-organized process.⛵️
Details:🔍
https://t.co/pOniOs7KAl