@santoshbangar_@mieknathshinde साहेब सोबत असणाऱ्यांच्या पाठीशी उभे राहणे हीच आपली परंपरा आहे. त्याची प्रचिती झाली पण साहेबांच्या काळातील @nhm मधील कंत्राटी कर्मचाऱ्यांना अशा त्रासातून जावे लागत आहे. त्यातील बरेचजण तर त्रैलोक्याला सुद्धा गेली आणि काही जणांचे निवृत्ती चे वय होत आहे. त्यांचे काम कधी होईल देव जाणे
@bjpmaha@Dev_Fadnavis@SMungantiwar@mieknathshinde ह्या चित्रातील 6 वा पॉईंट नीट डोळे उघडे ठेवून पहा कारण आपणही राष्ट्रीय आरोग्य अभियानातील #NHM कंत्राटी कर्मचाऱ्यांना आश्वासन दिले होते जे अजून पूर्ण केलेले नाही, महाराष्ट्राच्या निवडणुका लवकरच आहेत ह्याचा विचार करा म्हणजे झाले.
@KottakondawarS@MoHFW_INDIA@PMOIndia ह्यांना फक्त ह्यांचे घर चालवायचे आहेत दुसऱ्यांचे नाही. #NHM च्या लोकांकडे ह्यांना पहायचे सुद्धा नाही. 15 वर्षांपासून कंत्राटी काम करणारे, राज्याला व देशाला कोविडच्या विळख्यातून बाहेर काढणाऱ्यांची ह्यांना तिळमात्र काळजी नाही.गरज सरो वैद्य मरो असे आहे ह्यांचे त्यात हे वेगळे कसे?
Res.madam,what about National health missions (NHM) employees, we are suffering from economical crisis.we have spent 10 to 15 years of in serving patients but now we are being neglected. Pls do something for us. #AmritKalBudget#Budget2023@MoHFW_INDIA@PMOIndia
आरोग्य विभागती #nhm मध्ये 15 वर्षापासून कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या समायोजनाशिवाय पदभरती केल्यास सर्व कर्मचारी आणि त्यांचे आप्तस्वकीय यांचा मतदानावर बहिष्कार टाकणार- रा ग्रा आ अ अधिकारी व कर्मचारी महासंघ-1450 चा इशारा.
आजच दिले पत्र शासनाने विचार करणे आवश्यक.
आरोग्य विभागती #nhm मध्ये 15 वर्षापासून कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या समायोजनाशिवाय पदभरती केल्यास सर्व कर्मचारी आणि त्यांचे आप्तस्वकीय यांचा मतदानावर बहिष्कार टाकणार- रा ग्रा आ अ अधिकारी व कर्मचारी महासंघ-1450 चा इशारा.
आजच दिले पत्र शासनाने विचार करणे आवश्यक.
@INCChhattisgarh सब समाज आ रहा है। गन्ना कोई सामने के दांत से खाता नही है। उके बाजूके दांतोसे खाते है।
ये सिर्फ फोटोग्राफर और दुसरोको दिखाने के लिये हात मे और मुहं मे गन्ना पकडा है
@KuchikR@rautsanjay61@ShivSena हे अगदी बरोबर, दिल्लीच्या तक्ता समोर मान झुकवली नाही पण कोनाकोणाच्या समोर काय काय झुकविले आणि उघडे करून दाखविले. त्या बाईची हुजरेगिरी करणारा शिवसैनिक नाही म्हणून खुद्द बाळासाहेब म्हणत होते. ह्याने शेपटी नाही बाकी सगळे हलविले मग हा शिवसैनिक कसा? हा तर नक्कीच चिवसैनीक.
@KottakondawarS@CMOMaharashtra@MoHFW_INDIA@TanajiSawant4MH@mieknathshinde@Dev_Fadnavis 3 प्रशासनातील अधिकाऱ्यांना कंत्राटीचे समायोजनासाठी तांत्रिक अडचणी आहेत हे माहीत होते तर त्रिसदस्यीय मंत्र्यांची समिती बनवली कशाला? त्या समितीने जर समायोजन करा म्हणून शिफारस केलेली असेल तर ह्यांनी अमान्य का केली? कोण मोठे? ह्याचा सर्व मंत्र्यांनी आताच विचार करावा निवडणूक जवळ आहे.
@tekalegajanan@mieknathshinde 15 वर्ष आरोग्य सेवा देऊन कोरोनाकाळामध्ये स्वतः सोबत परिवाराच्या जीवाची पर्वा केली नाही. अवघड काळामध्ये कोरोना योद्धे म्हणून डोक्यावर घेतले व संपले की पत्र काढले हे म्हणजे गरज सरो आणि वैद्य मरो अशी परिस्थिती आहे. अजूनही शासनाने विचार करावा #nhm कर्मचारी सटकली तर सरकारला त्रास होईल
@mieknathshinde साहेब आपण सर्वांना न्याय देत आहात पण आम्हा #NHM च्या कंत्राटी कर्माऱ्यांना का न्याय मिळवून देत नाही.आज पर्यंत आलेलं सरकार सत्तेत येणे पूर्वी फक्त आश्वासन दिले पण पूर्ण काही केले नाहीत.आता तर आपल्या शासन काळात आमचे समायोजन करताच येणार नाही असे पत्र काढण्यात आले.
@rautsanjay61 विजय हा सत्याचाच होणार हे निश्चित पण तुमचा की सोमय्या यांचा ते लवकरच कळेल त्यानंतर आजच्या जमान्यात असत्याचाही विजय होतो हे सिद्ध झालं म्हणून म्हणू नका. मतदारांनी तर वेगळाच कौल दिला होता पण तुम्ही सगळं बांधून दुसऱ्या सोबत पळाले.
अख्खा महाराष्ट्र 2 वर्षांपासून तुम्हाला हेच सांगत होता की जास्त कोणालाही बोलू नका. एक झाले की एक आपले चालूच होते कशाचीही विचारणा केली की केंद्राकडे बोटं दाखवीत होतात. सर्वांनी सांगितलं शांत रहा पण नाही पट्टा चालूच. आता एकच प्रकरण उघडले तर लक्षात आले आणि आता सर्वांना ज्ञान सांगताय
@AHindinews हर कुते*के दिन आते है। आप तो फिरभी इंसान है। आपके भी दिन आयेंगे लेकिन जेल मे कंटेंगे या फूट पाथ पर वो नहीं मालूम। जलदी पता चलेगा। टेन्शन नही लेने का रे बाबा? आपके दिन भी आयेंगे। उसको आना ही पडेगा। मै तो बोलता हूं आपके दिन आगये है या भर गये है। क्या मालूम
ह्यामुळेच कोणी विचारत नाहीये. Comparison करायचेच असल्यास त्या देशाच्या चलनामध्ये ती किंमत लिहा. इथे दाढीची ब्लेड 5 रु. ला मिळते व लंडनला 400 रु.ला पण ते लंडन चे 5 डॉलर ना ह्यामुळेच अध्यक्ष करत नाहीयेत लक्ष द्या स्वतःकडे थोडं. कार्यकर्त्यांनी आवरावे ह्यांना नाहीतर आहे तीही जाईल.
Petrol Rate in Indian Rupees (₹)
Afghanistan: 66.99
Pakistan: 62.38
Sri Lanka: 72.96
Bangladesh: 78.53
Bhutan: 86.28
Nepal: 97.05
India: 101.81
प्रश्न न पूछो ‘फ़क़ीर’ से, कैमरा पर बाँटे ज्ञान।
जुमलों से भरा झोला लेकर, लूटे हिंदुस्तान॥
#MehangaiMuktBharat
तुम्ही म्हणजे महाराष्ट्र/महाराजांचा मावळा नाहीत. तसे असले असते तर शप आणि सोगांसमोर झुकलाच नसतात.बरे झुकलात तर कामाचा इतका त्रास झाला की तुमचा आकारही वाढला व पट्टेही बसले त्यामुळे झुकून करण्याचा त्रास होऊ लागला म्हणून त्यांच्यासमोर साष्टांगदंडवत घातले त्यामुळे थोडा त्रास कमी झालाय
हे अधिवेशन केवळ आमदार खासदार यांच्या फायद्यासाठी ठरवले होते की काय माहित नाही पेट्रोल डिझेल सामान्य माणसे जास्त वापरतात त्यामुळे त्यावरील खर्च कमी न करता श्रीमंतांकडे व ह्यांच्याकडे CNG च्या गाड्या असल्याने त्यावरील कर कमी केला. अजब तुझे सरकार उठा.@CMOMaharashtra@Dev_Fadnavis
राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री ना. @AjitPawarSpeaks यांनी अर्थसंकल्पामध्ये केलेल्या घोषणेनुसार सीएनजी इंधनावरील मूल्यवर्धित कराचा (व्हॅट) दर १३.५ टक्क्यांवरून ३ टक्के इतका कमी केल्याची अधिसूचना वित्त विभागाकडून जारी करण्यात आली.
#CNG#pricereduce