नांदेड जिल्ह्यामध्ये काही तालुक्यामध्ये पूरपरिस्थिती उद्भवल्यामुळे एकत्रितकरण समितीच्या वतीने बैठक घेऊन सामाजिक नीतिमत्ता,बांधिलकी व माणुसकीचा या बाबींचा विचार करून ज्या कर्मचाऱ्यांचा रुग्ण सेवीशी थेट संबंध येतो असे कर्मचारी आंदोलनात सहभागी राहून आपातकालीन रुग्णसेवा देणार आहोत
सार्वजनिक आरोग्य विभागात #NRHM
राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत काम करणाऱ्या #लातूर जिल्हासह #महाराष्ट्र राज्यभरातील कर्मचाऱ्यांनी,
राष्ट्रीय आरोग्य अभियान अधिकारी व कर्मचारी एकत्रीकरण समिती व एकता संघ यांच्या वतीने आपल्या विविध मागण्यांसाठी काम बंद आंदोलन सुरू केले आहे. या कर्मचाऱ्यांच्या न्याय्य मागण्यांना आपला पाठिंबा असून शासनाने त्या मागण्या त्वरित मंजूर करून आंदोलनामुळे विस्कळीत झालेली ग्रामीण भागातील आरोग्यसेवा सुरळीत करावी अशी मी मागणी करीत आहे.
या आंदोलनात, डॉक्टर्स, नर्सेस, आरोग्यसेविका, आरोग्य सेवक, समन्वयक, सहाय्यक सहभागी झाले आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील आरोग्य सेवा ठप्प झाली आहे, दहा वर्षापेक्षा अधिक काळ सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत कायम करण्याचा निर्णय ८ मार्च २०२४ रोजी घेण्यात आला होता परंतु १८ महिने होऊनही आतापर्यंत त्यात पुढे कोणतीही कारवाई झाली नाही, कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळाने ८ व १० जुलै २०२५ रोजी शासन प्रतिनिधीसोबत चर्चा केली, त्यातूनही काहीच तोडगा निघाला नाही त्यामुळे अखेर या कर्मचाऱ्यांनी १९ ऑगस्ट २०२५ पासून बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले आहे, सेवेत कायम करणे, मानधन वाढवणे, ईपीएफ, बोनस, आणि बदली धोरणाबाबत या कर्मचाऱ्यांनी मागण्या केल्या आहेत, त्या मागण्या नियमानुसार असल्यामुळे शासनाने याबाबत त्वरित अनुकूल धोरण घेणे आवश्यक आहे, शासनाने सदरील कर्मचाऱ्यांच्या मागण्या मंजूर करून ग्रामीण भागात विस्कळीत झालेली आरोग्य सेवा नियमित करावी अशी पुनश्च एकदा मी मागणी करीत आहे.
@CMOMaharashtra@PrakashAbitkar
.
.
#लातूर
#कर्मचारीहित #राष्ट्रीयआरोग्यअभियान #न्याय्यहक्क
#AmitDeshmukh4LaturCity #LaturCity
#IndianNationalCongress
#INCMaharashtra
A woman who is 9 months pregnant should have been given a blood test report as a priority, but we did not do that, till today the report has not been received. This shows the readiness of your company. Very poor service. You are bothering the patients by not giving report in time
@star_orm To my wife who is 9 months pregnant on 10October in your lab at Nanded first floor In the above lab, at 9.00 am, blood sample was taken on an empty stomach. Many photos were also taken there for that proof.There was no cleanliness in that lab.
@IndianRailMedia@RailMinIndia Travel experience from Tirupati to Nanded Train no.07605 AC 3 tire coach was reserved to come from Tirupati to Nanded but this coach has facilities like general https://t.co/W29vE6fcED one charging point was provided for every six people.
@IndianRailMedia@RailMinIndia Travel experience from Tirupati to Nanded Train no.07605 AC 3 tire coach was reserved to come from Tirupati to Nanded but this coach has facilities like general https://t.co/W29vE6fcED one charging point was provided for every six people.
'राष्ट्रीय आरोग्य अभियान कंत्राटी अधिकारी व कर्मचारी समायोजन कृती समिती'च्यावतीने सेवेत कायम करण्याच्या मागणीसाठी अमरावतीमध्ये बेमुदत कामबंद आंदोलन सुरू आहे. या आंदोलकांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली..
राज्यातील #गोंधळलेल्या_निकामी सरकारमुळे सगळीकडेच गोंधकाळाची परिस्थिती निर्माण झाल्याने विविध घटकांना आंदोलनं करावी लागत आहेत. या आंदोलकांची मागणी रास्त असली तरी अशा आंदोलनामुळे सामान्य लोकांना आरोग्यविषयक सेवा मिळण्यास अडचण निर्माण होते. त्यामुळं आंदोलनाची सध्याची पद्धत बदलून लोकांना अडचण येणार नाही, अशी पद्धत वापरण्याची विनंती यावेळी आंदोलकांना केली.
मात्र त्यांचा मुद्दा योग्य असल्याने तो सरकारकडे मांडण्यात येईल, असं आश्वासनही यावेळी त्यांना दिलं.. यासाठीच #युवा_संघर्ष_यात्रा
आरोग्यभरतीमध्ये शासनाचा काय स्वार्थ असाव? NHM मध्ये कामकरणारे अनुभवी कंत्राटीकर्मचाऱ्यांचे समायोजन करण्याऐवजी जाहिरात काढून भरतीकरण्याची आवश्यकता का वाटतंय? याकर्मचाऱ्यांना संधी दिल्यास शासनाचावेळ आणि पैसे दोन्ही वाचला असता. @mieknathshinde@CMOMaharashtra
@RajThackeray महाराष्ट्रातील सर्व नेत्यांना बसल्या ठिकाणी सर्व मिळत आहे त्यांना मिळणाऱ्या सर्व मोफत सुविधा,पेन्शन बंद करायला पाहिजे जेंव्हा त्यांच्या खिशाला झळ पोहचते तेंव्हाच ते महाराष्टातील जनतेचे प्रश्न सोडवायचा प्रयत्न करतील.जो नेता कामकरत नाही त्यानेत्याला निवडणुकीतून बहिष्कृत केले पाहिजे