मोदी को सवालों से कितना डर लगता है, इसका सबूत देख लीजिए 👇
अमेरिकी राजदूत ने बताया - फ्रांस में G7 सम्मेलन में मोदी की ट्रंप से मुलाकात होनी थी।
इससे पहले भारत के विदेश मंत्रालय ने यह अनुरोध किया कि प्रेस कॉन्फ्रेंस में पत्रकारों के सवाल ना लिए जाएं।
मने 56 इंच वाले पत्रकारों के सवालों से इतना डर रहे हैं कि मीटिंग से पहले गिड़गिड़ा रहे हैं - प्लीज कोई सवाल ना पूछ ले।
इसी डर की वजह से मोदी ने आज तक एक प्रेस कॉन्फ्रेंस नहीं की है।
एक बार अमेरिका के वाइट हाउस में सवालों से सामना हुआ था तो पसीना-पसीना हो गए थे, जबान लड़खड़ाने लगी थी।
संसद बंद पाडणे का महत्त्वाचे असते?
याचे उत्तर आज विरोधी पक्षनेत्या असलेल्या सुषमा स्वराज यांचा जुना व्हिडिओच देतोय.
संसदेत सरकार प्रश्नांची उत्तरे देत नसेल, जनतेचे प्रश्न ऐकून घेत नसतील आणि विरोधकांचा आवाज दाबला जात असेल, तर संसद ठप्प करणे हेही लोकशाहीतील संघर्षाचे एक साधन असू शकते, हे त्याच काळात भाजपच्या नेत्यांनी सांगितले होते.
आज मात्र विरोधकांनी संसदेत आवाज उठवला की त्यालाच लोकशाहीविरोधी ठरवले जाते.
राजकारण बदललं, भूमिका बदलल्या… पण संसदेत सरकारला जाब विचारण्याचा अधिकार कायम आहे!
पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या नावाने हा काय फालतू पणा लावलाय... हे भय्या कल्चर चोंडीपर्यँत कसं पोहोचलं? अहिल्यादेवींच स्मरण म्हणजे शौर्य, स्वाभिमान, स्वातंत्र्य, धर्मजागरण, कर्तव्य... अश्या बाया नाचवणं नव्हे... ही विटंबना आहे...
हे अत्यंत महत्त्वाचे आहे की, देशाचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते श्री रणधीर जयस्वाल सांगत आहेत
की, " कॉक्रोच आंदोलनात परकीय देशांची कुमक वगैरे आल्याच्या कुठल्याही माहितीची आम्ही पुष्टी करत नाही."
महाराष्ट्रातल्या मुख्यमंत्र्यांपासून ते छोट्या पावाच्या तुकड्यावर भुंकणाऱ्या टॅटोधारी भक्तीणीपर्यंत ही माहिती पोहोचलीच असेल. पण तरीही पुन्हा एकदा माहितीस्तव...
@Dev_Fadnavis@OfficeofUT
जिसने अकेले ही रोक दिया एक हाथ से जुल्म का सफ़र
नादान हैं जो सोचते हैं होगा ‘उस’ पर धमकियों का असर
रिया के साथ पूरा देश है।
शुक्रिया रिया!
#Shukriya_Riya#RiyaAhir#MumbaiPtotest#NEET
देशभर के आंदोलनकारियों के सूचनार्थ!
भाजपा और उनके संगी-साथियों के दुर्व्यवहार, दुर्वचनों और हिंसा को सब देख लें। इनका दुस्साहस देखिए कि अभी युवाओं को वचन दिए हुए चंद घंटे भी नहीं हुए हैं और ये भाजपाई अपने इतिहास को दोहराते हुए फिर से धोखा दे रहे हैं। भाजपा के ये संस्कारी नेताजी अपने शीर्ष नेतृत्व के दिये गये आश्वासन की सरेआम धज्जियाँ उड़ा रहे हैं और वीडियो भी बना रहे हैं। अब क्या ये भी डबल इंजन की टकराहट के कारण हो रहा है।
तुरंत गिरफ़्तारी हो!
भाजपाई तो अपने वचन के भी सगे नहीं हैं।
भरोसे का विलोम भाजपा!
तरुणांचा आवाज आणि ताकद आज थेट दिल्लीपर्यंत पोहोचली आहे!
विद्यार्थ्यांचा हा ऐतिहासिक लढा बघून आम्ही सगळे त्यांचे फॉलोअर्स झालो आहोत. या हुकूमशाही सरकारला बॅकफूटवर ढकलण्याची ताकद फक्त आपल्या देशातील तरुणाईमध्ये आहे, आणि याचा मला सार्थ अभिमान आहे!
आम्ही इथे फक्त विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभे राहायला आलो आहोत. या आंदोलनात विद्यार्थ्यांना कोणी हात लावणार नाही आणि कोणावरही अन्याय होऊ देणार नाही, हा आमचा शब्द आहे.
हा लढा तुमचा आहे आणि ही ताकदही तुमचीच आहे! या संपूर्ण आंदोलनात मुंबई पोलिसांनी दिलेल्या उत्तम सहकार्याबद्दल त्यांचे विशेष आभार!
येणाऱ्या २६ जुलैच्या 'तिरंगा मार्च'मध्ये असाच अभूतपूर्व प्रतिसाद द्या... २६ जुलैला भेटूया!
विद्यार्थ्यांच्या हक्कांचा हा लढा असाच सुरू राहील!
आंदोलन चिरडण्यासाठी आंदोलकांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्यात भाजपचा हात जगात कुणीच धरणार नाही.. त्याचा यापेक्षा दुसरा कोणता पुरावा पाहिजे? हा पोलीस अधिकारी आहे की अमली पदार्थांचा स्मगलर? सरकारने आधी या पोलीस अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करून त्याची चौकशी करावी... यापुढे शांततेत आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न केला तर आता कुणीच सहन करणार नाही...!
@Dev_Fadnavis
#CJPProtest #StudentsProtest #NEET #JusticeForStudents
बापरे अतिशय धक्कादायक 😳
प्रदर्शन करू नये म्हणून मुलांना खोट्या केस मध्ये अडकवण्याची धमकी देण चालू केलंय.
फडणवीस कुठे आहात?
50 ग्रॅम च्या पुड्या खिशात टाकून जिंदगी बरबाद करेन अशा धमक्या देतोय माणूस 👇
20 जुलाई को हुए कॉकरोच जनता पार्टी के संसद चलो मार्च पर चप्पल पहनकर, बिना वर्दी के एक व्यक्ति प्रदर्शनकारियों पर डंडे भांज रहा था.
लल्लनटॉप के पत्रकार अभिलाष ने सवाल किया तो केवल सवाल पूछने की वजह से ही रिपोर्टर को लाठी मार दी गई.
इसके बाद पुलिस ने भी लाठी मारने वाले का बचाव किया और बदतमीज़ी करते हुए माइक जमीन पर फेंक दिया.
@DelhiPolice
CJP | Delhi Police | Reporter