@meNeeleshNRane कोकणचे सुपुत्र आमच्या देवगडचो आमदार महाराष्ट्र राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री मा.श्री.@NiteshNRane साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा💐🎂
तुम्हाला उदंड दीर्घायुष्य लाभो तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत हिच देवा कुणकेश्वरा चरणीं प्रार्थना 🙏🚩
महाराष्ट्र राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री माझे बंधू श्री. नितेशजी राणे यांना मुंबई येथे प्रत्यक्ष भेटून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.
त्यांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि समाजसेवेसाठी अखंड ऊर्जा लाभो, हीच सदिच्छा!
@NiteshNRane
आज महाराजा ग्रुपच्या कार्यालयला भेट दिली,
राणे साहेबांवर नितांत आदर आणि राणे कुटुंबाच्या प्रत्येक अडचणीच्या काळात साथ देणारे श्री संकेत बावकर आणि सहकारी यांची भेट घेतली.
@meNeeleshNRane आमचे मार्गदर्शक, युवकांचे प्रेरणास्थान, कोकणचे सुपुत्र कुडाळ-मालवणचे तरुण तडफदार लोकप्रिय आमदार मा. श्री. निलेश नारायण राणे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा 🎂💐
तुम्हाला उदंड दीर्घायुष्य लाभो तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत हीच आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना🙏🚩
आज बाळासाहेब भवनात लोकांची भेट घेतली आणि त्यांच्या समस्यांवर सविस्तर चर्चा केली. तसेच दक्षिण मुंबईतील सर्व पदाधिकाऱ्यांना आवर्जून उपस्थित राहिला सांगितले जेणेकरून त्यांच्या विभागीय समस्यांवर देखील सविस्तर माहिती घेता येईल. निवडणुका संपन्न झाल्या, आता वेळ आहे लोकांसाठी विकासकामे करण्याचीच आणि त्यांनी आल्यावर ठेवलेल्या विश्वासाला अधिक दृढ करण्याची.
@mieknathshinde
@meNeeleshNRane@mieknathshinde#भाई आपला शब्द प्रमाण माणून आमच्या सारख्या तळागाळातील कार्यकर्त्यांनी आपल्यावर जो विश्वास दाखवला आहे तो खरंच वाखाणण्याजोगा आहे. आपण हा विश्वास सार्थ ठरवाल याची आम्हाला खात्री आहे. #मुंबई मध्ये फक्त वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा भगवा झेंडा फडकणार 🚩
@meNeeleshNRane@mieknathshinde#भाई आपला शब्द प्रमाण माणून आमच्या सारख्या तळागाळातील कार्यकर्त्यांनी आपल्यावर जो विश्वास दाखवला आहे तो खरंच वाखाणण्याजोगा आहे. आपण हा विश्वास सार्थ ठरवाल याची आम्हाला खात्री आहे. #मुंबई मध्ये फक्त वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा भगवा झेंडा फडकणार 🚩
मुंबई 📍
शिवडी विधानसभा
मागे घेतलेले अपक्ष अर्ज.
१. सौ. शलाका पाटील -२०३
२. सौ. तृप्ती गणेश आडवीरेकर -२०३
३. सौ. आकांशा गावडे - २०३
४. सौ. दीप्ती माळकर -२०५
५. श्री. शेखर मोकल - २०६
६. श्री. राहुल यादव - २०६
७. श्री. निलेश राणे - २०२
वरळी विधानसभेतील मागे घेतलेले अपक्ष अर्ज.
१. १९९ सौ. रत्ना महाले
२. १९९ कु. सरसु सेपुरी
३. १९६ सौ. रोहिणी खंडाळे
४. १९३ कु. निकिता घडशी
मनापासून आपले आभार 🙏🏻
आपण शिवसेनेसाठी आणि महायुतीसाठी केलेलं हे योगदान कधीही विसरलं जाणार नाही.
I turn 49 today. Still as curious and hungry for solutions as I was at 27, when I entered politics. Just a little wiser and a lot more grateful!
I am thankful for my family, friends, colleagues and everyone who’s been part of this journey.❣️
@Shivsenaofc पक्षाचे राज्यसभा खासदार @DrSEShinde साहेबांचे विश्वासु सहकारी, युवकांचे प्रेरणास्थान आमचे मार्गदर्शक शांत, संयमी नेतृत्व @milinddeora यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂💐
आपणास उदंड दीर्घायुष्य लाभो आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत हीच आईभवानी चरणी प्रार्थना 🚩
@Shivsenaofc पक्षाचे राज्यसभा खासदार @DrSEShinde साहेबांचे विश्वासु सहकारी, युवकांचे प्रेरणास्थान आमचे मार्गदर्शक शांत, संयमी नेतृत्व @milinddeora यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂💐
आपणास उदंड दीर्घायुष्य लाभो आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत हीच आईभवानी चरणी प्रार्थना 🚩
यंत्रणा राजकीय पेचात अडकल्या की काय होतं ते बघा..
निलेश राणेंनी महाराष्ट्राच्या निवडणुकांचा रियलिटी शो समोर आणलाय का ? हा प्रश्न आहे !
#MaharashtraPolitics#Konkan
आज मी शिवडी येथील जिजामाता नगर झोपडपट्टीत राहणाऱ्या रहिवाशांची आणि SRA चे CEO डॉ. महेंद्र कल्याणकर यांची भेट घडवून दिली. अनेक वर्षांपासून त्यांचे पुनर्वसन प्रलंबित आहे. त्या परिसराचा पुनर्विकास होऊन तिथल्या नागरिकांना त्यांचे हक्काचे घर मिळावे, यासाठी मी सदैव प्रयत्नशील राहणार आहे.
या भेटीतून सकारात्मक तोडगा निघेल, असा मला विश्वास आहे.
@mieknathshinde
शपथ ग्रहण झाल्यावर...
नितीश कुमार मोदींना सोडायला एअरपोर्ट वर आले...
आणि कहर म्हणजे...पाया पडायला वाकले..मोदींनी थांबवले..
आता यातला भाग सांगतो...पाळीव मिडिया..खूप प्रयत्न करते..भांडणे लावायचा...
पण नेत्यांनाच सगळे माहित असते..
इथेही ते सुरू आहे...अमित भाई आणि शिंदेंच्या बैठकीत कुणी नव्हते..तरीही फेकाफेकी सुरू असते...असो.
आज शिवडीतील आधार बिल्डिंग आणि लालबाग येथील आनंदजी लड्डा बिल्डिंग येथे शौचालय, वॉटर सप्लाय, शेड आणि पायवाट कामांचे उद्घाटन केले.
जनतेच्या सोयीसाठी उचललेले हे छोटे पाऊल भविष्यात मोठा बदल घडवेल, अशी मला खात्री आहे. स्थानिक नागरिकांच्या सहकार्याबद्दल मनःपूर्वक आभार.
@mieknathshinde
आज काळाचौकीतील परशुराम नगर येथे नव्याने बांधलेल्या शौचालय संकुल, पाण्याची टाकी व सिमेंट काँक्रीटीकरण कामांचे उद्घाटन करण्याची संधी मिळाली. इथे आम्ही 30 शौचालये व पंप स्टेशनची उभारणी देखील केली आहे. स्वच्छता व मूलभूत सुविधा मजबूत करण्याच्या दिशेने हा महत्वाचा टप्पा आहे.
तसेच आज शाखा क्रमांक 205 ला सुद्धा भेट दिली आणि तिथल्या स्थानिकांच्या समस्या जाणून घेतल्या.
@mieknathshinde