Tributes to Dr. Babasaheb Ambedkar on his birth anniversary. His efforts towards nation building are deeply motivating. His life and work continue to inspire generations to build a just and progressive society.
#nashik#tapovan
I dont think any dharmacharya or sant coming to nashik for #kumbh will support cutting of trees decades old.
If one support he doesnt know #dharma,its a jeev hatya.
Development is neccesary but not blind.
@Dev_Fadnavis@mieknathshinde
forestminister @NaikSpeaks
It is a matter of immense pride that today, on Constitution Day, a bust of Dr. Babasaheb Ambedkar was unveiled at the UNESCO Headquarters in Paris. This is a fitting tribute to Dr. Ambedkar and his role in the making of our Constitution. His thoughts and ideals give strength and hope to innumerable people.
@UNESCO@IndiaatUNESCO
हमारी सरकार ने बाबासाहेब की प्रेरणा को आने वाली पीढ़ियों तक पहुंचाने के लिए अनेक कदम उठाए हैं। लेकिन संविधान के नाम पर राजनीतिक रोटी सेंकने वालों ने उनसे जुड़े पवित्र स्थानों का ना सिर्फ अपमान किया, बल्कि इतिहास से मिटाने का प्रयास भी किया।
महाराष्ट्र विधान परिषदेतील काँग्रेस पक्षाचे गटनेते म्हणून माझे सहकारी मा. @stejp जी यांची निवड झाल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन.
त्यांच्या समवेतच विधान परिषदेतील काँग्रेस पक्षाचे मुख्य प्रतोद म्हणून मा. @wanjarri, तर प्रतोद म्हणून मा. @RajeshRathodINC यांची निवड झाली आहे, त्याबद्दल त्यांचेही अभिनंदन, पक्षाच्या नेते मंडळींनी केलेली निवड सर्वचजण सार्थ ठरवतील हा विश्वास वाटतो आहे. त्यासाठी सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा...!
@INCIndia@INCMaharashtra@INCMumbai@IYC@IYCMaha
His governance was as remarkable as his conquests, still inspiring generations. On his Birth Anniversary, salutations to a benevolent ruler and a master strategist, the Founder of Hindavi Swarajya, Chhatrapati Shivaji Maharaj!
यशवंत, कीर्तिवंत, सामर्थ्यवंत, वरदवंत, पुण्यवंत, नीतिवंत, युगप्रवर्तक, महापराक्रमी, हिंदवी स्वराज्य सरसंस्थापक, आमचे आराध्य दैवत, राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज यांना जयंतीदिनी त्रिवार मानाचा मुजरा!
शिवजयंतीच्या सर्वांना मन:पूर्वक शुभेच्छा!
#शिवजयंती #छत्रपती_शिवाजी_महाराज #ChhatrapatiShivajiMaharaj #ShivJayanti #Shivneri #Maharashtra
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मी त्यांना अभिवादन करतो.
त्यांच्या पराक्रमाने आणि दूरदर्शी नेतृत्वाने स्वराज्याची पायाभरणी केली, ज्यामुळे अनेक पिढ्यांना धैर्य आणि न्यायाची मूल्ये जपण्याची प्रेरणा मिळाली. ते आपल्याला एक बलशाली, आत्मनिर्भर आणि समृद्ध भारत घडवण्यासाठी प्रेरणा देत आहेत.
📍नागपूर
विजयी भव!
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी भाजप-महायुतीचे उमेदवार श्री @Dev_Fadnavis जी व श्री @cbawankule जी यांचे सौ कांचनने औक्षण केले व शुभेच्छा दिल्या. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजप-महायुतीचा विजय होईल, असा मला विश्वास आहे.