@VijayWadettiwar ओबीसी प्रवर्गात मराठा कुणबी सुद्धा येतो, हे तुमच्या सारख्या नेत्यांना कळत नाही का? ईडीच्या दयेवर जामिनावर ��सलेल्या भुजबळ च्या नादी लागून तुम्ही काँग्रेस संपवणार आहात. फडणवीसानी १२ मुस्लिम जाती ओबीसीत आणल्या तेव्हा ढुंगणात शेपूट घातले होते का? कोणाला मूर्ख बनवताय??
@ChitraKWagh@supriya_sule तुमच्या पक्षाचे टु��ार नेते हायवे वर महिलांचा किती सन्मान करत होते हे सगळ्या जगणे पाहिले आहे, ज्या संजय राठोड ला जेल मध्ये पाठवणार होत्या, ते आता कुठं आहेत?? लफडेबाज धनंजय मुंडे तर वॉशिंग मशीन मध्ये धुवून पवित्र झाले असतीलच...
@BJP4Maharashtra वीज दरात कपात हे निव्वळ खोटी आणि भ्रामक बातमी आहे, मुळात विजेचे दर अस्मानाला नेणारे नालायक कोन आहेत??
फक्त नविन मीटर बसवून घेणाऱ्या व 100युनिट वीजबिल असणाऱ्यांना युनिट मागे 50 पैसे सूट देऊन 100 ते 300 युनिट असणाऱ्यांची वीज तर 50 पैशाने उलट वाढवली आहे.
@BJP4Maharashtra@cbawankule हिंदी लादण्याचा शासन निर्णय नेहरूंनी तयार केला होता की इंदिरार्जींनी??🤔
अख्या देशात एवढी नाचक्की झाली तरी सत्ताधाऱ्यांना लाजा वाटत नाहीत, जनतेच्या रेट्यामुळे जीआर रद्द करावा लागला आहे, पण पश्चाताप सोडून त्याचेही श्रेय घ्यायला सत्ताधारी पुढं आले, हा तर बेशरम पणाचा कळस आहे...
@ameytirodkar युती झालेली असती तर हेच नेते मराठीच्या मुद्यावर तोंड लपवताना दिसले असते...
त्यामुळे मराठीच्या मोर्चात कुठल्याही बिनशर्त पाठींबा देणाऱ्या किंवा कणा नसणाऱ्या नेत्यांना महत्व देण्याची गरज नाही, यांना फक्त ���नपा निवडणूक काढायची आहे...
@BJP4Maharashtra विजय मल्या, निरव मोदी सारख्या गुजरात्यानंतर महाराष्ट्रातल्या घोटाळेबाज आणि भ्रष्टाचारी चोरांना लवकर देशाबाहेर पळता आले पाहिजे. बर��बर ना?