@mybmcWardKE@mybmc धन्यवाद, आपले परवानगीचे पत्र मिळाले. त्यानुसार काँट्रेक्टर मिर्झा याला निवडून त्याला पुढील छाटणीचे काम दिले आहे. तो तूर्तास आजारी असल्याने या आठवड्यात ते काम त्याच्याकडून होईल ही अपेक्षा.
@mybmc नुकतेच एक झाड पडले. या आधी सुद्धा एक झाड गेल्या आठवड्यात अचानक कोसळले आहे. कंप्लेंट केली आहे कधीचीच. कृपया तातडीने कारवाई करावी. Mohan kunj chawl, koldongari, jivan vikas kendra marg, behind shenam building, near shambhu dairy vile Parle East Mumbai 57
@mybmc@mybmcWardKE पडलेल्या झाडाची छाटणी झाली. आपले पुन्हा धन्यवाद. पोलीस येऊन गेले. त्यावेळी आम्हाला असे सांगण्यात आले की उर्वरित झाडांची छाटणी करण्यासाठी परवानगी दिली आहे. पण आमच्यापर्यंत असे काहीच आले नाही. संबंधित मनपा अधिकाऱ्यांचा फोनही बंद आहे. उर्वरित झाडांच्या छाटणीबद्दल कळवावे ही विनंती
@mybmc@mybmcWardKE धन्यवाद आपण त्वरेने reply केल्याबद्दल. संभाव्य जीवीतहानी व वित्तहानी टाळण्यासाठी यावर तातडीने योग्य कार्यवाही करून आपण ही तक्रार निवारण कराल ही आशा. पुन्हा एकवार धन्यवाद
@CromaSupport@cromaretail#avjitmitra
Purchased shaomi 11 from Malad infinity croma shop few months early, with croma extended services. Yesterday phone suddenly shut down. Now croma has no bill of it in their system. How it's possible? When I have it on email. #bakwascroma
Many thanks to Sakal News Paper and special thanks to Vinod Raut and Nisar Sayyed beacuse of their efforts one dog out of seven has been caught by Bmc department. It's Sakal Impact. Hope operation will cont. On stray Dogs. @rautvin@mybmc@mybmcWardPN@KishoriPednekar@OfficeofUT
Dear @mybmcWardPN and @mybmc रस्त्यावरील भटके कुत्रे ही मामलेतदार वाडी नं. ६, (लिबर्टी गार्डन, मालाड पश्चिम) येथील जीवघेणी समस्या बनली आहे. ५-५ कुत्रे सावज हेरून मागे लागतात. अनेकांना चावले आहेत. लहान मुले आणि कामकरी लोकांना तर एकटे चालणे मुश्किल होते. कृपया वाचवा @officeofUT
Dear @mybmcWardPN and @mybmc रस्त्यावरील भटके कुत्रे ही मामलेतदार वाडी नं. ६, (लिबर्टी गार्डन, मालाड पश्चिम) येथील जीवघेणी समस्या बनली आहे. ५-५ कुत्रे सावज हेरून मागे लागतात. अनेकांना चावले आहेत. लहान मुले आणि कामकरी लोकांना तर एकटे चालणे मुश्किल होते. कृपया वाचवा @officeofUT
@BlueDart_@BlueDartCares shame on you.Your service is hopeless. Shipment is in GOA since last 4-5 days. The address is proper. And that is HDFC branch address in GOA. But as per your remarks the whole branch has shifted at another address. God plz save us from Blue Dart.
गटर मधून पाणी आता रिव्हर्स येत आहे, कोणत्या इंजिनिअर आणि contarctor ने हे काम केले त्यांना जाब विचारा. ते शांत झोपले आणि इथे लोकांच्या बिल्डिंग मध्ये पाणी शिरते आहे.
मामलेतदार वाडी ६, मालाड पश्चिम, मुंबई ६४: - कोट्यवधी रुपये खर्चून बांधलेल्या नवीन गटारांचा काहीच उपयोग नाही. संपूर्ण एस वी रोडचे पाणी मामलेदार वाडी ६ मध्ये सोडून गटारे पण तुंबवली आणि वाडीही.@mybmc@OfficeofUT@KishoriPednekar@mybmcWardPN
हे गेल्या वेळेचे tweet. आख्या एस वी रोड पासून गटार खोदत mamletdar wadi पर्यंत आले, पण मुख्य नाल्याला मिळणारे गटाराचे मुख अरुंद च ठेवले आहे. हे कोणाचे डोके?
@mybmc तुमचे contractors बिल्डिंगच्या बाजूने ६-६ फूट खोल आणि रुंद गटार खोदून गेले आहेत. दिवसभरात त्यांचा एकही माणूस हजर नाही. माती खचून भिंती कोसळत आहेत compund wall च्या. जरा लक्ष द्या. Mamletdar Wadi 6, malad, mum 64. @OfficeofUT@KishoriPednekar
@mybmc गेले चार दिवस तुमच्या १८-४४ वयोगटाच्या वॅक्सिनेशनची चातकासारखी वाट बघतो. वेळेत लॉग-इन करतो. चारही दिवसात नंबर लागलेला नाही. ग्रीन ऑप्शन दाखवण्याआधीच बुक्ड दाखवतात. नक्की काय प्रॉब्लेम आहे?
@WriterDuet my writerduet application showed me a msg that you server has been crashed. please help me to get my script on your server. i have to submit it today