@PradipPatil999@RavindraAmbekar कृपया छत्रपती शिवाजी महाराजांना यात बळजबरी घुसवू नका. ते सर्वसमावेशक,बहुजन प्रतिपालक आहेत. आणि हेडगेवार टिळक गोळवलकर यांची आणि महाराजांची एक रांग कधीच असू शकत नाही. छत्रपती या सर्वांपेक्षा खूप मोठे आहेत.
@ramraje_shinde@narendramodi@DrSEShinde Report करायला पाहिजे असल्या लाचार पत्रकरांच अकाउंट.😬😬 ज्या कॉलेज मधून पत्रकारिता केली त्या कॉलेज च नाव खराब केलं याने.
@mantrinilesh@waglenikhil वागळे सर तुमचा मी आदर करतो पण चुकीला चूक तुम्ही सुध्दा म्हणायला पाहिजे. आणि तो शौर्य दिवसच म्हणावं लागेल कारण बाबराने ती मंदिर पाडून बांधली होती.
@Sonalimumbai1 संत लोक असे खालच्या पातळीत जाऊन बोलत नसतात हे खरे संत नसून. भाजप कार्यकर्ते आहेत. तुकोबारायांच्या विठ्ठलाला किंवा माऊलींच्या आई वडलांना आणि विठलाला लोकांनी खूप नाव ठेवली शिव्या घातल्या पण त्यांनी कधीच आपली पायरी सोडली नाही.