पोलीस प्रशासनाला हाताशी धरून #संगणकपरिचालक यांचा आवाज दाबण्याचा प्रयन्त जेवढा केला जाईल तेवढ जास्त आंदोलन मजबूत बनेल.
#संगणकपरिचालक संघटनेचा ढाण्या वाघ @SiddheshwarMun7 यांना अटक करून नजर कैद करणे गरजेचे आहे कारण त्यांना हे महाराष्ट्र सरकार भीत आहे यातच आमचा अर्धा विजय आहे
@DrSanjayKute धन्यवाद साहेब आमच्या भावना अगदी जश्याच्या तश्या विधानभवनात मांडल्या आपले आभार मानायला शब्द नाहीत....असाच आम्हाला आता तुमचा प्रयत्नाने काहीही करून न्याय मिळवून द्या @Drsajay साहेब.
#संगणकपरिचालक
@DrSanjayKute धन्यवाद साहेब केवळ सामान्य व्यक्तींना त्यांच्या न्याय व हक्कासाठी आंदोलन करणे म्हणजे कायदा दाखवला जातो तोच कायदा काही ठराविक लोकांसाठी नसतो. साहेब सर्वसामान्य #संगणकपरिचालक यांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण कायम प्रयत्नशील राहा अशी विनंती करतो
@DrSanjayKute धन्यवाद साहेब आमच्या भावना अगदी जश्याच्या तश्या विधानभवनात मांडल्या आपले आभार मानायला शब्द नाहीत....असाच आम्हाला आता तुमचा प्रयत्नाने काहीही करून न्या�� मिळवून द्या @Drsajay साहेब.
#संगणकपरिचालक
@DrSanjayKute धन्यवाद साहेब आपण आमचा प्रश्न मंडल्या बद्दल...
हे सरकार खरच खुप असंवेदनशील आहे.
12 दिवस झाले तरी यांना आमच्या सोबत चर्चा करायला वेळ नाही...
आम्ही महाराष्ट्रातीलच आहोत हे बहुतेक विसरले आहेत.
#संगणकपरीचालक
सत्तेचा उपयोग कसा केला जाईल याचा अंदाज लावणे सुद्धा अवघडच..
आंदोलन करणे, हा आंदोलकांचा अधिकार आहे. परंतु कोरोना��े नियम लावून महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटनेचे अध्यक्ष सिद्धेश्वर मुंडे यांना आझाद मैदान पोलिसांनी ४८ तास नजरकैदेत ठेवले.
ज्यांनी 10 दिवस अगदी लोकशाही मार्गाने आपल्या मागण्यासाठी आंदोलन केल तुम्ही त्यांना लाठीचार्ज करून निघेल त्या ट्रेनने मुंबई बाहेर धाडता रात्रीच्या 11.30 वा किमान महिलांचा विचार?आंदोलन मोडून काढ.साठी उगीच यांच्यावरती गुन्हे दाखल सरकारकडून काही होत नसेल तर असल दबावतंत्र अजिबात नकोय.
भाजपा च्या महिला प्रदेशाध्यक्षा सौ.चित्राताई वाघ @ChitraKWagh यांच्या सोबत मुंबई परिमंडळ १ चे डीसीपी शशिकुमार मीना यांची ��ेट घेतली त्यादरम्यान चित्रा ताई यांनी #संगणकपरिचालक यांच्यावर झालेला लाठीचार्ज हा चुकीचा असून याबाबत संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली. @SiddheshwarMun7
जाहीर निषेध ! सत्तेच्या जोरावर सत्तेचा गैरवापर करून आपण जी हुकूमशाही करत हुकूमत गाजवत #संगणकपरिचाल कांचे धरणे आंदोलन पोलीस प्रशासनाच्या साह्याने आंदोलन करते आणि आंदोलन प्रमुखांना मारहाण करत आंदोलन मोडीत काढलात।आपला जाहीर निषेध ! @CMOMaharashtra@mrhasanmushrif@AjitPawarSpeaks