स्त्रीत्वाचा रंगीबेरंगी हुंकार म्हणजे शारदीय नवरात्रोत्सव.. तिला देवी मानायच्या भानगडीत न पडता 'ती'चा सन्मान करणं म्हणजे जणू रंगांतून निघालेला सप्तरंगी इंद्रधनू.🌈 #नवरात्रोत्सव#Navratri
बाईकची PUC काढायला गेल्यावर समजलं की मोबाईल नंबर RC सोबत लिंक असणे आवश्यक आहे. त्यासाठी अर्ज करून आज 20 दिवस झाले, पण माझा अर्ज अजूनही अंधेरी पश्चिम RTO मध्ये प्रलंबित आहे. Application No.: MH260625H6722339
यामुळे मी अजूनही PUC काढू शकलो नाही. कृपया मदत करावी. @MTPHereToHelp
आपण अशा भारतात राहतो, जिथे बलात्कार आणि भ्रष्टाचार करणारे देशभक्त ठरतात.
आणि आपल्या हक्कांसाठी व न्यायासाठी प्रश्न विचारणाऱ्यांना देशद्रोही ठरवले जाते.
#SonamWangchuk
पुन्हा मानवजन्म मिळाला तर तो महाराष्ट्रात, मराठी म्हणूनच होऊ दे!
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
!! जय महाराष्ट्र !!
#महाराष्ट्रदिन#MaharashtraDay
कीर्तीवंत, पुण्यवंत, नीतीवंत असा ज्यांचा उल्लेख चारही दिशांत होतो, अशा छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी उद्या अर्पण करतोय, राजा शिवाजी ॲंथम 'छत्रपती' 🔥🚩
संगीत: अजय-अतुल
नृत्य-दिग्दर्शक: रेमो डिसुझा
‘आपला राजा, आपला अभिमान‘ 🙏🏼
प्रत्येक महानगरपालिकेमध्ये सुमारे १५–२० उमेदवार परप्रांतीय आहेत. आधी आपल्या हक्काच्या नोकऱ्या, आपली भाषा, आणि आता आपल्या राजकारणातूनही #मराठीमाणूस हद्दपार केला जात आहे. याला दुर्दैवाने आपल्या काही #मराठीभैय्यांचाच पाठिंबा आहे. हे सर्व थांबवायचे असेल तर #VoteforMNS
Hi @MumbaiPolice
HSRP Fitting Centre, Saibaba Chawl, Azad Rd, Milan Subway, Vile Parle (E), Mumbai-400057 (Contact: 7977867049)
~10 people waiting since 10 AM, but shop still closed. In such a busy area this delay is not acceptable. If asked about HSRP, I’ll show this post.
भर ट्रॅफिकमध्ये हा परप्रांतीय त्याचा स्टॉल लावून उभा आहे. यामुळे अनेक वाहनांना पुढे जाण्यास अडथळा निर्माण होत आहे.
📍 स्थळ: योगेंद्र चौक, वाकोला पोलीस ठाण्याजवळ, SCLR पुलाखाली.
@MumbaiPolice@mybmc