धर्माच्या आणि संस्कृतीच्या नावाखाली महाराष्ट्रात हा कोणता गलिच्छ प्रकार सुरू आहे ? कावड यात्रेच्या नावावर डीजे, बिअर आणि अश्लील नाच ? हा आपला महाराष्ट्र आहे की यूपी-बिहारची बेधुंद संस्कृती ? सत्तेच्या स्वार्थासाठी राजकीय नेते आज गप्प बसलेत, पण आपण गप्प का राहायचे ?
#RajThackeray
@sajagNagrik2@mahabank बँक ऑफ महाराष्ट्र मधून मला कॉल आला होता, त्यांच म्हणें आहे कि "आम्ही वरिष्ठाना याबद्दल माहिती देऊनही कोणतीही कारवाई होत नाही आहे , अनेक वेळा पाठपुरवठा करून पण बॅंक प्रशासन कोणतीही कारवाई करत नाही किंवा बदल करत नाही "
धन्यवाद, आपण माझ्या तक्रारीची दखल घेतली
मी जेष्ठ नागरिक आहे मला लिंकवर जाऊन तक्रार नोंदवणे शक्य नाही.या मुद्यांची दखल घ्या
१. मराठी प्रथम मग इंग्रजीचा वापर करा
२. पासबुक, ATM, CDM मशीन्सवर प्रथम मराठीतून सुचना असल्या पाहिजेत
३.Front Desk ला मराठी बोलता येणारे अधिकारी बसवावे
काम जमत नसेल तर, पद सोडा...
पण मुंबईकरांच्या प्रतिनिधींवर असा आरडाओरडा करून फ्रस्ट्रेशन व्यक्त करण्याचा अधिकार तुम्हाला नाही!
हा महापौर पदाचा अपमान आहे आणि मुंबईकरांचा देखील अपमान आहे!
मुंबईच्या लोकल डब्यात हे चाललं आहे तरी काय?? हे बाहेरून आलेले परप्रांतीय लोक महाराष्ट्राचे वाटोळं करत आहेत आणि मराठी माणूस डोळे मिटून शांत झोपला आहे.👆👆👆
#मराठीएकीकरणसमिती
याविरोधात आमची तक्रार आहे
सदर व्हिडीओ #Gollu445321 या इंस्टा सार्वजनिक खात्यावर प्रसारित केलेला आहे
मुंबई पश्चिम रेल्वे पोलीस बळ कुठे आहेत
@RPFCRBB@grpmumbai@drmbct
कृपया कारवाई करावी
सार्वजनिक ठिकाणी रेल्वेत डब्यात हे सुरू आहे
स्थलांतरित झालेलं या उत्तरेतील लोकांमुळे
महाराष्ट्राचे नाव धुळीस जातेय,
आपल्या राज्याच्या अब्रूचा प्रश्न आहे
रेल्वे डबा यासाठी असतो का?
प्रवासासाठी असतो?
@WesternRly@MumbaiPolice
@afiindia Hello sir,
I was register to the AFI website for my daughter but put wrong email id by mistake .
pls guide me to get username and password to register and perticipate in events
my email id is [email protected] and i put [email protected] .
pls hlp in this matter
वसई विरार शहर महापालिकेचे माणिकपूर येथील YMCA सभागृह, वसई पश्चिम येथे आयोजित #श्रावणधारा या मराठी संगीत कार्यक्रमात हिंदी गाणी गायली गेली आहेत;
पालिकेच्या खर्चातून इतर कोणत्याही भाषेचे चोचले समिती खपवून घेणार नाही याची पालिकेने खबरदारी घ्यावी.
@vvcmc_official@Rajannaikbjp
@Mybmc
'पेडेस्ट्रियन फर्स्ट' ??
@AshwiniBhide
राजभाषा मराठीत शब्द उपलब्ध नाहीत का??
महाराष्ट्रात नागरी अभियान चे नाव इंग्रजीत देणे योग्य आहे का??
कृपया तातडीने कारवाई करावी व मराठी नाव द्यावे.
@ekikaranmarathi@samant_uday
नगरपालिका कर वसुली आणि परप्रांतीय लोकांचे. पालन पोषण करण्यात एवढी मग्न आहे की त्यांना आपल्या मातृभाषेचा अपमान दिसत नाही आहे.
दुकानांच फलक बदले नाही तर दंड लागतो मग ह्या अशा सार्वजनिक फलकांवर कारवाई का होत नाही??
@bmc
ठाकुर गाव, कांदिवली पूर्व येथील मुख्य प्रवेशद्वार वर कुठेही मराठी भाषा दिसून येत नाही. @mybmc तुमचे अधिकारी झोपले आहेत का ? त्यांना माहित नाही का महाराष्ट्र १००% मराठी भाषेचा वापर करावा. जर लवकर बदल केला नाही तर आंदोलन केले जाईल.
सूचना: बदल केल्याचे छायाचित्र इथे उपलब्ध करावे.
ई-धोरण अन्वये वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या अधिकृत ट्विटर खात्यावर प्राप्त तक्रारींचे त्वरित निवारण, कार्यवाहीची माहिती देणे ह्याबाबत माहिती तंत्रज्ञान विभागाच्या कार्यपद्धतीबाबत संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्याने निर्देशित केले असतानाही सक्रियता का नाही? @vvcmc_official@InfoPalghar
शासनाला महाराष्ट्रातून भरभरून पाठींबा आहे
ज्यांना मराठी नकोय त्यांनी राज्य सोडावे.
@MMVD_RTO आम्ही सॊबत आहोत
@PratapSarnaik
राज्य सोबत आहे.. कोणाला भीक घालू नका.
मराठी नाही थेट लायसेन्स परमिट रद्द झालेच पाहिजे..
राज्यवारचे अतिक्रमण कमी होईल.
मराठी माणसांचे रोजगार हिसकावले ते परत मिळतील.